48 दिवस शनी-मंगळ समसप्तक योग,12 राशींवर कसा असेल प्रभाव?

अध्यात्मिक राशिभविष्य

ज्योतिष शास्त्रानुसार, जुलै महिन्यात अनेक महत्त्वाच्या घटना घडत आहेत. एकीकडे चातुर्मास सुरू झालाय आणि दुसरीकडे ज्योतिष शास्त्रानुसार या 4 महत्वाचे ग्रह राशी परिवर्तन करत आहेत आणि त्यातच जून महिन्याच्या अखेरीस मंगळाने राशि परिवर्तन केल्यामुळे महत्त्वाचा मानला गेलेला समसप्तक योग जुळून आलाय आहे.

ज्योतिष शास्त्रानुसार कोणत्याही ग्रहांनी राशि परिवर्तन केल्यानंतर त्याचा देश आणि दुनियासह अनेक राशींवर प्रभाव पडतो. ग्रहांच्या शुभ, प्रतिकूल, योग या सगळ्यामुळे अनेक परिवर्तने घडून येतात. कारण मंगळाने सिंह राशीत प्रवेश केल्यावर शनी आणि मंगळ या ग्रहांचा समसप्तक योग जुळून आलाय. सध्याच्या घडीला नवग्रहांचा न्यायाधीश मानला गेलेला शनि हा कुंभ राशीमध्ये वक्री चलनांने विराज आहे.

तर नवग्रहांचा सेनापति मारला गेला मंगल ग्रह सिंह राशीमध्ये विराजमान झाला आहे. हे दोन्ही ग्रह एकमेकांपासून सातव्या स्थानी विराजमान आहेत, म्हणूनच शनी आणि मंगळ ग्रहाच्या जुळून आलेल्या या योगाला समसप्तक योग म्हटले गेले आहे.
सुमारे 48 दिवस हा शनी आणि मंगळ यांचा समसप्तक योग राहील. हा योग फारच अनुकूल मानला जात नाही.

समसप्तक योग झाल्यामुळे काही भागात अपेक्षेपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर पंजाब आणि हरियाणा या भागात पाऊस सामान्य पेक्षा थोडा कमी असू शकतो. तर बिहार आणि उत्तर प्रदेशातील काही जिल्ह्यांमध्ये तर जास्त पाऊस पडू शकतो. याचा अंदाज वर्तवला जातो. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार मंगळ ग्रहाच्या सिंह राशीतील प्रवेशानंतर सोनं, चांदी आणि तांब या वस्तू महाग होऊ शकतात.

तसेच काही वस्तू स्वस्त होऊ शकतात. महत्त्वाचा मुद्दा असा की, शनी आणि मंगळ ग्रहाचा समसप्तक योग या 5 राशींसाठी लाभदायक आहे. कोणत्या त्या 5 राशी चला तर जाणून घेऊया..
वृषभ, मिथुन, सिंह, तूळ आणि धनु या राशीसाठी मात्र हा काळ फायदेशीर ठरणार आहे. या काळात करिअरमध्ये प्रगती होऊ शकते. तसेच व्यवसायात चांगला फायदा होऊ शकतो. अचानक पैसे मिळू शकतात.

त्याचबरोबर नोकरदारांना पदोन्नती आणि वेतनवाढ मिळण्याची सुद्धा शक्यता आहे. या सोबत काम आणि व्यवसायाच्या संदर्भात मला प्रवास करावा लागतो. मुलांशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते. कंपनीत काम करतात त्यांच्यासाठी तर हा काळ खूपच चांगला म्हणावा लागेल.

दसरीकडे शनी आणि मंगळ ग्रहाचा मेष, कर्क, कन्या, मकर, कुंभ आणि मीन या राशीच्या लोकांसाठी मात्र त्रासदायक ठरू शकतो. त्रासदायक म्हणजे काही अडचणी काही समस्यांना सामोरं जावं लागेल. वाहन काळजीपूर्वक चालवा. या काळात आरोग्याची विशेष काळजी सुद्धा तुम्हाला घ्यायचे आणि मंडळी काळजी घ्या पण काळजी करू नका.

कारण ग्रह ताऱ्यांच्या वरती एक शक्ती आहे आणि ती म्हणजे स्वामींची शक्ती, परमात्म्याची शक्ती. त्यामुळे तुम्ही जर एखादा मंत्रजप नियमित करत असाल, एखादा उपवास एखादी साधना नियमित करत असाल तर ग्रहतारे तुमचं काहीही होऊ शकणार नाही..

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *