बारा महिन्यांनी लक्ष्मीनारायण येतायत ! 31 मे पासून महिनाभरात ‘या’ राशींचे दिवस पलटणार

अध्यात्मिक राशिभविष्य

मित्रांनो ज्योतिष शास्त्रानुसार ग्रहाचे राजकुमार बुद्धी व धनदाता बुध ग्रहाचे राशी परिवर्तन हे बारा राशींच्या आयुष्यात मोठी उलथापालत करत असते. शनी मंगळ या ग्रहाच्या तुलनेत बुद्धाचा प्रभाव सोम्या असतो असे अनेकांना वाटत असते. मात्र बुध ग्रहाच्या गोचराने सुद्धा राजांचा रक होऊ शकतो.

याचे मुख्य कारण म्हणजे जेव्हा बुद्धाचा प्रभाव हा एखाद्या अन्नग्रहासह जोडला जातो तेव्हा त्यातून तयार होणारे राजयोग हे खूप शक्तिशाली असतात. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार येते 31 मे ला बुध ग्रह दुपारी बारा वाजून दोन मिनिटांनी वृषभ राशि मध्ये प्रवेश करणार आहे. या राशीत अगोदर शुक्र विराजमान आहेत.

या शुक्र कोणत्याही राशीत किमान एक महिना वास्तव्याला असतो.त्यामुळे त्याच राशीत पुन्हा येण्यासाठी त्याला तब्बल एक वर्ष तरी लागतच असते. त्यामुळे येणारा राजीव हा आणखीनच दुर्लभ असा आहे.लक्ष्मीनारायण राजयोग बनल्याने मेष कन्यासहित अनेक काही राशींना बक्कळ धनलाभ होणार आहे .तर कोणत्या राशी आहे चला तर मग आता आपण जाणून घेऊया..

मित्रांनो सर्वात प्रथम राज्य आहे ती म्हणजे मेष राशी: मेष राशींच्या व्यक्तींना लक्ष्मीनारायण राजू हा लाभदाय सिद्ध होऊ शकतो.कित्येक वर्षापासून अडकून पडलेली कामे पूर्ण होणार आहेत.कामाच्या पूर्ततेसह धनलाभाचे दार सुद्धा उघडतील. घरात एखादे मंगल कार्य जुळून येईल नोकरदार मंडळीची मेहनत व कष्टांची चीज होईल वरिष्ठाकडून कामाची प्रशंसा होईल.व त्याचा प्रभाव पद्धतीने पगार वाढ अशा रूपात तुम्हाला दिसून येईल.

मित्रांनो दुसरी रास आहे ती म्हणजे कन्याराशी: कन्या राशींच्या व्यक्तींना लक्ष्मीनारायण राजयोग हा सुवर्णकाळ घेऊन येणार आहे. या राशींच्या लोकांनी नशिबाची पुरेपूर साथ लागू शकते नव्या नोकरीच्या शोधात असलेल्यांना उत्तम संधी प्राप्त होणार आहेत.वेतनात वाढ होऊ शकते. आर्थिक स्थिती सुधारल्याने हाऊस जगू शकता आपल्याला जोडीदाराला उत्तम वेळ घालवता येईल कौटुंबिक एकोपा वाढणार आहे. आयुष्यातील नवा आनंद पाहून मानसिक तणाव दूर होणार आहे. परिणामी तुमच्या आरोग्यातही सुधारणा होऊ शकते.

मित्रांनो तिसरी राशी आहे ती म्हणजे मीन राशि: मीन राशीच्या व्यक्तींना लक्ष्मीनारायण राजयोगाने आज वर्ण अनुभवलेली गती अनुभवता येणार आहे. आपल्या करिअरमध्ये सर्वाधिक फायदा होऊ शकतो वरिष्ठांचे मार्गदर्शन व सहकार्य मोलाचे ठरणार आहे आपले लक्ष प्राप्त करा लोकरीच्या ठिकाणी वाद सुद्धा होण्याची शक्यता आहे.आर्थिक स्थिती शिवाय सांगायची तर जुना कर्माचे फळ आपल्या नशिबात लिहिलेले आहे.अधि गुंतवणूक केलेली किंवा कामाचे परतावे या माध्यमातून आपल्याला धन प्राप्ती होऊ शकते.

मित्रांनो वरील माहिती विविध शास्त्राच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे अधिक माहितीसाठी जवळच्या ज्योतिष कार्यालयाला आपण भेट देऊ शकता. तसेच अशाच प्रकारच्या विविध राशी व उपाय यासंबंधीची माहिती जाणून घेण्यासाठी हार्दिक शुभेच्छा तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *