दसऱ्याच्या दिवशी हे उपाय करा, प्रत्येक क्षेत्रात विजय मिळेल..

अध्यात्मिक माहिती

मित्रांनो आता नवरात्रीचे दिवस चालू झालेले आहेत आश्विन शुद्ध दशमीला दसरा साजरा केला जातो अनेक लोक या दिवशी साधना करतात आणि अनेक ज्योतिषीय उपाय देखील करून बघत असतात आपल्या आयुष्यातील अडचणी दूर करण्यासाठी ते अधिक वेगळे प्रकारचे उपाय देखील करत असतात तर मित्रांनो असेच काही मी आज उपाय तुम्हाला सांगणार आहे ते उपाय तुम्ही केल्यानंतर तुमच्यावर कितीही मोठ्या प्रमाणात संकट असू दे ते संकट दूर होणार आहेत तर ते उपाय कोणते आहेत चला तर मग आता पण जाणून घेऊया.

सगळ्यात पहिला उपाय आहे तो म्हणजे संपत्ती आणि समृद्धीसाठी मित्रांनो तुम्हाला दसऱ्याच्या दिवशी माता लक्ष्मीचे ध्यान करताना मंदिरात झाडू दान केल्याने धन आणि समृद्धी वाढते असे म्हटले जाते. मित्रांनो दुसरा उपाय आहे तो म्हणजे नोकरी आणि व्यवसायासाठी जर तुम्हाला नोकरी आणि व्यवसायात अडचण असेल तर दसऱ्याच्या दिवशी देवी आईची पूजा करायची आहे आणि देवीला दहा फळे अर्पण करायचे आहेत अर्पण करून झाल्यानंतर ती गरिबांमध्ये वाटायची आहेत देवीला साहित्य अर्पण करताना ओम विजयाय नमः या मंत्राचा जप देखील करायचा आहे.

मित्रांनो तिसरा उपाय आहे तो म्हणजे न्यायालयापासून सुटका मिळवण्यासाठी दसऱ्याच्या दिवशी शमीच्या झाडाखाली दिवा लावल्याने व्यक्तीला सर्व प्रकारच्या खटल्यांपासून मुक्तता मिळते शमीच्या झाडाखाली दिवा लावल्याने सौभाग्य देखील प्राप्त होते चौथा उपाय ते म्हणजे शुभ आणि विजयासाठी श्री रामाने रावणाचा वध करण्यापूर्वी कंठला पाहिले होते नीलकंठ हे शिवाचे ग्रुपच मानले जाते त्यामुळे दसऱ्याच्या दिवशी ते पाहणे अत्यंत शुभ मानले जाते .

मित्रांनो पाचवा उपाय आहे तो म्हणजे व्यवसायासाठी जर व्यवसाय सतत नुकसान होत असेल तर दसऱ्याच्या दिवशी नारळ सव्वा मीटर पिवळ्या कपड्यात गुंडाळायचा आहे आणि जनवे सव्वा पाव मिठाईसह श्री राम मंदिरात अर्पण करायचा आहे व्यवसाय त्वरित गती प्राप्त होणार आहे

मित्रानो सहावा उपाय आहे तो म्हणजे आरोग्यासाठी रोग किंवा त्रास दूर करण्यासाठी संपूर्ण पान्याच नारळ घ्या आणि स्वतःवर 21 वेळा ओवाळून रावण दहनाच्या अग्नीमध्ये फेकून द्या जर तुम्ही घरात हे सर्व सदस्य ओवाळून घेतलं तर अधिकच चांगले होणार आहे. मित्रांनो सातवा उपाय आहे तो म्हणजे आर्थिक प्रगतीसाठी दसऱ्याच्या दिवसापासून कुत्र्याला दररोज सलग ४३ दिवस बेसनाचे लाडू खाऊ घाला यामुळे तुमच्या पैशाच्या संबंधित सर्व अडचणी दूर होऊन जातील.

मित्रांनो आठवा उपाय आहे तो म्हणजे संकटातून मुक्त होण्यासाठी दसऱ्याच्या सुंदर कांडाची कथा केल्याने सर्व रोग आणि मानसिक समस्या दूर देखील होतात.नववा उपाय आहे तो म्हणजे सकारात्मक ऊर्जेसाठी दसऱ्याच्या दिवशी घरातील सर्व सदस्या वर तुरटीचा तुकडा ओवाळून आणि गच्चीवरून किंवा एखाद्या निर्जन ठिकाणी जाऊन इस्ट देवतांचे स्मरण करत आपल्या मागील बाजूने फेकून द्यायचा आहे असे मानले जाते की असे केल्याने घरात सर्व प्रकारच्या नकारात्मक ऊर्जा नष्ट देखील होतात. मित्रांनो दहावा उपाय आहे तो म्हणजे शुभ ते साठी मान्यतेनुसार दसऱ्याला रावणाच्या दहनानंतर गुप्त दान देणे अत्यंत शुभ मानले जाते.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *