33 वर्षानंतर 15 मार्चनंतर शुभ योग, या 5 राशीची लागणार लॉटरी..

अध्यात्मिक राशिभविष्य

परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे. मानवी जीवनात परिस्थिती कधीही सारखी नसते. काळ कोणताही असो, अगर कोणतीही असो, परिस्थितीमध्ये परिवर्तन घडून आल्या शिवाय राहत नाही. ज्योतिषानुसार बदलत्या ग्रह-नक्षत्राची स्थिती मानवी जीवनात वेगवेगळा प्रभाव वेगवेगळा परिणाम करत असते. बदलीच्या ग्रह-नक्षत्राच्या स्थितीप्रमाणे मनुष्याच्या जीवनात अनेक आश्चर्यकारक घडामोडी घडून येत असतात.

ग्रहनक्षत्राची स्थिती जेव्हा नकारात्मक असते तेव्हा व्यक्तीला अनेक दुःख, यातना अपयशाने अपमान सहन करावे लागतात. अनेक प्रकारे त्रास सहन करावा लागतो. पण हीच ग्रहदशा जेव्हा अनुकूल बनते तसेच शुभ आणि सकारात्मक बनते, तेव्हा नकारात्मक तिथीचे रूपांतर सकारात्मक स्थितीमध्ये घडून येण्यासाठी वेळ लागत नाही.

आपल्या जीवनात कितीही वाईट परिस्थिती चालू असू द्या, नक्षत्राचे शुभ तिथी आपला भाग्योदय होण्यासाठी पुरेसे असते. 15 मार्चपासून असाच काहीसा शुभ काळ या भाग्यवान राशिच्या जीवनात येण्याचे संकेत आहेत.एकूणच ग्रह नक्षत्राच्या बदलत्या स्थितीत एका अतिशय सकारात्मक प्रभाव या 5 राशीच्या जीवनावर पडण्याचे संकेत आहेत.

1. मेष रास: या काळात जीवनात चालू असणारे पैशाची तंगी आता दूर होणार आहेत. हाती पैसा खेळता राहील. सांसारिक जीवनात आनंदाचे वातावरण निर्माण होणार आहे. तुम्हाला रॉयल्टी मिळू शकते, तुम्ही राजकारणात मोठं पद मिळू शकता. त्याच बरोबर तुम्हाला नोकरीच्या नवीन संधी मिळतील. तसेच जर तुम्ही नोकरी करत असाल, तर तुम्हाला वेतन वाढ सुद्धा मिळेल. तुम्ही कामाच्या ठिकाणी चांगली कामगिरी करू शकाल, ज्यामुळे तुमची प्रशांत होणार आहे आणि व्यवसायातही लाभार्थी संकेत आहेत.

2. वृषभ राशी: आर्थिक अडचणी दूर होतील. राजकीय क्षेत्रात नावलौकिक वाढण्याचे संकेत आहेत. करिअरमध्ये यश प्राप्त होईल. मार्गातील सर्व अडचणी दूर होतील. काळ अनुकूल ठरणार आहे. करिअरमध्ये प्रगतीच्या संधी चालून आपल्याकडे येतील. नोकरी आणि व्यवसायासाठी हा हा काळ चांगला आहे. नशिबाची पूर्ण साथ मिळेल. ज्या कामात हात घालाल त्यात तुम्हाला यश मिळेल. तसा वृषभ राशीच्या लोकांना राजकारणातही यश मिळू शकतात. राजकारणात यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करत असतील तर या काळात पद मिळू शकत.

3. कर्क राशी: या वेळी तुम्हाला भागीदारीच्या कामात चांगलं फळ मिळेल. या काळात नवीन भागीदारी निर्माण होऊ शकते. तसेच या वेळी तुम्हाला व्यवसाय आणि इतर कामांमध्ये तुमच्या जीवनसाथीचे सहकार्य मिळेल. जर तुम्ही शनिशी संबंधित व्यवसाय करत असाल जसं की, तेल, पेट्रोलियम आणि लोह तर तुम्हाला विशेष लाभ मिळू शकतो. या काळात तुम्ही राजकारणात यशस्वी होऊ शकता.

4. तुळ राशी: या काळात उद्योग-व्यापार आपल्याला भरघोस यश प्राप्त होणार आहे. मागील अनेक दिवसापासून कामात येणाऱ्या अडचणी आता दूर होतील. अनेक दिवसापासून भोगत असलेला अडचणी आत्ता दूर होणार आहेत. तुमच्या आर्थिक स्थितीत कमालीची सुधारणा होण्याची शक्यता आहे. प्रत्येक काम अशी कामगिरी उत्कृष्ट राहील. तुम्ही चांगले पैसे कमवू शकाल, कामाच्या ठिकाणी तुमचं खूप कौतुक होईल. तसेच जर तुमचा व्यवसाय परदेशी संबंधित असेल, तर तुम्ही खूप नफा कमावू शकता.

5. मकर राशी: व्यवसाय देणारा बुध भाग्य सोबत बसला आहे. त्यामुळे तुम्हाला यश मिळवू शकता, तुम्ही निवडणूक जिंकू शकता किंवा तुम्हाला मंत्रीपदही मिळू शकत. या काळात तुम्ही कोणत्याही व्यवसायात नवीन करार करण्याचा प्रयत्न करत असाल, तर नक्कीच लाभदायी ठरेल. तसेच शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवायचे असतील तर तुम्ही गुंतवणूक करू शकता लाभाची चिन्ह आहेत. या वेळी तुम्हाला तुमच्या मेहनतीचे पूर्ण फळ मिळण्याची अपेक्षा आहेत. जे प्रशासकीय पदांवर कार्यरत आहेत त्यांची तर प्रतिष्ठा नक्कीच वाढणार आहे.

मित्रांनो वरील माहिती विविध शास्त्राच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे अधिक माहितीसाठी जवळच्या ज्योतिष कार्यालयाला आपण भेट देऊ शकता. तसेच अशाच प्रकारच्या विविध राशी व उपाय यासंबंधीची माहिती जाणून घेण्यासाठी हार्दिक शुभेच्छा तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *