चैत्र नवरात्रीत दुर्गा मातेच्या पूजेवेळी चुकूनही वापरू नका ‘या’ वस्तू ; अन्यथा होईल खूप नुकसान

अध्यात्मिक

मित्रांनो भारतामध्ये नवरात्र उत्सव खूप मोठ्याने साजरा केला जातो.नवरात्री ही वर्षातून चार वेळा येत असते.या चार नवरात्रीमध्ये एक शारदीय एक चैत्र दोन गुप्त नवरात्री असतात.यावर्षी चैत्र नवरात्री नऊ एप्रिल 2024 पासून सुरू होणारा असून ती 17 एप्रिल रोजी संपणार आहे. नवरात्रीचे नऊ दिवस अत्यंत पवित्र मानले जातात.या नऊ दिवसांमध्ये दुर्गादेवीची नऊ रूपाची पूजा केली जाते. दुर्गादेवीची मनापासून पूजा केल्यानंतर ती आपल्या भक्तांना आशीर्वाद देत असते .आणि भक्तांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण देखील करत असते.

असे म्हटले जाते की मात्र शास्त्रामध्ये काही गोष्टींचा उल्लेख आहे.ज्याचा वापर नवरात्रीच्या पूजेदरम्यान अजिबात करायचा नाही. या गोष्टींच्या वापरामुळे दुर्गामाता तुमच्यावर नाराज होऊ शकते. आणि तुमचे मोठे नुकसान होण्याची दाट शक्यता आहे .चला तर मग आता जाणून घेऊया देवीच्या पूजेमध्ये कोणत्या गोष्टीचा वापर करायचा नाही.

मित्रांनो सर्वात प्रथम आहे ती म्हणजे फुले दुर्गा मातेला लाल रंगाचे फुले खूप आवडत असतात.नवरात्रीच्या काळामध्ये दुर्गा मातेला लाल फुले अर्पण करणे अत्यंत अशुभ मानले जाते. परंतु जर तुमच्याकडे लाल फुले नसतील तर तुम्ही कमळ गुलाब आणि झेंडूची फुले अर्पण करू शकता. परंतु कनेर धतुरा आणि मंदारचे फुले चुकूनही अर्पण करायची नाही.

मित्रांनो दुसरा आहे ते म्हणजे फुटका नारळ नवरात्रीमध्ये कशाच्या स्थापनेला अधिक महत्त्व दिले गेलेले आहे. आपण नेहमीप्रमाणे कलेस्थापनेसाठी नारळाचा वापर करतो.पण या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. की दुर्गा मातेच्या पूजेवेळी कलश स्थापनेसाठी तुम्ही जो नारळ वापरणार आहात तो फुटलेला नसावा फुटलेला नारळ अत्यंत शुभ मानला जातो. त्यामुळे चांगला नारळ वापरायचा आहे

मित्रांनो तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे तांदूळ आपण पूजेसाठी तांदूळ म्हणजे अक्षता वापरतो मात्र तुकडे झालेले अक्षतांचा वापर दुर्गामातेच्या पूजेवेळी करायचा नाही. कारण तुटलेला तांदूळ वापरणे अशुभ मानले जाते.

मित्रांनो वरील माहिती विविध शास्त्राच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे अधिक माहितीसाठी जवळच्या ज्योतिष कार्यालयाला आपण भेट देऊ शकता. तसेच अशाच प्रकारच्या विविध राशी व उपाय यासंबंधीची माहिती जाणून घेण्यासाठी हार्दिक शुभेच्छा तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *