3 जुलै 2023 गुरुपौर्णिमेपर्यंत स्वामी कृपेसाठी करा एक सेवा.

अध्यात्मिक माहिती

मित्रांनो आपण सर्वजण हे स्वामींचे भक्त आहोत स्वामींना प्रसन्न करण्यासाठी आपण वेगवेगळे प्रकारचे उपाय देखील करत असतो स्वामींची आपण मनापासून पूजा प्रार्थना देखील करत असतो काही जण मठांमध्ये जाऊन देखील स्वामींची पूजा प्रार्थना करत असतात स्वामींचा जप देखील आपण करत असतो पारायण असे वेगळे प्रकारचे उपाय आपण करत असतो.

स्वामी आपल्याला नेहमी म्हणतात की भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे स्वामींच्या या एका वाक्यामुळे आपल्यावर किती जरी संकट आली तरी आपण कधीही घाबरून जात नाही कारण आपल्या सोबत स्वामी आहेत असं आपल्याला सतत वाटत असतं तर मित्रांनो स्वामींच्या कृपेसाठी तुम्हाला आणखी एक सेवा करायची आहे तर ती कोणती सेवा आहे चला तर मग आता आपण जाणून घेऊया.

मित्रांनो तीन जुलै 2023 ला गुरुपौर्णिमा आहे गुरुपौर्णिमेपर्यंत तुम्हाला स्वामींच्या कृपेसाठी एक सेवा करायची आहे ही सेवा केल्यामुळे तुमची जी काही इच्छा आहे ति इच्छा पूर्ण होणार आहे तुमच्या ज्या काही अडचण आहे त्या अडचणी देखील दुर होणार आहेत.

आयुष्यामधील सर्व संकटे दूर करण्यासाठी गुरुकृपेला खूप महत्त्व दिले आहे .ईश्वर प्राप्ती देखील होते गुरुकृपा होण्यासाठी नक्की काय करायचं हा तुम्हाला देखील प्रश्न पडला असेल गुरुपौर्णिमा ही सर्वात मोठी पौर्णिमा मानली जाते गुरुपौर्णिमा यावर्षी तीन जुलैला आलेले आहे आणि तोपर्यंत तुम्हाला काही सेवा करायचे आहेत.

मित्रांनो जर तुम्ही स्वामी चे भक्त असाल तर तुम्हाला स्वामी चरित्र सारामृताचे पारायण करायचे आहे. हे तुम्हाला गुरुपौर्णिमेपर्यंत करायचे आहे सात दिवसात जर तुम्हाला पारायण करायचे आहे तुम्ही हे 26 जून पासून सुरू केला तरी देखील चालू शकतो आणि रोज तुम्हाला तीन अध्याय वाचायचे आहेत.

जर तुम्ही रोज तीन अध्याय वाचला तरच तुमचे तीन जुलै पर्यंत पूर्ण होऊन जाणार आहे आणि ज्या दिवशी तुमचं पारायण पूर्ण होईल त्या दिवशी तुम्हाला स्वामी समर्थांचा फोटो आसनावरती म्हणजेच की पाटावरती ठेवायचा आहे त्याची विधीवत पूजा देखील करायची आहे स्वामींना नैवेद्य देखील दाखवायचा आहे आणि या पारायणाची समाप्ती करायची आहे मनापासून भक्तीने श्रद्धेने हे पारायण करायचे आहे मनामध्ये कोणतेही विचार न आणता हे पारायण तुम्हाला पूर्ण करायचे आहेत.

मित्रांनो जर तुमच्याकडे सात दिवस नसतील तर तुम्ही तीन दिवसांमध्ये देखील गुरु चरित्र सारमृत पारायण करू शकता गुरु पौर्णिमेच्या अगोदर तीन दिवस हे पारायण तुम्हाला सुरू करायचे आहे आणि रोज तुम्हाला सात सात अध्याय वाचायचे आहेत आणि ज्या दिवशी तुमचं पारायण पूर्ण होईल त्या दिवशी स्वामींच्या आवडीचा नैवेद्य करून तुम्हाला स्वामींना द्यायचा आहे.

दुसरी सेवा आहे ती म्हणजे तुम्हाला गुरुपौर्णिमेपर्यंत श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या नामाचा जप अकरा वेळा करायचा आहे हे तुम्हाला जोपर्यंत गुरुपौर्णिमा येत नाही तोपर्यंत या नामाचा जप तुम्हाला करायचा आहे हा जप तुम्ही अगदी आतापासून सुरू केला तरी देखील चालू शकतं रोज संध्याकाळी देवापुढे दिवा लावायचा आहे.

अगरबत्ती लावून देवाजवळ हात जोडून तुम्हाला हा नाम जप करायचा आहे या मंत्राचा जप तुम्हाला दररोज 11 वेळा करायचा आहे हा जप तुम्हाला गुरुपौर्णिमेपर्यंत म्हणजेच 3 जुलै पर्यंत करायचा आहे हा उपाय अगदी साधा सोपा आहे हा उपाय जर तुम्ही केला तर तुम्हाला तुमच्या ज्या काही इच्छा आहे त्या इच्छा पूर्ण होणार आहेत

तिसरी सेवा आहे ती म्हणजे स्वामींचा तारक मंत्र गुरुपौर्णिमेपर्यंत म्हणजेच 3 जुलै पर्यंत तुम्हाला स्वामींचा तारक मंत्र म्हणायचा आहे तारक मंत्र म्हणताना तुम्हाला मनाने भक्ती भावाने व श्रद्धेने म्हणायचं आहे तारक मंत्र म्हणताना समोर एक ग्लास भरून पाणी ठेवायचे आहे.

आणि तारक मंत्र म्हणून झाल्यानंतर ते पाणी संपूर्ण घरामध्ये शिंपडायचे आहे हे तुम्ही गुरुपौर्णिमेपर्यंत करायचा आहे मित्रांनो आता मी तुम्हाला तीन सेवा सांगितले या तीन सेवा पैकी तुम्हाला कोणते तरी एक सेवा करायची आहे जी तुम्हाला शक्य आहे ती सेवा तुम्ही करायची आहे पण पहिल्या दिवशी तुम्ही कोणती सेवा करणार आहात तीच सेवा तुम्हाला स्वामी गुरु पौर्णिमेपर्यंतच करायचा आहे.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *