आधिक महीन्यात या गोष्टींनी मिळेल ‘भाग्याची साथ’

अध्यात्मिक माहिती

मित्रांनो 18 जुलै 2023 पासून अधिक मास सुरू झालेला आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे अधिक महिन्याचं असे वैशिष्ट्यच आहे की तुम्ही या महिन्यांमध्ये कोणतेही काम केला तर त्याच्यामध्ये तुम्हाला यश प्राप्त होतं आणि त्याचे अत्यंत चांगले परिणाम तर मिळतातच त्याचबरोबर फायदा देखील होत असतो

तुम्हाला जर तुमच्या नशिबाची भक्कम साथ पाहिजे असेल तर तुम्ही अधिक महिन्यांमध्ये हे उपाय केला तर तुमच्या सर्व अडचणी दूर होणार आहेत व तुम्हाला तुमच्या नशिबाची साथ मिळणार आहेत तर ते कोणते उपाय आहे चला तर मग आता जाणून घेऊया. मित्रानो अधिक महिन्यांमध्ये नामस्मरण उपासना आराधना जप या

सगळ्यांच्या माध्यमातून कुंडलीतील अनेक दोषांचे निवारण होत असतं अधिक महिन्यांमध्ये जी पूजा केली जाते नियमित केले जाणाऱ्या पूजेपेक्षा दहा पटीने अधिक फळ देतो आणि म्हणूनच भाग्याची भक्कम साथ हवी असेल तर अधिक महिन्यांमध्ये काही गोष्टी करणे अत्यंत लाभदायक मानले जाते. खगोलीय गणना आणि पंचांगानुसार दर अडीच ते तीन वर्षांनी अधिक महिना येतो.

अधिक मास येण्याची पद्धत ही पूर्णपणे खगोलीय आहे असं म्हटलं जातं. अधिक महिना श्री भगवान विष्णू यांना समर्पित केलेला आहे म्हणून याला पुरुषोत्तम मास असे देखील म्हटले जाते. कोणत्या गोष्टी केल्यामुळे भाग्याची साथ मिळणार आहे ते आता आपण जाणून घेणार आहोत.

सर्वात पहिला आहे ते म्हणजे गोडाचा नैवेद्य अधिक महिन्यांमध्ये आपला दैनंदिन पूजा विधी चालू ठेवायचे आहेत आणि त्याच्यामध्ये कोणताही बदल करायचा नाही त्या देवतांची कृपा प्राप्त होण्यासाठी अतिरिक्त साधना उपासना आराधना नाम जप हे सगळं करण्यावर भर द्यायचा आहे जर तुम्हाला शक्य असेल तर अधिक महिन्यांमध्ये दररोज श्रीहरी विष्णूंना गोडाचा नैवेद्य दाखवायचा आहे.

अधिक महिन्यांमध्ये येणारा दोन्हीही एकादशीच्या दिवशी भगवान श्रीहरी विष्णू ना खिरीचा नैवेद्य दाखवायचा आहे यासाठी तुळशीच्या पानांचा देखील वापर करायचा आहे आणि त्यामुळे भगवान श्रीहरी विष्णूची कृपा लाभते . दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे दान आपण गरीब व्यक्तींना किंवा गरजू व्यक्तींना दान करायचे आहे पिवळा रंग हा भगवान श्री हरी विष्णूंचा संबंधित असल्याचं सांगितलं जातं.

पिवळ्या रंगाचे वस्त्र पिवळ्या रंगाचे धान्य पिवळ्या रंगाची फळ किंवा पिवळा रंगाचा समावेश असलेल्या गोष्टी भगवान श्रीहरी विष्णूंना आवडतात त्याच्यामुळे ते दान करायचे आहेत सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे सर्व वस्तू गरीब व गरजू व्यक्तींना दान करायचे आहे.जर तुम्हाला दान करणे शक्य नसल्यास समोर कोणतेही मंदिर असेल तर त्या मंदिरामध्ये नेऊन द्यायचे आहे .

तिसरा उपाय आहे तो म्हणजे तुळशीजवळ दररोज संध्याकाळी तुपाचा दिवा लावायचा आहे तुपाचा दिवा लावल्यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचे वातावरण तयार होत.घरांमधली नकारात्मक शक्ती व वाईट ऊर्जा निघून जाते तुपाचा दिवा लावून झाल्यानंतर भगवान विष्णूंच्या मंत्राचा जप देखील करायचा आहे

जर तुम्हाला शक्य असल्यास तर तुळशीच्या भोवती अकरा प्रदक्षिणा मारायचे आहेत .भगवान श्रीहरी विष्णूंना तुळसी अतिशय प्रिय आहे असे केल्याने घरामध्ये सुख शांती येते चौथा उपाय आहे तो म्हणजे अधिक महिन्यांमध्ये अभिषेक करायचा आहे. सकाळी ब्रह्म मुहूर्तावर उठून स्नान करायचे आहे

स्नान करून झाल्यानंतर अभिषेक करायचा आहे केशर युक्त दुधाने अभिषेक करायचा आहे आणि त्याच पद्धतीने तुळशी देखील अर्पण करायचे आहे अभिषेक आणि पूजा झाल्यानंतर भगवान श्रीहरी विष्णु यांचं एखादं तरी स्त्रोत म्हणायचे आहे तर मित्रांनो असे हे साधे सोपे उपाय तुम्ही केला तर तुम्हाला तुम्ही भाग्याची साथ मिळणार आहे व तुमच्या ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणी कायमचा दूर होणार आहेत.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *