अधिक मास, या 5 राशींचे भाग्य चमकणार…

अध्यात्मिक राशिभविष्य

सध्या अधिक महिना सुरू आहे आणि या अधिक महिन्यामध्ये ज्योतिष शास्त्राच्या दृष्टीने सुद्धा अनेक प्रकारचे वेगवेगळे योग जुळून आलेले आहेत. ग्रहांच्या योगाचा फायदा काही राशींना होतोय तर काही राशींना नुकसान सुद्धा होत आहे. या योगाचा फायदा होणारे राशी कोणते आहेत आणि त्यांना कसा फायदा होणार आहे.

ज्योतिष शास्त्रानुसार, एक योग असा जुळून आलाय जो सांगतोय काही राशीने सावध राहण्याची गरज आहे आणि कोणत्या आहेत त्या राशी यांना सावध राहायला पाहिजे, जाणून घेऊया…अधिक महिन्यामध्ये तयार झालाय खप्पर योग आणि या योगामुळे काही राशीच्या लोकांनी पुढील 30 दिवस काळजी घेणे आवश्यक आहे. या राशीच्या लोकांना अनेक चढ-उतारांचा सामना या काळात करावा लागू शकतो.

1. मिथुन रास: मिथुन राशीच्या व्यक्तींना खप्पर योग काहीसा मध्यम फलदायी आहे. कामाच्या ठिकाणी ताण वाढू शकतो. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून अडचणींचा सामना करावा लागेल. एखाद्या गैरसमजामुळे पार्टनर सोबत विवाह होऊ शकतात. ज्यामुळे नात्यात दुरावा वाढू शकतो. शक्यतो मोठी गुंतवणूक या काळात करू शकता. थोडी हानी/ नुकसान सहन करावे लागू शकते. एखादं वाहन शिवाय जमीन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही योजना काही काळ पुढे ढकलला.

2. कर्क रास : कर्क राशीच्या लोकांना सुध्दा हा खप्पर योग संमिश्र म्हणावा लागेल. या काळात खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. व्यवसायात काम करणाऱ्या लोकांसोबत एखाद्या गोष्टीवर तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे समस्या समोर येऊ शकतात. आक्रमक स्वभावावर नियंत्रण ठेवा. अन्यथा कामाच्या ठिकाणी किंवा कुटुंबातील सदस्यांशी वाद वाढू शकतात. मुलांच्या आरोग्याची नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर काही काळ थांबणार हिताचे ठरेल.

3. कन्या रास: कन्या राशीच्या लोकांना सुद्धा या 30 दिवसांमध्ये अनेक प्रकारचे चढ-उतार पहायला मिळतील. जोडीदारासोबत एखाद्या गोष्टीवरून वाद होऊ शकतो. पैशाचा योग्य वापर करणे फायदेशीर ठरेल. खर्च सतत वाढू शकतात. काही कौटुंबिक वाद होऊ शकतात. कामात लक्ष द्या आणि इकडच्या तिकडच्या गोष्टींपासून दूर राहा. या काळात जमीन आणि मालमत्तेचे संबंधित कोणत्याही वादाला सामोरे जाऊ नका.

4. वृश्चिक रास : वृश्चिक राशीच्या लोकांना सुद्धा खप्पर योगाचा काहीच तोटा बघायला मिळणार आहे. कुटुंबाच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल. कोणत्याही प्रकारच्या गुप्त गोष्टी मित्रांना सांगू नका. निर्णयक्षमता प्रभावित होऊ शकते. व्यवसायात कठीण स्पर्धेमुळे अडचणींचा सामना लागू शकतो. व्यवसायिक व्यवहारा दरम्यान नुकसानीला सामोरे जावे लागू शकते. कोणत्याही प्रकारचे सरकारी नियम मोडू नयेत, अन्यथा कारवाईला सामोरं जावं लागतं.

5. मीन रास : कामात जास्त लक्ष द्यावे लागेल. तुमची छोटी चुक समस्या निर्माण करू शकते. बचत करणं कठीण होऊन जाईल आणि खर्च वाढलेला असेल. कर्ज घेण्याची परिस्थिती उद्भवू शकते. नोकरी करणारे आणि व्यावसायिक यांना कठोर परिश्रम करूनही अपेक्षित यश मिळेलच असं नाही, म्हणूनच नियोजन करून काम केल्यास चांगल्या प्रकारे सामोरे जाऊ शकाल.एवढ्या अडचणी ऐकून घेण्याची गरज आहे. जिभेवर साखर आणि डोक्यावर बर्फ या 30 दिवसांच्या काळात ठेवा..

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *