48 तासात कोणतीही इच्छा पूर्ण करेल हा प्रभावी उपाय..

अध्यात्मिक

कोणत्याही दिवशी दिवशी आपल्या मनातल्या इच्छांची पूर्तता करण्यासाठी आपल्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण एक अत्यंत प्रभावशाली उपाय करू शकता. तुमची इच्छा कोणतीही असो, यामध्ये तुमचं घराच स्वप्न आहे किंवा मूलबाळ होत नाही किंवा तुमच्या मुलांना चांगले शिक्षण हवे.

नोकरी लागावी, घरामध्ये मोठ्या प्रमाणात पैसा यावा किंवा जे काही तुमची इच्छा आहे, ती मनोकामना पूर्ण करण्यासाठी इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण हा उपाय करायचा आहे. मात्र अर्थात या सकारात्मक असाव्यात, चांगल्या असाव्या कुणासही वाईट व्हावं, जर तुम्ही चुकीचे वागत आहात तर ती चुकीची इच्छा कधीच पूर्ण होऊ शकणार नाही. हे आत्ताच लिहून घ्या.

तुमच्या त्याची इच्छा पूर्ण होतात पूर्ण होण्यासाठी तुम्ही धडपड करत आहात, कष्ट घेत आहात, परिश्रम करत आहात आणि काम करत आहात. तुमच्या मनामध्ये ती इच्छा पूर्ण होण्याची तर मनोमन तुमची मनोकामना आहे तरच ती इच्छा पूर्ण होते. हा उपाय कसा करावा चला तर जाणून घेऊया. तर हा उपाय करण्यास प्रारंभ करण्यापूर्वी आपण स्वच्छ असायला.

आपण स्नान करू शकता किंवा स्वच्छ हातपाय धुवू शकता. वस्त्र परिधान करून, त्यानंतर आपल्या इष्टदेवाचे स्मरण करायचे आहे. आपल्या इष्ट देव आहे त्या देवावर तुमची श्रद्धा आहे. तुमची कुलदेवतेचे स्मरण करायचे आणि नतमस्तक होउन आम्ही हे कार्य करत आहोत या उपायामुळे आपलं यश प्राप्त होऊ दे अशी प्रार्थना करा. तुम्ही स्त्री असाल किंवा पुरुष असाल सर्वांसाठी हा उपाय आहे.

मग तुम्ही स्वतःला वापरलेला कपडा कोणता असेल किंवा रुमाल असेल किंवा स्त्रियांच्या साड्या वगैरे असेल. तुम्ही ज्या वस्त्रांचा वापर केलेला आहे, तो कपडा पण घ्यायचा आहे. कदाचित तुम्ही अनेक दिवसांपूर्वी तुमच्या कपाटामध्ये किंवा तिजोरीमध्ये ठेवून दिलेला जरी असेल तरी दोन्ही कपडा तुम्ही घेऊ शकता. फक्त तुम्ही त्याचा वापर केलेला असावा.

कारण काही दिवस जरी हे कपडे आपण वापरतो, त्या वस्त्रांमध्ये त्या कपड्यांमध्ये आपली ऊर्जा समाहित झालेली असते. आपल्या ऊर्जेचा काही अंश त्यात प्रत्येक वस्तूमध्ये हा गेलेला असतो. अशा प्रकारे हा कपडे घेतल्यानंतर आपण एखाद्या पात्रामध्ये तांब्याभर पाणी घ्यायचा आहे आणि एखाद्या भांड्यामध्ये तांब्याभर पाणी घ्यायचा आणि स्वतःच तोंड आहे त्यामुळे पाहायचा आहे.

स्वतः चेहरा पाहायचा आहे आणि तुमची इच्छा आहे ती त्या पाण्यामध्ये पाहत बोलायचे आहे. तुमची इच्छा आहे त्या पाण्यामध्ये पाहत बोलायची आहे. मात्र इच्छा व्यक्त करताना जणू काही ती इच्छा पूर्ण झालेली आहे अशा प्रकारे आपण बोलणार आहोत. तसेच पूर्ण मनाने आणि आत्म विश्वासाने आपली इच्छा व्यक्त करायची आहे.

त्यानंतर आपण जे वस्त्र घेतला होता तेव्हा त्याच्या एका टोकाला आपण गाठ मारायची आहे. त्या गाठी वरती थोडंसं हे पाणी शिंपडायला आहे. मग थोडंस पाणी आपण कोणत्याही झाडाच्या बुंध्याशी अर्पण करायचे आहे. मग हे कापड आपण एखाद्या सुरक्षित जागी आणि स्वच्छ जागेत अशा ठिकाणी हा कपडा ठेवून तिथे कपडे पुन्हा पाहण्याची गरज नाही.

जरी तो कापड दिसत असेल तरी काही हरकत नाही. जेव्हा तुमची इच्छा मनोकामना पूर्ण होईल ती मनोकामना पूर्ण झाल्यानंतरच आपण या कपड्याला बांधलेली गाठ सोडायचे आहे. म्हणजे लॉ ऑफ अट्रॅक्शन हा एक मूलभूत सिद्धांत आहे की, ज्यानुसार अनेकांची इच्छा पूर्ण होतात. याला वास्तुशास्त्र, ज्योतिष शास्त्र, तंत्र-मंत्र शास्त्रची जर जोड दिली तर त्यातून निर्माण होणारे उपाय परिणामकारक असतात. आपण सुद्धा आपल्या मनातल्या इच्छांची पूर्तता करणारा असा हा छोटासा उपाय आवर्जून करा..

मित्रांनो वरील माहिती विविध शास्त्राच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे अधिक माहितीसाठी जवळच्या ज्योतिष कार्यालयाला आपण भेट देऊ शकता. तसेच अशाच प्रकारच्या विविध राशी व उपाय यासंबंधीची माहिती जाणून घेण्यासाठी हार्दिक शुभेच्छा तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *