या दिवशी शनिदेव अस्त होताच ‘या’ राशी होणार श्रीमंत?

राशिभविष्य

मित्रांनो, गृह नक्षत्रांचा सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम आपल्या जीवनावर होत असतो. अनेक वाईट तसेच चांगल्या गोष्टी आपल्या जीवनामुळे घडत असतात. याचा संबंध गृह नक्षत्रांशी असतो. तर मित्रांनो ग्रह नक्षत्रांच्या हालचालीमुळेच आपल्या जीवनामध्ये असे अनेक प्रभाव दिसून येत असतात.

जानेवारी महिन्याच्या ३० तारखेला शनिदेव अस्त होणार आहेत. ज्याचे लोकांवर सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम होतील. जाणून घेऊया शनिदेवाच्या अस्तामुळे कोणत्या राशींवर कसा प्रभाव पडेल. काही राशींवर सकारात्मक प्रभाव पडेल तर काही राशींवर नकारात्मक देखील प्रभाव पडत असतो.

ज्योतिष शास्त्रानुसार, ३० जानेवारी २०२३ रोजी दुपारी १२:०६ ते ६ मार्च २०२३ रात्री ११:३६ पर्यंत शनिदेव अस्त अवस्थेत असतील. यानंतर शनिदेव १७ जून २०२३ रोजी रात्री १०.४८ वाजता वक्री होतील. तर ४ नोव्हेंबर २०२३ रोजी सकाळी ८.२६ वाजता मार्गी होतील.

तर मित्रांनो शनिदेवाचा अस्त होताच काही राशींची शनी साडेसाती पासून सुटका होणार आहे. शनिदेवाच्या या गतीने धनु राशीच्या लोकांना शनि साडेसतीपासून मुक्ती मिळू शकते. यासोबत शनिदेव तुम्हाला धनलाभाची संधी देखील उपलब्ध करून देतील. ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारू शकते.

ज्योतिषशास्त्रानुसार मकर राशीच्या लोकांवर शनि साडेसातीचा तिसरा चरण सुरू होऊ शकतो. दुसरीकडे, कुंभ राशीच्या लोकांसाठी शनि साडेसातीचा दुसरा टप्पा आणि मीन राशीच्या लोकांसाठी शनि साडेसतीचा पहिला टप्पा सुरू होऊ शकतो.

30 जानेवारीला शनिदेव अस्त होताच काही राशींना शनिदेवाच्या साडेसाती धैय्या पासून मुक्ती मिळू शकते.
शनिदेवाच्या या गतीने तूळ राशीच्या लोकांना शनिदेवाच्या साडेसातीपासून मुक्ती मिळू शकते. यासोबतच तुमची आर्थिक स्थिती सुधारू शकते. तुम्हाला यावेळी पैसे मिळण्याची देखील शक्यता दिसत आहे.

दुसरीकडे, वृश्चिक राशीच्या लोकांवर शनिच्या धैय्याचा प्रभाव सुरू होऊ शकतो. त्याचप्रमाणे मिथुन राशीच्या लोकांसाठी शनिच्या धैय्याचा प्रभाव संपल्यानंतर कर्क राशीच्या लोकांसाठी शनि साडेसाती सुरू होऊ शकते.

अधिक माहितीसाठी जवळच्या ज्योतिष केंद्राशी संपर्क साधावा. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *