आपल्या घरातील देवघराची नजर काढावी, घरात लगेचच फरक जाणवेल!

अध्यात्म वास्तुशास्त्र

मित्रांनो आपल्या घरातील सकारात्मक ऊर्जेच सर्वात मोठे केंद्र म्हणजे देवघर या देवघरात आपण अनेक देवी-देवतांच्या मूर्ती ठेवतो. फोटो ठेवतो सोबतच अनेक वस्तू ठेवल्या जातात. ज्या देवपूजेत आवश्यक असतात जसं की देवी-देवतांची मूर्ती ठेवण्यासाठी वस्तू अंथरला जातं.

दिवा धुप, अगरबत्ती करण्यासाठीची सामग्री आणि देवपूजेत वाजवण्यासाठी घंटी आणि फुले त्याचबरोबर वेगवेगळी धार्मिक पुस्तके म्हणजे ग्रंथ असे अनेक वस्तू आपले देव घरामध्ये असतात.देवघराच्या शेजारी असतात आपण कोणत्याही देवतेची पूजा करा मात्र कुलदैवत चा फोटो किंवा तसबीर मूर्ती आपल्या देवघरात नक्की असावी.

आणि आपण तिचं पूजन हे दररोज करावा त्यामुळे घरात सुख शांती नांदते.तर मित्रांनो अशा पद्धतीने आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये छोटेसे देवघर असतेच आणि त्याचबरोबर मित्रांनो आपल्या संपूर्ण घरामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण करण्याचे काम आपले देवघर करत असते आणि त्याचबरोबर आपल्या जे देवघर असते त्यामुळे घरामध्ये येणाऱ्या वाईट शक्ती दूर होतात.

परंतु मित्रांनो आपण ज्यावेळी आपल्या देवघरांमध्ये देवपूजा करतात इतर विधी करत असतो तेव्हा आपल्याकडून कळत नकळत अनेक चुका घडत असतात आणि या चुकांमुळे आपल्या देवघरांमध्ये जी देवी शक्ती असते ती कमी होते आणि त्याचबरोबर ज्या काही नकारात्मक किंवा वाईट शक्ती आपल्या घरात किंवा आजूबाजूला असतात.

त्या आपल्या देवघरांमध्ये प्रवेश करायला सुरुवात करतात. आणि म्हणूनच मित्रांनो आपण ज्या पद्धतीने आपल्या घराचे आपल्या मुलांची नजर काढतो त्या पद्धतीने आपण आपल्या देवघराची सुद्धा नजर काढू शकतो.मित्रांनो यामुळे आपल्या घरात किंवा त्याचबरोबर आपल्या देवघरांमध्ये ज्या काही वाईट किंवा नकारात्मक शक्ती प्रवेश करतात.

त्या दूर होतील. आणि म्हणूनच मित्रांनो आपण महिन्यातून किंवा जर शक्य असेल तर पंधरा दिवसातून एकदा आपल्या घराची आणि मुला बाळांची आणि त्याचबरोबर आपल्या देवघराची सुद्धा नजर नक्कीच काढली पाहिजे.तर मित्रांनो आपण मुलांची नजर कशा पद्धतीने काढायची त्याच बरोबर आपल्या घराची कशा पद्धतीने नजर काढायची याबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे.

तर आज आपण आपल्या देवघराची नजर कशा पद्धतीने काढून घ्यायचे आहे याबद्दलची सविस्तरपणे माहिती जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो आपण आज उपाय पाहणार आहोत हा उपाय घरामध्ये असणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने केला तरी चालेल आणि मित्रांनो उपाय करताना आपल्याला माहीतच आहे की आपल्याला आपल्या देवघराची नजर काढायची आहे.

आणि मित्रांनो आपण कोणत्याही दिवशी आपल्या देवघराची नजर काढू शकतो.परंतु मित्रांनो जर तुम्हाला शक्य असेल तर मंगळवारचा किंवा शनिवारचा दिवस तुम्ही या उपायासाठी म्हणजे देवघराची नजर काढण्यासाठी ठरवायचं आहे. या दिवशी हे उपाय केल्यामुळे आपल्याला त्याचा जास्त चांगल्या पद्धतीने लाभ होतो.

तर मित्रांनो सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही वेळी तुम्ही हा उपाय करू शकता.हा उपाय करत असताना आपल्याला एक पूजेचा नारळ आपल्या घरामध्ये या दिवशी घेऊन यायचं आहे मित्रांनो तुमच्या घरामध्ये असलेला जुना तुम्ही या उपायासाठी वापरायचं नाही. या उपायासाठी नवीन नारळ तुम्हाला घेऊन यायचा आहे.

त्यानंतर आपल्याला आपल्या देवघर मध्ये जायचं आहे आणि तिथे गेल्यानंतर आपल्याला आपण ज्या पद्धतीने नजर काढतो म्हणजेच घड्याळाचा काटा ज्या पद्धतीने फिरतो. त्या पद्धतीने सातवेळा हा नारळ संपूर्ण देवघरावरून गोलाकार फिरवायचा आहे.त्यानंतर मित्रांनो हा नारळ आपल्याला नदीमध्ये किंवा तलावामध्ये किंवा जर तुमच्या घराजवळ विहीर असेल.

तर त्या विहिरीमध्ये जाऊन विसर्जन करायचा आहे आणि मित्रांनो जर तुमच्या घराजवळ पाण्याचा कुठलाच स्तोत्र उपलब्ध नसेल तर अशावेळी तुम्ही तुमच्या घराच्या बाहेर एक बकेट किंवा एक मोठे भांडे ठेवायचे आहे. त्यामध्ये हा नारळ विसर्जित करायचा आहे. त्यानंतर रात्रभर तू नारळ तिथेच राहू द्यायचा आहे.

आणि दुसऱ्या दिवशी तो नारळ आपल्याला ज्या ठिकाणी जास्त माणसे नसतात किंवा वर्दळ नसते त्या ठिकाणी जाऊन फेकून द्यायचा आहे आणि त्या बकेटमध्ये जे पाणी होते त्यांनी आपल्याला आपल्या अंगणामध्ये सडा मारायचा आहे.तर मित्रांनो अशा सोप्या पद्धतीने हा एक उपाय तुम्ही तुमच्या घरामध्ये करायचा आहे आणि आपल्या देवघराची नजर काढायचे आहे. यामुळे तुमच्या घरामध्ये जी काही नकारात्मक शक्ती आहे किंवा वाईट शक्ती आहे त्या लवकरात लवकर होतील.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *