दर शुक्रवारी हे उपाय करा लक्ष्मी कृपेने सर्व अडथळे दूर होतील….

अध्यात्मिक

मित्रांनो शुक्रार हा लक्ष्मी देवीचा वार आहे हे उपाय केल्याने लक्ष्मी माता घरी नांदते आणि यासाठी तुम्हाला काही सोपे उपाय करायचे आहे तर कोणते उपाय आहे चला तर मग आता पण जाणून घेऊया हिंदू धर्मामध्ये प्रत्येक दिवस कोणत्या ना कोणत्या देवतेला समर्पित केलेला आहे तसेच शुक्रवार हा लक्ष्मी देवीचा आहे असे मानले जाते की शुक्रवारी विधीपूर्वक लक्ष्मीची पूजा केल्यास सुख-समृद्धी प्राप्त होते.

आणि सर्व प्रकारची अडथळे हळूहळू दूर होतात ज्योतिष शास्त्रामध्ये लक्ष्मी देवीला सहज प्रसन्न करण्यासाठी काही उपाय सांगण्यात आले आहेत हे उपाय केल्याने लक्ष्मी माता घरी नांदते आणि यासाठी तुम्हाला काही सोपे उपाय करावे लागणार आहेत तर ते कोणते उपाय आहेत व कधी करायचे आहेत चला तर मग आता आपण जाणून घेऊया.

मित्रांनो ज्योतिष शास्त्रानुसार असे सांगण्यात आले की शुक्रवारी लक्ष्मीदेवीला प्रसन्न करण्यासाठी सर्वात अगोदर लक्ष्मीची पूजा करा आणि त्यानंतर लक्ष्मी स्तोत्र किंवा श्री सूक्त किंवा कनकधारा स्त्रोताचे पठण करा धनसंचय करण्यासाठी लक्ष्मीच्या या चमत्कारिक पटनामुळे चांगले लाभ मिळतात पैशाच्या कमतरतेवर मात करण्यासाठी हा सर्वात शक्तिशाली उपाय मानला जातो यासोबतच लक्ष्मी मातेचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि जीवनात समृद्धी प्राप्त होते अशी मान्यता आहे.

दुसरा उपाय आहे तो म्हणजे सुख-समृद्धीसाठी शुक्रवारी लक्ष्मीदेवीच्या पूजेमध्ये कमळ किंवा गुलाबाचे फुल अर्पण करा ही फुले लक्ष्मी ला खूप प्रिय आहेत आणि लक्ष्मी स्वतः कमळाच्या फुलावर विराजमान आहे शुक्रवारी लक्ष्मीची पूजा करताना हातात कमळ किंवा गुलाबाचे फुल ठेवायचे आहे आणि लक्ष्मीच्या चरणी अर्पण करा असे केल्याने घरात सुख-समृद्धी नांदेड आणि प्रगतीचा मार्ग सुखकर होतो अशी मान्यता आहे

मित्रांनो तिसरा उपाय आहे तो म्हणजे लक्ष्मीची पूजा करताना हे लक्षात ठेवा की सर्वात प्रथम तुम्ही चार कापूर आणि दोन लवंगा घ्या यानंतरनं चारही कापूर जाळून त्यावर लवंग टाकून माता लक्ष्मीची आरती करा असे केल्याने लक्ष्मी कृपा प्राप्त होते आणि घरातील नकारात्मक शक्ती नष्ट होते लक्ष्मीदेवीला प्रसन्न करण्याचा हा सर्वात सोपा उपाय आहे असे सांगितले जाते.

मित्रांनो चौथा उपाय आहे तो म्हणजे लक्ष्मी देवीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी तुम्ही शुक्रवारी उपास करू शकता तसेच खीर बनवा आणि ती देवी लक्ष्मीला अर्पण करा आणि नंतर ती सहा वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलींना प्रसाद म्हणून वितरित करा यानंतर तुम्ही त्यांना फळे दान करू शकता हा उपाय तुम्ही सलग 21 शुक्रवार करू शकता असे केल्याने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि कर्जातून मुक्ती मिळते असे मानले जाते.

मित्रांनो पाचवा उपाय आहे तो म्हणजे शुक्रवारी लक्ष्मी देवीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी लक्ष्मीची पूजा करताना सौभाग्याच्या वस्तू सोबत ठेवायचे आहेत आणि मग ते विवाहित महिलांना द्यावे असे केल्याने सौभाग्य आणि आरोग्य लाभते असे मानले जाते तसेच घरात कधीही आर्थिक आणि अन्नाची कमतरता भासत नाही.

मित्रांनो वरील माहिती विविध शास्त्राच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे अधिक माहितीसाठी जवळच्या ज्योतिष कार्यालयाला आपण भेट देऊ शकता. तसेच अशाच प्रकारच्या विविध राशी व उपाय यासंबंधीची माहिती जाणून घेण्यासाठी हार्दिक शुभेच्छा तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *