देवघरात ठेवा या तीन वस्तू पैसा कधीच कमी पडणार नाही.

अध्यात्मिक

मित्रांनो प्रत्येकाला वाटत असते की आपल्याकडे भरपूर पैसा असायला पाहिजे पैसा कमावण्यासाठी ती अनेक वेगळे प्रकारची मेहनत देखील करत असतात पण ती मेहनत करून देखील त्यांना हवा तसा पैसा मिळत नाही ते खूप कष्ट करून देखील तेवढे पैसे मिळत नाहीत. आजूबाजूला असे काही लोक असतात की त्यांच्याकडे भरपूर असा पैसा असतो सर्व प्रकारच्या सुख सोयी असतात.

त्या व्यक्ती खूप श्रीमंत आहेत अगदी कोणतेही नियम ते पाळत नाही देवपूजा देखील करत नाहीत तरी देखील त्यांच्याकडे पैसा इतका कसं काय हा अनेक वेळा प्रश्न देखील पडलेला असतो.मित्रांनो आपल्या दिवसाची सकाळ देवपूजेपासूनच नेहमी करायचे आहे घरामध्ये जर देवघर असेल तरच घराला घरपण येतं असं म्हटलं जातं.

आपण दररोज सकाळी लवकर उठून देवपूजा करायचे आहे देवपूजा केल्यानंतर देवघरांमध्ये अशा या तीन वस्तू ठेवायच्या आहेत या तीन वस्तू तुम्ही देवघरांमध्ये ठेवल्यानंतर तुम्हाला कोणत्याही गोष्टीची कमतरता भासणार नाही व तुम्हाला पैशाची कमी तर कधीच भासणार नाही तुम्हाला पाहिजे तेवढा पैसा तुमच्या हातामध्ये खेळत राहणार आहे तर त्या तीन वस्तू कोणत्या आहेत चला तर मग आता आपण जाणून घेऊया.मित्रांनो पहिला उपाय आहे .

ते म्हणजे देव घरामध्ये माता लक्ष्मीची मूर्ती ठेवायची आहे देवघरामध्ये माता लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती ठेवणे हे फार गरजेचे आहे महत्त्वाचं म्हणजे फोटो पेक्षा मूर्ती असणे हे खूप शुभ मानलं जातं आणि सर्वात श्रेष्ठ देखील मानले जाते मूर्तीचे फार मोठे महत्त्व आहे. बऱ्याचदा आपण दुसऱ्यांच्या घरांमध्ये बघत असतो की माता लक्ष्मीची मूर्ती ही उभी असते.

उभ्या अवस्थेत असलेली मूर्ती कधीही घेऊ नये व ती देवघरांमध्ये देखील असू नये माता लक्ष्मीची मूर्ती कधीही बसलेल्या अवस्थेमध्ये घ्यायची आहे आणि ती मूर्ती आपल्या देवघरामध्ये ठेवायचे आहे बसलेल्या लक्ष्मीच्या मूर्तीची पूजा भक्तिभावाने श्रद्धेने करायचे आहे आणि त्याची नित्य नियमाने पूजा देखील करायचे आहे आणि आठवड्यातून एकदा शुक्रवारी किंवा मंगळवारी संपूर्ण देवघर स्वच्छ करायचे आहे

देवी माता लक्ष्मीला प्रसन्न करून घ्यायचे आहे. पूजा करून झाल्यानंतर माता लक्ष्मीची आरती म्हणायची आहे व पाच फळांचा नैवेद्य देखील दाखवायचा आहे हे जर तुम्ही नित्यनियमाने केला तर घरामधील ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणी दूर होणार आहेत व घरातील दारिद्र्यपणा निघून जाणार आहे.

दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे आपण बुधवारच्या दिवशी श्री गणेशाची पूजा करत असतो व त्यादिवशी गणेश मंदिरामध्ये देखील आपल्याला जायचे आहे व बाप्पाच्या मंदिरात आपल्याला दक्षिणा द्यायचा आहे ते पैसे श्री गणेशाच्या चरणी अर्पण करायचे आहेत आणि त्यातील एक रुपया काढून घ्यायचा आहे आणि तो एक रुपया घरी घेऊन यायचा आहे आणि तो देवघरामध्ये स्थापित करायचा आहे

त्या एक रुपया वरती सुपारी ठेवायची आहे आणि दररोज त्याची नित्यनियमाने पूजा करायचे आहे असे केल्याने पैशांमध्ये भरपूर प्रमाणात वाढ होते आणि त्याचबरोबर धनसंपत्ती देखील वाढते उद्योग धंद्यामध्ये देखील यश प्राप्त होते व त्यामध्ये वाढ होत जाते. प्रत्येक बुधवारी तुम्ही गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये जायचं आहे.

तिसरा महत्त्वाचा उपाय म्हणजे दररोज तुम्ही कोणत्यातरी मंदिरामध्ये जायचं आहे व त्या देवांचे दर्शन घ्यायचे आहे आणि दर्शन घेऊन झाल्यानंतर त्या मूर्तीच्या पायाजवळ असलेलं फुल घरी घेऊन यायच आहे आणि हे फुल आपल्या देवघरांमध्ये पुजायचे आहे आणि हे देवाला वाहिलेले फुल आपल्या देवघरामध्ये स्थापित करून अगदी दररोज त्याची नित्य नियमाने पूजा करायची आहे .

त्यामुळे देखील माता लक्ष्मी खूप प्रसन्न होते असे देखील म्हटले जाते माता लक्ष्मीला फुल खूप आवडतं असे देखील म्हटले जात तर मित्रांनो साधे सोपे असे तीन उपाय आहेत ते तुम्ही आवश्य करून पहा तुमच्या ज्या काही अडचणी असतील तर त्या अडचणी आवश्यक दूर होणार आहेत.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *