धनप्राप्तीसाठी आषाढी एकादशीला करा हा उपाय

अध्यात्मिक माहिती

मित्रांनो प्रत्येकाला वाटत असते की आपल्याजवळ भरपूर पैसा असले पाहिजे पैसा मिळवण्यासाठी ते खूप कष्ट देखील करत असतात पण खूप कष्ट करून देखील त्यांना हवे तेवढे पैसे मिळत नाहीत किंवा त्यांच्याजवळ ते टिकत नाहीत तेव्हा तुम्ही अनेक वेगवेगळे उपाय देखील करत असतात किंवा वास्तु उपाय देखील तुम्ही करत असतात.

जर तुम्ही आषाढी एकादशी दिवशी असे काही खास उपाय केले तर तुमची आर्थिक समस्या दूर होऊन जाणार आहे तुमचं काहीतरी अडकलेलं काम असेल तर काम देखील पूर्ण होणार आहे तर मित्रांनो कोणता उपाय करायचा आहे चला तर मग आता आपण जाणून घेऊया.

मित्रांनो 29 तारखेला आषाढी एकादशी आहे आणि या दिवशी तुम्हाला असे काही उपाय करायचे आहेत त्या उपायाने तुमच्या पैशासंबंधाच्या सर्व अडचणी दूर होऊन जाणार आहेत त्याचबरोबर तुमच्या आणि कुठल्या अडचणी असतील तर त्या अडचणी देखील दूर होऊन जाणार आहेत तुमच्या आर्थिक समस्या देखील सुटणार आहेत.

आषाढ शुक्ल एकादशी वर्षातून 24 एकादशी पैकी सर्वात महत्त्वाची एकादशी आहे या दिवशी भगवान श्रीहरी विष्णू चार महिन्यांसाठी शेर सागरामध्ये चार महिन्यांसाठी झोपी जातात असं म्हटलं जातं भागवत संप्रदायांमध्ये यात मोठी परभणी असते. तुम्हाला आता काही उपाय सांगणार आहे त्या उपायांपैकी तुम्ही एखादा तरी उपाय केला तरी देखील तुमच्या सर्व अडचणी दूर होऊन जाणार आहेत.

मित्रांनो पहिला उपाय आहे तो म्हणजे आषाढी एकादशीच्या दिवशी भगवान श्रीहरी विष्णू ना केशर दुधाने अभिषेक घालायचा आहे यामुळे तुमच्या ज्या काही मनोकामना आहेत त्या पूर्ण होणार आहेत मित्रांनो दुसरा उपाय आहे तो म्हणजे आषाढी एकादशीच्या दिवशी गंगा पवित्र नदीमध्ये तुम्हाला स्नान करायचे आहे आणि त्याच्यानंतर गायत्री मंत्र म्हणायचं आहे याच्यामुळे देखील तुमच्या आर्थिक समस्या दूर होणार आहेत.

तिसरा उपाय आहे तो म्हणजे भगवान श्रीहरी विष्णूंना तुम्ही खीर किंवा पांढऱ्या मिठाईचे नैवेद्य दाखवायचे आहे आणि या नैवेद्यामध्ये तुळस ठेवायला विसरायचं नाही यामुळे भगवान श्रीहरी विष्णू तुमच्यावर प्रसन्न होणार आहेत आषाढी एकादशीच्या दिवशी विष्णू मंदिरामध्ये नारळ आणि बदाम अर्पित करायचे आहे.

अर्पण केल्यामुळे तुमच्या कामांमध्ये ज्या काही अडचणी येत असतील तर त्या अडचणी देखील कायमच्या दूर होणार आहेत मित्रांनो सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही आषाढी एकादशीच्या दिवशी पिवळे कपडे पिवळे फळ पिवळे धान्य हे श्रीहरी विष्णूंना समर्पित करून गरजू लोकांना दान करायचा आहे.

याच्यामुळे तुमच्यावर देवाची कृपा होते आणि समस्या देखील दूर होतात एकादशीच्या दिवशी तुळशीसमोर गाईच्या तुपाचा दिवा देखील लावायचा आहे त्याचबरोबर श्रीहरी विष्णूंच्या एखाद्या तरी मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे. तर मित्रांनो मी तुम्हाला आता इतके उपाय सांगितले आहे त्या उपायांपैकी तुम्हाला कोणता तरी एक उपाय करायचा आहे.

हा उपाय केल्यानंतर तुमच्या ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणी दूर होणार आहेत पण उपाय करताना फक्त तुम्ही मनापासून श्रद्धेने भावनेने करायचा आहे तुम्ही जर मनापासून हे उपाय केला तर तुम्हाला त्याचे फळ नक्कीच मिळणार आहेत.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *