30 दिवस महत्त्वाचे चार राशींना राहावे लागणार सावध !

अध्यात्मिक राशिभविष्य

मित्रांनो ज्योतिष शास्त्रामध्ये आपल्या राशीवरून आपला स्वभाव आपले करिअर हे सर्व ठरत असतं आपल्या राशीवरून आपण कसे आहोत हे देखील समजले जातात आपण आपला आयुष्यामध्ये पुढे काय करणार आहोत आपल्या करिअरमध्ये काय करणारआहे.मित्रांनो 30 दिवस जून महिन्यातले खूप महत्त्वाचे आहेत.

कारण चार अशा काही राशी आहेत त्या चार राशींना सावध राहावे लागणार आहेत ग्रह बदलले की त्याचा परिणाम हा राशीवर होतच असतो तर त्या कोणत्या चार राशी आहेत त्या राशींना सावध राहायचे आहे चला तर मग आता पण जाणून घेऊया. मित्रांनो ज्योतिष शास्त्रनुसार नवग्रहाचा न्यायाधीश मानला गेलेला शनी ग्रह आणि नवग्रहांचा सेनापती मानला गेलेला मंगळ ग्रह एकमेकांचे शत्रुगृह मानले गेलेले आहे.

सध्याच्या या ग्रहांमध्ये मंगळ हा कर्क राशीमध्ये प्रवेश केलेला आहे शनी कुंभ राशीमध्ये आहे. कर्क राशि ही मंगळाची मीच रास म्हणली जाते तर कुंभ राशीचा स्वामी शनि आहे कर्क राशि प्रवेशानंतर मंगळ शनी षडाष्टक योग जुळून येणार आहे ज्योतिष शास्त्रानुसार असं सांगण्यात आले आहे की मंगळ आणि शनीचा षडाष्टक योग प्रतिकूल मानला गेलेला आहे.

30 जून पर्यंत हा षडाष्टक योग राहणार आहे 30 जून नंतर मंगळ कर्क राशीतून सिंह राशि मध्ये विराजमान होणार आहे आणि त्याच्यानंतर या योगाची सांगता होणार आहे शनी कुंभ राशीमध्ये असल्यामुळे मकर कुंभ आणि मीन राशीची साडेसाती सुरू आहे.

मकर राशीचा शेवटचा साडेसातीचा टप्पा सुरू आहे कुंभ राशीचा दुसरा टप्पा चालू आहे आणि मीन राशीचा पहिला टप्पा सुरू आहे. शनिवारी मंगळाच्या षडाष्टक योगामुळे कुंभ राशी सह अन्य राशीला प्रतिकूल प्रभाव पडणार आहे.कोणत्या राशींना या काळामध्ये सावध राहायचे आहे जास्त काळजी घ्यायची आहे चला तर मग आपण जाणून घेऊया.

मित्रांनो सर्वात पहिला रास आहे ती म्हणजे कर्क रास: कर्क राशीमध्येच मंगळ ग्रह विराजमान आहे आणि त्यामुळे या राशींच्या व्यक्तींना षडाष्टक योग संमिश्र ठरणार आहे यांच्या जीवनामध्ये चढ-उतार होणार आहेत आर्थिक बाबतीमध्ये खूप सावध राहायची गरज तुम्हाला आहे तुमच्या बजेट कडे लक्ष देखील द्यायचे आहे या काळामध्ये जर तुम्ही मोठी गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर काही काळ हा विचार तुम्ही करू नका आरोग्यच्या बाबतीत देखील तुम्हाला काळजी घ्यायची आहे

दुसरी रास आहे ती म्हणजे सिंह रास: सिंह राशिच्या व्यक्तींना हा काळ काहीसा संमिश्र असणारा आहे तुम्हाला कोणतीही काम करताना काळजीपूर्वक करायचे आहे महत्त्वाचे काम असेल तर तुम्ही थोडा विचार करून करायचा आहे कारण घाई गडबडीत घेतलेले तुमचे निर्णय तुम्हाला धोक्याचे देखील ठरू शकतात. कामाच्या ठिकाणी तुम्हाला अनेक समस्यांना देखील सामोरे जावे लागणार आहे काही वादांमध्ये देखील तुम्ही अडकण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे तुम्ही कोणत्याही भांडणांमध्ये मधी पडायचे नाही किंवा स्वतः हून भांडणे देखील काढायची नाही तुम्ही जास्त करून वाद टाळण्याचा प्रयत्न करा असे केल्यानंतर तुम्हाला त्याचा जास्त फायदा होणार आहे. तुमचा या काळामध्ये खर्च देखील वाढू शकतो.

तिसरी रास आहे ती म्हणजे धनु रास: धनु राशींच्या व्यक्तींना देखील हा काळ थोडा फार संमिश्र राहणार आहे. आर्थिक परिस्थितीमध्ये बरेच चढउतार देखील येणार आहेत तुम्हाला एक महत्त्वाचा सल्ला आहे तो म्हणजे तुम्ही तुमच्या जवळच्या व्यक्तीपासूनच थोडं सावध राहायचं आहे तुमची या काळामध्ये फसवनुक देखील होऊ शकते आणि त्याचबरोबर तुमच्या आर्थिक नुकसानीची देखील शक्यता दिसून येते

चौथी रास आहे ती म्हणजे कुंभ रास: कुंभ राशी मध्येच शनी देव विराजमान आहे त्यामुळे तुम्हाला वाहन खूप काळजीपूर्वक चालवायचा आहे आणि जर तुम्ही बाहेर फिरायला जायचा विचार करत असाल तर तो विचार तुम्हाला तात्पुरता बंद करायचा आहे या काळामध्ये तुम्हाला काम लक्षपूर्वक करायचा आहे कामाच्या बाबतीमध्ये तुम्हाला तणावाचा सामना करावा लागणार आहे तर मित्रांनो या चार राशींच्या व्यक्तींना अत्यंत सावधगिरी बाळगून काम करायचे आहे.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *