दाराला बांधा एक वस्तू वर्षभर पैसा सुख कमी होणार नाही

अध्यात्मिक वास्तूशास्त्र

तुमच्या घराचे जे मुख्य द्वार असेल ज्यामधून तुम्ही बाहेर जाता ज्यामधून तुम्ही आत मध्ये येता, ज्या दरवाजा मधून प्रत्येक व्यक्ती आत मध्ये येतो. तर त्याच दरवाजा मधून निगेटिव्हिटी आणि पॉझिटिव्हिटी सुद्धा येते. वाईट शक्ती, चांगली शक्ती, दैवीय शक्ती किंवा नकारात्मकता किंवा मग नजर दोष बाधा असू द्या सर्व त्या दरवाजातूनच आत मध्ये येणार आहे. म्हणून त्या दरवाजाला आपल्याला सुरक्षित करायचे असते.

मग आपण कशा रीतीने सुरक्षित करू शकतो? तर आपण त्याच्या बाहेर रोज संध्याकाळी दोन दिवे लावू शकतो, उंबरठ्याचे पूजन करू शकतो, दारा ला तोरण बांधू शकतो. त्याच बरोबर ही एक वस्तू आहे जी तुम्ही बनवायची आहे आणि तुमच्या मुख्य दाराला बाहेरच्या बाजूने वरच्या साईडला लावायची आहे. मग ती उजव्या बाजूला लावा किंवा डाव्या बाजूला लावा.आता ही वस्तू कोणती तर या वस्तूमध्ये तुम्हाला काही गोष्टी काही वस्तू घ्यायच्या आहेत.

सगळ्यात आधी घ्यायच आहे ते म्हणजे काळ्या रंगाचा कापडाचा तुकडा किंवा तुम्ही काळा रंगाचा एक नवीन कोरा हात रुमाल आणला तरी चालेल. किंवा तुमच्या घरात जर काळ्या रंगाचे कापड असेल जे की वापरलेल नसेल, ब्लाऊज पीसचा तुकडा असेल काही असेल कटिंग असेल तुम्ही ती घ्या. आता त्या काळ्या रंगाचा कापडामध्ये तुम्हाला एक सुपारी ठेवायची आहे. पूजेची सुपारी पूजा सामग्रीच्या दुकानातून तुम्हाला आणायची आहे.

एक हळकुंड आणायचे आहे. हळकुंड आणि सुपारी ठेवल्यानंतर एक चिमूटभर आपल्या घरात असलेले अक्षदा म्हणजे तांदूळ तिथे ठेवा आणि त्या कपड्याला तुम्ही पोटली सारखं बनवा आणि त्याला वरच्या साईडने बांधा. बांधल्यानंतर ते तुम्ही तुमच्या घराच्या मुख्य दाराला वरच्या बाजूने मधोमध लावा, उजव्या बाजूला लावा किंवा डाव्या बाजूला लावा.

जिथे जागा असेल तिथे लावा. पण वर लावा. कोणाचा हात लागणार नाही असं लावा. बाहेरून लावा याने तुमच्या घराचे रक्षण होईल. तुमच्या घरामध्ये कोणतीही वाईट शक्ती, नकारात्मकता, नजर दोष, बाधा प्रवेश करणार नाही. हे तुम्ही कोणत्याही दिवशी लावू शकता.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *