देवघरातील सुपारी ने करा हे उपाय , तुमची तिजोरी कधीच रिकामी राहणार नाही!

अध्यात्मिक वास्तूशास्त्र

मित्रांनो हिंदू धर्मामध्ये सुपारीला खूप महत्त्व दिले गेलेल आहे पूजेच्या साहित्यात सुपारीचा वापर खूप महत्त्वाचा मानला जातो सुपारी श्री गणेशाचं रूप मानलं जातं सुपारी गणपती बाप्पांना खूपच प्रिय आहे विष्णू देवांची आणि लक्ष्मी मातेच्या पूजेत देखील सुपारी चा वापर केला जातो सुपारीचा पूजेत वापर केल्याने सुख-समृद्धी तसेच घरात बरकत येते असे देखील म्हटले जाते.

ज्योतिष शास्त्रानुसार असे सांगण्यात आले आहे की तुम्ही याने अनेक प्रकारचे उपाय देखील करू शकता हे चमत्कारिक उपाय तुम्हाला अनेक समस्या मधून अडचणी मधून वाचवू शकतात याने व्यवसायात आणि करिअरमध्ये यशस्वी देखील व्हाल घरात सुख शांती समृद्धी नांदेल चला तर मग आपण जाणून घेऊया सुपारीने तुम्ही कोण कोणते उपाय करू शकता.

मित्रांनो पहिला उपाय आहे तो म्हणजे लग्नात येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी तुम्हाला सुपारीचा वापर करायचा आहे लग्नाला उशीर होत असेल किंवा चांगला जोडीदार मिळवण्यात काही अडचणी येत असतील तर तुम्ही सुपारीचा वापर करू शकता त्यासाठी सुपारीला अबीर लावून चंदनाच्या डब्यात ठेवायचे आहे पौर्णिमेच्या रात्री ती सुपारी मंदिरात ठेवायचे आहे त्याने लग्न कार्यात येणारे अडचणी दूर होतात.

दुसरा उपाय आहे तो म्हणजे तुमची जी काही अडकलेली कामे आहेत ती कामे सुपारी चा उपाय करून तुम्ही दूर करू शकता जर तुमची कामे बराच काळापासून अडकली असतील तर तुम्ही सुपारी चा उपाय करायचा आहे त्यासाठी पाकिटा मध्ये दोन लवंगाचे तुकडे आणि सुपारी ठेवायचे आहेत .

कामाच्या वेळी लवंग तोंडात ठेवा सुपारी मंदिरात अर्पण करायचे आहेत त्याने तुमची अडकलेली सर्व काम सुरळीत चालणार आहेत अनेकदा अनेक प्रयत्न करूनही काम होत नाहीत त्यासाठी हा उपाय तुम्ही नक्की करून बघायचा आहे असे केल्याने काम लवकर होते.

तिसरा उपाय आहे तो म्हणजे धन लाभासाठी तुम्हाला सुपारी चा वापर करायचा आहे पूजेच्या वेळी सुपारी चा वापर केला जातो पूजा केल्यानंतर सुपारी तुम्ही जिथे पैसे ठेवता अशा ठिकाणी तिजोरी मध्ये ठेवायची आहे.याने तुमची धनसंपत्ती वाढेल सुपारीला रक्षासुत्रात गुंडाळून तिजोरीत ठेवायचे आहे

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *