अंघोळ न करता स्वयंपाक केल्याने काय होते?

अध्यात्म माहिती

काही काही स्त्रियांना सवय असते की आंघोळीच्या अगोदर सर्व कामे आवरून घेतात म्हणजे की स्वयंपाक असू दे धुणे भांडी त्यावरून घेतात व सर्व काम यावरून झाल्यानंतर मग त्या आंघोळ करत असतात तर ते तसं करणं खूप चुकीचा आहे कारण आपण झोपेतून उठल्यानंतर डायरेक्ट स्वयंपाक घरात कधीच जायचं नाही.

कारण स्वयंपाक घर हे आपलं देवघर असल्यासारखंच आहे बिना आंघोळ करता आपण जर स्वयंपाक केला तर तो आपण नैवेद्य म्हणून दाखवू शकत नाही तर मित्रांनो आपण आता जाणून घेऊया की अंघोळ न करता स्वयंपाक केल्याने आपल्याला कोणते दुष्परिणाम होतात.

म्हणजे आपल्या घराचं ऊर्जा स्रोत याच ठिकाणावरून आपल्याला जीवन जगण्याची ऊर्जा मिळते जर आपण हे ऊर्जा स्रोत नीटनेटका ठेवलं नाही तर त्याचा काय परिणाम होऊ शकतो तसेच जर आपण अंघोळ न करता स्वयंपाक करत असतो तर त्याचा सुद्धा संपूर्ण घरावर काम होऊ शकतो याची आपल्याला कल्पनाच नसते.

याचा विचारही आपण कधी करत नाही काही दिवसांनी आपल्या घरात अनेक वेगवेगळ्या गोष्टींचा त्रास आपल्याला सुरू होतो आणि या त्रासापासून वाचण्यासाठी अशा काही गोष्टी असतात त्या करणं आपण टाळायला पाहिजे. अशा बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या आपण स्वयंपाक घरात करू नये.

जर आपण अशा काही गोष्टी स्वयंपाक घरात केल्यानंतर ना त्याचा त्रास फक्त आपल्यालाच नाही तर आपल्याला आपल्या पूर्ण कुटुंबाला भोगायला लागतो.त्याचा त्रास संपूर्ण घराला होतो. स्वयंपाक घर हे आपल्या घरातील एक पवित्र स्थान आहे ज्या ठिकाणाहून आपल्या घरातील प्रत्येकाला ऊर्जा मिळत असते तसेच त्या ठिकाणी अन्नपूर्णा देवीचा वास असतो.

ज्या घरावर अन्नपूर्णा देवी प्रसन्न असते त्या घरात आनंदाचे वातावरण असेल काही ठिकाणी अशा काही चुकीच्या गोष्टी होत असतात त्यामुळे देवी अन्नपूर्णा घरातून निघून जाते तसेच त्या घरात नेहमीच अन्न पाण्याचा तुटवडा जाणवत असतो. काही जणांना उठल्यावर लगेच चहा पिण्याची सवय असते आणि मग अंघोळ न करतात चहा केला जातो.

परंतु त्यामुळे घरात अशुद्धी निर्माण होते सर्वांना सकाळी कामानिमित्त लवकर बाहेर जायचं असतं पण अशावेळी सुद्धा अंघोळ न करता घरात स्वयंपाक केला जातो मी हे सुद्धा चुकीच आहे आंघोळ न करता केलेला स्वयंपाक हा अशुद्ध मानला जातो. ज्या प्रकारचा अन्न आपण ग्रहण करतो.

तसेच आपले विचार होतात आणि आपल्याकडनं कृती सुद्धा त्या विचारांप्रमाणेच केली जाते आणि अंघोळ न करता शिजवल्या गेलेल्या अन्नाची पवित्रता राहत नाही ते अन्न अशुद्ध बनतात आणि ते साधना आपण ग्रहण करतो त्यानंतर आपल्या मनात सुद्धा अशुद्धी निर्माण होते आणि या सगळ्या गोष्टींमुळे आपण घरात दारिद्र्य आणि आजारपणाला आमंत्रण देतो.

म्हणूनच स्वयंपाक घरात प्रवेश करण्यात आंघोळ करावी आणि त्यानंतर स्वयंपाकघर झाडून पुसून स्वच्छ करा नंतर कामाला सुरुवात करावी. अन्न हे पूर्णब्रह्म आहे असं आपण म्हणतो त्यामुळे हे अन्न तयार करताना स्वयंपाक घर स्वच्छ आणि सुंदर ठेवावं काही घरात रात्रीच्या जेवणानंतर भांडी तशीच ठेवली जातात त्यामुळे सुद्धा घरातलं वातावरण दूषित होतं.

घरातील लोक आजारी पडण्याची शक्यता असते त्यामुळे रात्री जेवण झाल्यावर सर्व भांडी लगेच धुवायची आहेत. स्वयंपाक झाला की आधी देवाला नैवेद्य दाखवावा यासाठी आपल्याला स्वयंपाक आंघोळ करूनच करायला पाहिजे. आपण जर अन्न हे देवाला नैवेद्य दाखवून खाल्लं तर ते नुसतं न राहता देवाचा प्रसाद होतो.

आणि त्यानंतर जेवण करावं पण हे सगळं तेव्हाच शक्य आहे जेव्हा आपण आंघोळीनंतर स्वयंपाक करत असतो.त्यामुळे स्वयंपाक घरात आंघोळ केल्यानंतरच आपण जायचे आहे. तर मित्रांनो जे मी तुम्हाला सांगितलेला आहे त्या सर्व नियमांचे तुम्हाला पालन करून स्वयंपाक घरामध्ये जायचं आहे.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *