अधिक महिन्यात दान करा या वस्तू ; सात पिढ्या पैश्यावर राज करतील !

अध्यात्मिक माहिती

मित्रांनो अधिक महिना हा दर तीन वर्षांनी येतो अधिक महिन्याचे हिंदू धर्मामध्ये खूप महत्त्व सांगितले गेलेले आहे अधिक महिन्यांमध्ये जावयाला देखील काही वस्तू केला जातात व या महिन्यांमध्ये जोडवी व चांदीचे कोणती तरी वस्तू घेण्याची देखील प्रथा आहे असे म्हटले जाते. अधिक महिन्याला फार महत्त्व आहे कारण हा तीन वर्षातून एकदाच आलेला असतो.

मित्रांनो अधिक महिन्यांमध्ये अशा काही वस्तू दान करायचे आहेत त्या वस्तू दान केल्यामुळे तुम्हाला सुख समृद्धी ऐश्वर्य तर लाभणार आहे त्याचबरोबर तुमच्या हातामध्ये पैसा देखील खेळता राहणार आहे आणि तुमच्या सात पिढ्या देखील बसून खातील इतका पैसा तुमच्याजवळ येणार आहे तर त्या कोणत्या वस्तू दान करायचे आहेत चला तर मग आता आपण जाणून घेऊया.

मित्रांनो अधिक महिन्यांमध्ये या वस्तू दान केल्यामुळे खूप लोकांनी पुण्य प्राप्त होतो तर तुम्हाला चांदीचे पात्र त्यामुळे तूप साहित्य सोने कांस्य पात्र हरभरे गुळ तूर डाळ खारीक लालचंद कापूर केवडा अगरबत्ती केसर कस्तुरी गोरेचंद शंख गरुड घंटी मोती हिरा पन्ना मालपुवा खिरीने भरलेले पात्र दही सुती वस्त्र रेशमीवग्रस्त,

आणि वस्त्र तीळ तांदूळ गहू दूध साखर मध तांब्याचे पात्र चांदीचा नंदी या सर्व वस्तू तुम्हाला दान करायचे आहेत या वस्तू तुम्ही दान केल्यामुळे तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी प्राप्त होते व तुम्हाला आशीर्वाद देखील खूप मिळतो.

मित्रांनो अधिक महिन्यांमध्ये मनापासून पूजा प्रार्थना केल्यामुळे देखील आपल्या ज्या काही इच्छा असतील तर इच्छा पूर्ण होत असतात तर अधिक महिन्यांमध्ये नेमकी कोणत्या देवाची पूजा करावी.

जर तुम्हाला माहित नसेल तर तुम्ही अधिक महिन्यांमध्ये भगवान विष्णूंची महादेवांची श्रीकृष्ण आणि गणेश यांची मनापासून भक्ती नेहमी श्रद्धेने जर पूजा अर्चना केला तर तुम्हाला कोणत्याच गोष्टी कमी पडणार नाही फक्त तुम्ही पूजा करताना मनापासून पूजा करायचे आहे तुमच्या ज्या काही अडचणी असतील तर त्या अडचणी कायमचा दूर होणार आहेत.

मित्रांनो अधिक महिन्यांमध्ये लग्न करायचे नाही त्याचबरोबर साखरपुडा गृहनिर्माण संतपती संबंधित कामे कोणतीही तुम्हाला करायची नाही जर तुम्ही कोणते तरी व्यवसाय चालू करणार असाल तर व्यवसाय देखील सुरू करायचा नाही संपत्ती खरेदी विक्री करणे संस्कार नवीन कार्यास प्रारंभ या गोष्टी तुम्हाला अधिक महिन्यांमध्ये टाळायचे आहेत.

कारण या गोष्टी अशोक मानल्या जातात तुम्ही जर या गोष्टी काय करणार असाल तर तुम्हाला ज्योतिषीय सल्ला घेऊनच करायचे आहेत.तर मित्रांनो वरती ज्या काही वस्तू मी तुम्हाला दान करायला सांगितले त्यापैकी तुम्ही एक जरी वस्तू दान केला तर तुम्हाला पैसाच पैसा मिळणार आहे व तुमचे आयुष्यच बदलून जाणार आहे.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *