17 जानेवारीपासुन सुरू होत आहे या राशींसाठी साडेसाती! तुमची रास यात आहे काय?

मित्रांनो ग्रह परिवर्तनाचा आपल्या जीवनात अनेक सकारात्मक आणि नकारात्मक प्रभाव दिसून येत असतो. न्यायदेवता शनिदेव 17 जानेवारी 2023 रोजी आपली राशी बदलणार आहेत. शनि मकर राशीतून कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. 17 जानेवारी रोजी रात्री 08:02 वाजता शनि कुंभ राशीच्या दुसऱ्या घरात प्रवेश करेल. कुंभात जाताच काही राशींवर साडेसातीचा प्रभाव पडेल, तर काही राशींच्या राशींना […]

Continue Reading