अधिक महिन्यांमध्ये करा ही स्वामींची विशेष सेवा घरात सर्व काही चांगले घडेल!

अध्यात्मिक माहिती

मित्रांनो प्रत्येकालाच आपल्या घरातील वातावरण हे आनंदी सुखमय असावे, कोणत्याही प्रकारचे वाद, भांडणतंटे नसावेत आणि आपले जीवन हे आनंदाचे जावे असे वाटतच असते आणि त्यासाठी प्रत्येक जण हे काही ना काही प्रयत्न मेहनत करीतच असतो.

अनेक जण मेहनत घेऊन आपल्या कुटुंबीयांच्या गरजा भागवीत असतात. परंतु काही वेळेस आपण कितीही मेहनत घेतली तरी पैसा अपुरा पडतो. आपल्या घरामध्ये पैशावरून वाद विवाद किंवा या ना त्या कारणाने काही ना काही भांडणे ही होतच असतात आणि त्यामुळे अशांतीचे वातावरण आपल्या घरामध्ये राहते. लक्ष्मी राहत नाही.

तर तुम्हाला आपल्या घरामध्ये सर्व काही चांगले घडावे शुभ घडावे असे जर वाटत असेल तर तुम्ही अधिक महिन्यांमध्ये स्वामींची ही सेवा करायची आहे. तर अधिक महिना हा 18 जुलैपासून चालू झालेला आहे आणि तो आता 16 ऑगस्टपर्यंत असणार आहे. तर या अधिक महिन्यांमध्ये तुम्ही ही स्वामींची जर सेवा मनापासून केली

तर यामुळे तुमच्या जीवनामध्ये सर्व सुख तुम्हाला उपभोक्ता येईल. तर ही सेवा आहे ही सेवा तुम्ही सकाळच्या किंवा संध्याकाळच्या वेळेस किंवा दुपारच्या वेळेस करू शकता. म्हणजेच तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल त्यावेळेसही तुम्हाला सेवा करायचे आहे. यामध्ये काय करायचे तर तुम्हाला विष्णू सहस्त्रनामाचे वाचन करायचे आहे.

विष्णू सहस्त्रनामाचे वाचन हे तुम्ही तुमच्या वेळेनुसार कधीही सकाळ संध्याकाळ करू शकता. यामध्ये विष्णूंच्या एक हजार नावांचा उल्लेख आहे आणि हे पोथी तुम्हाला स्वामींच्या केंद्रामध्ये किंवा मठांमध्ये अवश्य मिळेल. म्हणजेच विष्णू सहस्त्रनाम स्त्रोत तुम्हाला नक्कीच भेटेल आणि हे आपल्याला आपल्या घरी आणून ते वाचायचे आहे.

त्यानंतर तारक मंत्राचा एक वेळेस जप करायचा आहे आणि त्यानंतर श्री स्वामी समर्थ या मंत्राचा एक वेळेस जप करायचा आहे. तर या तीन गोष्टी तुम्हाला करायचे आहेत. तर संपूर्ण अधिक महिना ही स्वामींची जर सेवा तुम्ही केला तर यामुळे स्वामी तुमच्यावर प्रसन्न होतील.

त्यांचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल आणि तुमच्या जीवनामध्ये सर्व काही चांगले घडेल. तर तुम्ही देखील या अधिक महिन्यांमध्ये स्वामींची ही अवश्य सेवा करा. तुमचे जीवन देखील आनंदाचे होईल.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *