आधिक महिन्या मध्ये तुळशीला अर्पण करा 1 गोष्ट; सूख समृध्दी येईल!

अध्यात्म माहिती

मित्रांनो 18 जुलैपासून आता अधिक महिना सुरू होणार आहे अधिक महिन्यांमध्ये अनेक प्रकारची व्रत केली जातात पूजा प्रार्थना केली जाते भगवान शंकरांना प्रसन्न करून घेण्यासाठी अनेक वेगळे प्रकारची व्रतवैकल्य किंवा वेगवेगळ्या पुजा देखील केल्या जातात

काही नियम देखील केले जातात अधिक महिन्यांमध्ये म्हणजेच की श्रावण महिन्यामध्ये कोणतेही व्यसन करू नये किंवा मांसाहार करू नये हे नियम सांगितले जातात. हे नियम जे काटकरपणे पाळतात त्यांना कधीही कोणत्याही प्रकारच्या अडचणींना सामोरे जावे लागत नाही

त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे नामजप देखील करत असतात पण मित्रांनो या सर्व गोष्टी तुम्हाला जर जमत नसेल किंवा हे सर्व करायला तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही फक्त एक साधी गोष्ट केला तरी देखील चालू शकतं . अधिक महिन्यांमध्ये काही जरी केला तरी त्याचा फळ तुम्हाला मिळतच पण या सर्व गोष्टींसाठी तुमच्याकडे जर वेळ नसेल तुम्हाला जर वाटत असेल

की अधिक महिन्यांमध्ये मला काहीतरी करायचं आहे पण ते करण्यासाठी पुरेसा वेळ नाही तर त्यासाठी तुम्हाला एक छोटासा उपाय करायचा आहे अधिक महिन्याच्या पंचमीला तुम्हाला तुळशीला एक गोष्ट अर्पण करायची आहे ज्यामुळे तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी नांदणार आहे कारण अधिक महिन्याला पुरुषोत्तम मास असे देखील म्हटले आहे .

अधिक महिन्यांमध्ये भगवान श्रीहरी विष्णू यांची पूजा केली जाते म्हणूनच भगवान श्रीहरी विष्णूंना प्रिय असलेली तुळशी मातेला अधिक महिन्यांमध्ये जर ही एक गोष्ट अर्पण केला तर त्याचा परिणाम तुम्हाला लगेचच दिसायला येणार आहेत तुमच्या घरामध्ये सुख-समृद्धी येणार आहे घरामध्ये प्रसन्नता देखील येणार आहे तर नेमकं करायचं काय चला तर मग आता आपण जाणून घेऊया.

मित्रांनो हिंदू पंचांगानुसार अधिक महिना हा दर तीन वर्षांनी येतो आणि यावर्षी हा अधिक महिना आलेला आहे आणि हा अधिक महिना 18 जुलै पासून ते 16 ऑगस्ट पर्यंत असणार आहे अधिक महिण्यामध्ये पंचमी तिथीला अतिशय महत्व दिले गेलेला आहे संपूर्ण अधिक महिनाच खरंतर महत्त्वाचा आहे पण त्यातही अधिक महिण्यातील पंचमी तिथी आहे तिला फारच महत्त्व दिले गेलेला आहे.

या दिवशी जर तुम्ही काही खास उपाय केला तर त्यामुळे घरामध्ये सुख समृद्धी येते या वर्षी पंचमी तिथी आलेली आहे 23 जुलैला आणि ही पंचमी स्थिती नऊ वाजून सविस मिनिटांनी सुरू होणार आहे. मित्रांनो अधिक महिन्याच्या पंचमीला तुम्हाला तुळशीला उसाचा रस अर्पण करायचा आहे तर तो कसा अर्पण करायचा आहे

अधिक महिन्याच्या पंचमी दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करायच आहे त्याच्यानंतर सूर्याला जल अर्पण करायचे आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही दररोज करता तशी देवपूजा करून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर भगवान श्रीहरी विष्णूंची पूजा झाल्यानंतर उसाचा रस एका ग्लासमध्ये किंवा कलश यामध्ये घ्यायचा आहे.

तो उसाचा रस तुळशी मातेला अर्पण करायचा आहे आणि अर्पण करताना तुमचं नाव गोत्राचं नाव हे सात वेळा तुम्हाला उच्चारायचे आहे आणि याचबरोबर जी काही तुमच्या मनामध्ये इच्छा आहे तुमची मनोकामना आहे ती बोलायचे आहे तुम्ही जर अशा प्रकारे तुळशीला उसाचा रस अर्पण केला तर तुमच्या सर्व अडचणी तर दूर होणार आहेतच त्याचबरोबर तुमचे सर्व संकटे देखील दूर होणार आहेत .

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *