आजची सुंदर प्रार्थना एखादा नक्की स्वामीसमोर बोला, स्वामींची कृपा होईल…

अध्यात्मिक माहिती

आम्ही तुम्हाला श्री स्वामी समर्थांची एक सुंदर स्वामी प्रार्थना सांगणार आहे. ही प्रार्थना दररोज स्वामींसमोर एकदा नक्की बोला. तुमच्या भावना स्वामीं पर्यंत नक्की पोहोचतील. तर हि स्वामींची काही अशी आहे की,

” हे स्वामी राया जेव्हा तुम्ही आम्हाला प्रापंचिक अडचणी येतात, तेव्हा आम्ही तुम्हाला प्रार्थना करतो. मग त्यानंतर तुम्ही आम्हाला कर्म संकेत देतोस आणि आमच्या शरीराकडून तुझ्या कर्म संकेताप्रमाणे कार्य सुरू सुद्धा होते. पण हे स्वामी समर्थ हे सुरू असताना कधीकधी मन खचून जाते किंवा हातास होते.”

” हे श्रीगुरुदत्तात्रय सर्वप्रथम माझ्या प्रत्येक अतूट विश्वासाची शक्ती तू दे. मला शक्ती दे, ज्या शक्तीने तुझ्या प्रत्येक आज्ञेचे पालन होईल. माझ्या प्रार्थनेचे जे नियोजित देण्याचे ठरवले आहे, ते मला नक्की भेटेल. हे आई मला माहित आहे, माझ्याकडून प्रार्थना करून घेणारा सुद्धा तूच आहेत. त्या प्रार्थनेचे फळ देणारा सुद्धा तूच आहेस आणि फळ आल्यानंतर आनंदी होणारा पण तूच आहेस.”

” कारण या ब्रह्मांडात फक्त तूच आहेस, मी कुठेच नाही आणि तूच आहेस मी नाही. हे स्वामी समर्थ, तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद, कोटी कोटी धन्यवाद…
।।..श्री स्वामी समर्थ..।।

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *