देवपूजा करताना तुमच्याही हातून या चुका होतात का? होईल पश्चाताप …

अध्यात्मिक माहिती

मित्रांनो आपण दररोज सकाळी लवकर उठून स्नान करून देवपूजा करत असतो आपल्या दिवसाची सुरुवात देवपूजा पासून होते देवपुजा केल्यानंतर आपल्याला दिवसभर सकारात्मकता येथे त्यामुळे आपण देवाच्या पाया पडून आपल्या दिवसाची सुरुवात करायची आहे.

तर मित्रांनो आपल्याकडून नकळतपणे अशा काही चुका घडतात त्या चुका आपल्याला नंतर पश्चाताप करायला देखील भाग पडतात देवपूजा करताना आपल्याला काही गोष्टींची पूर्णपणे काळजी घ्यायची आहे या चुका करायचे नाहीत तर मित्रांनो कोणत्या आहेत चला तर मग आता आपण जाणून घेऊया.

मित्रांनो मंदिरामध्ये जातांना चपल बाहेर काढून जायचे आहे. मित्रांनो तुम्हाला आत मध्ये जाताना बाहेरच काढून जायचे आहे प्पल तुम्हाला त्याचे नुकसान होणार आहे दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे तुम्हाला मंदिरामध्ये गेल्यानंतर दुसरा कोणाचीही स्तुती करायची नाही कोणतीही वादविवाद करायची नाहीत कोणाशीही बोलायचे नाही.

म्हणजेच की आपापसात बोलायचे देखील नाही देवाच्या मूर्ती समोर भांडणे वाद-विवाद करणे शक्यतो करून टाळायचेच आहे मंदिरात किंवा देवासमोर कोणालाही त्रास द्यायचा नाही देवासमोर कोणाचीही निंदा करायची नाही देवासमोर देव सोडून दुसऱ्या कुणाचीही स्तुती तुम्हाला करायची नाही.खर्च करण्याची ऐपत असतानाही सामान्य पद्धतीने देवाची पूजा करणे हे नेहमी चुकीचेच मानले जाते.

देवाला नैवेद्य दाखवण्या अगोदरच कोणताही पदार्थ खाऊन पाहणे हे नेहमी चुकीचे आहे देवाला निवेद दाखवल्यानंतरच आपण कोणत्याही पदार्थाची चव बघायची आहे देवाच्या मूर्तीकडे किंवा मंदिराकडे कधीही पाठ करून बसायचे नाही देवासमोर दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीच्या पाया पडायचे नाहीत अन्यथा या सर्व बारीक सारिक चुका तुम्हाला नुकसानकारक ठरू शकतात.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *