देवघराजवळ चुकूनही ठेवू नका ही 1 वस्तू, नाहीतर…

अध्यात्मिक वास्तुशास्त्र

आपल्या पैकी अनेक जण देवघराजवळ काडेपेटी ठेवतात, कारण दिवा लावायला काडीपेटी लागतेच. मात्र शास्त्रानुसार हे चुकीचे मानले जाते. तरीसुद्धा देवघराजवळ काडेपेटी ठेवल्यामुळे कोणत्या गोष्टी घडतात? चला तर जाणून घेऊ.. पूर्वी घरे मोठी होती आणि मोठ्या घरात देवघर सुद्धा मोठं होत. मात्र अलीकडच्या काळात घर लहान आहे, त्यामुळे देवघर सुद्धा लहान असत.

परिणाम देवघरातील संबंधित गोष्टींची काळजी घेणे जिगहिरीच ठरत. देवघरात देवाजवळ आपण तेलाचा दिवा म्हणजे समई आणि तुपाचा दिवा म्हणजेच निरांजन ठेवतो. तरच देवघर सुवासाने सुगंधी व्हावे यांसाठी सुगंधी धूप लावत असतो. या तिन्ही गोष्टी प्रज्वलित करण्यासाठी काडीपेटीची गरज लागते. मात्र ती काडी पेटी देवार्याजवळ ठेवू नये. कारण ते वास्तुशास्त्राच्या दृष्टीने चुकीचे ठरतात.

वास्तुशास्त्रानुसार देवाच्या डोक्यावर कोणतीही वस्तू ठेवू नये. यासाठी काडीपेटी, उदबत्ती किंवा हळकुंडाच्या पुढ्या यापैकी कुठलीही वस्तू देवघराच्या डोक्यावर असू नये. कारण या वस्तू नित्य वापरात नसल्यामुळे त्या काढ घाल करताना जर पडल्या देवघराला नुकसान होऊ शकतं. देवघरातील देवांच्या मूर्ती पडू शकतात. एखादी काचेची वस्तू फुटू शकते.

दिव्यावर पडून दिव्याची ज्योत मालवली जाऊ शकते किंवा त्याला धक्का लागून त्याच्या ज्योतीने इतर वस्तू पेट घेऊ शकतात, म्हणूनच देवारात फक्त देव ठेवावे. त्यामुळे देवघरातील संबंधित वस्तूंचे स्वतंत्र छोटेसे कपाट करावे. त्यात सर्व गोष्टी नीट रचून ठेवाव्यात. विशेषतः काडीपेटी मेणबत्ती या तर मुळीच ठेवू नये. खाली धरणीवर असल्यास देवाघरांत अन्य गोष्टी दुसऱ्या जागी उंच ठिकाणी ठेवाव्यात.

अशा ठिकाणी समई न लावता लामण दिवा अर्थात साखळीने लटकवलेला छोटाचा दिवा लावावा. त्याचा प्रकाश पडतो .देवघरातील दिव्या व्यतिरिक्त अन्य ज्वलनशील गोष्टी ठेवले असतात, नकारात्मक ऊर्जा वाढीस लागते. आर्थिक बाजू कमकुवत होते. तसेच कौटुंबिक सदस्यांच्या आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होतो, म्हणून काडीपेटी, उदबत्ती आणि वाटाचं पाकीट देवघरात न ठेवता तिथून काही अंतरावर ठेवावं, असं शास्त्र सांगतं…

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *