देवघरात कुबेर यंत्राची स्थापना कशी करावी? कुबेर यंत्राचे महत्व आणि फायदे!

अध्यात्मिक वास्तूशास्त्र

मित्रांनो श्रीयंत्र किंवा कुबेर यंत्र देवघरात असणे आवश्यक आहे. कुबेर यंत्र घरात असल्यामुळे सुख शांती समाधान असल्याचे वाटते घरात कोणत्या व्यक्तीला त्रास होत नाही. घरात पैसा टिकून राहील आपल्या सामान्य व्यक्तीला धन हे हवे असते. कारण ज्यांच्या घरात कुबेर यंत्र आहे त्यांच्या घरात कोणतीही अडचण येत नाही.

जर कुणाच्या घरात कुबेर यंत्र नसेल तर लवकरात लवकर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ते कुबेर यंत्र स्थापित करा. कुबेर यंत्र हे चांदी व पितळेचे सुद्धा मिळत. यंत्राची अतिशय आपल्या जीवनात फार महत्त्व आहे. तर मित्रांनो कुबेर यंत्र हे सोन्याचे किंवा चांदीचे हे तुम्ही आणू शकतात. पण कोणाचीही परिस्थिती एवढी नसते म्हणून आपण पितळाच कुबेर यंत्र ही आणू शकता.

कुबेर यंत्र घरी आणताना आपण लाल कापडात होऊन घेऊन यायचा आहे. कुबेर यंत्र आणताना त्याला पण पर्स किंवा पिशवीमध्ये घेऊन यायचा आहे. कुबेर यंत्र आणताना त्याला मानसन्मानाने घेऊन यायचा आहे. कुबेर यंत्र हे देवघरात आणून ठेवायचा आहे व दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून अंघोळ करून स्वच्छ कपडे घालून देवघरात प्रवेश करायचा आहे.

आपल्या देवघरातली रोजची देवपूजा आपल्याला करून घ्यायचे आहे. कुलदेवीचा देवीचा आशीर्वाद गणपती चा आशीर्वाद घ्यायचा आहे. आपली देवपूजा झाल्यावर कुबेर यंत्र हे गंगाजल मध्ये किंवा साध्या गंगाजल मध्ये ठेवायचा आहे. कारण कुबेर यंत्राला कोणत्याही व्यक्तीचा हात लावलेला असतो किंवा कुबेर यंत्र हे प्रत्येक ठिकाणी जाऊन आपल्याकडे आलेले असते.

म्हणून त्याला स्वच्छ करण्यासाठी स्वच्छ गंगाजल पाण्यामध्ये ठेवायचा आहे. कुबेर यंत्र गंगाजल मध्ये ठेवून झाल्यानंतर त्याला अभिषेक घालायचा. कुबेर यंत्राला पंचामृत घालताना लक्ष्मी माता किंवा कुबेर यंत्र असे म्हणून पंचामृत घालायचं आहे. पंचामृत घातल्यावर स्वच्छ पाण्याने कुबेर यंत्र धुवायचा आहे. म्हणजे पंचामृत घातल्यावर पुन्हा एकदा तुम्हाला गंगाजलाने स्वच्छ पुसून घ्यायचा आहे.

स्वच्छ पुसून झाल्यावर ताटामध्ये तुम्हाला हे कुबेर यंत्र ठेवायचा आहे व नंतर लाल कापड अंधारून अक्षता ठेवून हे तुम्हाला कुबेर यंत्र स्थापित करायचा आहे. कुबेर यंत्र हे आपण पैशावर घेऊ शकतो कुबेर यंत्र आपण धान्यावर येऊ शकतो आपल्या मनातील इच्छा चिठ्ठीत लिहून कुबेर यंत्राच्या खाली तुम्ही ठेवू शकता. कुबेर यांचे आपल्या सर्व इच्छा पूर्ण करते.

कुबेर यंत्राची पूजा करताना तुम्हाला जमेल तसे ११ किंवा २१ कुबेर यंत्र म्हणजेच मंत्र म्हणून म्हणायच आहे. तुम्हाला म्हणजे आपल्याला व आपल्या घरातील व्यक्तींना प्रसन्न वाटते कुबेर यंत्रामुळे घर आनंदमय व प्रसन्न वाटू लागते अशा प्रकारे तुम्ही कुबेर यंत्राची स्थापना करायची आहे. तर मित्रांनो श्री यंत्र आणून चालत नाही तर तशी आपल्या घरामध्ये चांगली वागणूक देखील पाहिजे.

श्रीयंत्र नुसते स्थापित केले तर तुमची वागणूक चांगली नाही तर मात्र लक्ष्मीमाता घरी येत नाही. तुमची वागणूक वर्तन वाईट घरात असेल, तसेच भांडणे असतील, वाद-विवाद असेल तर तुमच्यावर लक्ष्मी माझा तुमच्याकडे बघणार सुद्धा नाही व कोणते देव तुमच्यावर प्रसन्न होणार नाही. कोणतेही देव घरात आणताना घर प्रसन्न वाटले पाहिजे. आनंदमय प्रसन्न वाटले पाहिजे.

तरच देव आपल्याबरोबर हे येतील आणि आपल्यावर प्रसन्न देखील होतील. कुबेर यंत्र हे देवांच्या नाही तर माणसांच्या सुधा समर्पण करतात काही माणसांच्या अडचणी असतात ती घरात पैसा येतो पण टिकत नाही. म्हणून आपल्या घरात किंवा देवघरात श्रीयंत्र किंवा कुबेर यंत्र स्थापित करायचे म्हणजे श्री यंत्रामुळे घरात वादविवाद भांडणे होत नाहीत. घरात पैसा टिकत नसेल तर पैसे देऊ लागतो.

त्यामुळे आपल्याला खूप काही मिळू शकते. त्यासाठी उबेर यांचं लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सर्व लोकांनी पूजावे. तर मित्रांनो तुमच्याही घरी इतर कुबेर यंत्र किंवा श्रीयंत्र नसेल तर तुम्ही लक्ष्मीपूजनाच्या दिवशी या यंत्राची स्थापना अवश्य करा.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *