दिखाव्यासाठी दान केलं तर घडतात “या” गोष्टी!

अध्यात्मिक माहिती

मित्रांनो आपण जेव्हा एखाद्याला मदत करत असतो तेव्हा आपण चांगल्या मनाने मदत करायची आहे कोणतेही मनामध्ये लालच किंवा लोभ न ठेवता मदत करायची नाही आपण इतरांना मदत करतो हे आपलं खूप नशीब म्हणायचं कारण आपण देणार यांच्यामध्ये येतोय आपलं खूप भाग्य आपण समजायचं आहे.

मित्रांनो मदत करताना अशी करायची की घेणाऱ्याला देखील त्याची कमी भासली नाही पाहिजे तर मित्रांनो जर तुम्ही देखाव्यासाठी दान करत असाल तर तुमच्या सोबत देखील या गोष्टी घडणार आहेत तर त्या कोणत्या गोष्टी आहेत चला तर मग आता आपण जाणून घेऊया.

मित्रांनो दान केल्याने त्याचा आपल्याला आशीर्वाद मिळत असतो आपल्याला कोणत्याही अडचणी असल्या किंवा आपल्याला किती संकट आली तर आपल्याला एक उपाय नेहमी सांगितला जातो की गरिबाला दान करा गरजू असल्या व्यक्तींना नेहमी मदत करा कारण दान केल्यामुळे आपल्याला चमत्कारी फळाची प्राप्ती देखील होते.

हे सगळं जरी खरं असलं तरी गरुड पुराणांमध्ये अशा काही परिस्थितीबद्दल सांगितलं गेलेला आहे ज्या परिस्थितीमध्ये तुम्ही दान करणे टाळायचा आहे . गरुड पुराणाची प्रमुख देवता म्हणजे भगवान श्रीहरी विष्णू आणि या पुराणा मध्ये भक्ती सदाचार निस्वार्थकार्याचा महिमा यज्ञ दान तपश्चर्या या सर्वांबाबतच माहिती देण्यात आलेली आहे.

मित्रांनो गरुड पुराणांमध्ये श्लोक सांगितला गेलेला आहे त्या श्लोकामध्ये असं म्हटलं आहे की जर तुमची आर्थिक परिस्थिती चांगली नसताना तुम्ही इतरांना दान करू नये असं दान तुम्हाला पुण्यवान बनवत नाही उलट त्याचा विनाशा कडे घेऊन जातो याशिवाय फक्त दिखाव करण्यासाठी जर तुम्ही दान करत असाल तर चुकूनही करायचं नाही.

दिखावा करण्यासाठी केलेला दान पूर्ण तुम्हाला कधीच मिळत नाही त्याच्या उलट तुमचं पाप वाढत जात. तुमची क्षमता असेल तेवढं तुम्ही इतरांना दान मदत करायची आहे यापेक्षा जास्त दान करणे तुमच्यासाठी जड जाऊ शकतो याच्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये देखील अनेक समस्या निर्माण होऊन शकतात म्हणून तुम्हाला जितकं शक्य आहे.

तितकच दान तुम्ही करायचा आहे जेणेकरून तुमच्या आयुष्यामध्ये कोणतीही आर्थिक अडचण येणार नाही शास्त्रामध्ये एखाद्या व्यक्तीने आपल्या कमावलेल्या पैशांमधून दहा टक्के भाग दान केला पाहिजे ज्याला गरज आहे अशाच व्यक्तींना दान करायचा आहे.

दान करताना देखील काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे दान ही नेहमी गुप्त असावं कारण आपण जेव्हा दान करतो तेव्हा कधीही आपल्याला करायचा नाही दानात दान केलेला कधी गाजावाजा करू नये. गरुड पुराना मध्ये सांगितले गेलेला आहे दान करताना देखील कोणत्या गोष्टींचे दान करावा आणि कोणत्या गोष्टींचा दान करून याच्याबद्दल देखील आपण जाणून घेऊया..

मित्रांनो पहिली गोष्ट आहे ती म्हणजे आपल्या घरामध्ये शिल्लक राहिलेलं किंवा उरलेलं या गोष्टी आपण कधीही दान करायचं नाही तुम्हाला जी वस्तू आता नको आहे म्हणून ती वस्तू जर तुम्ही इतरांना दान करत असाल तर तुम्हाला त्याचं पुण्य मिळणार नाही.

समोरच्याला ज्या गोष्टीची गरज आहे ती त्याच गोष्टीचा दान तुम्हाला करायचा आहे फाटलेल्या किंवा तुटलेल्या वस्तूंचे दान करू नये तुम्हाला ज्या वस्तू भंगारात विकायचे आहे त्या वस्तू जर तुम्ही दान केला तर त्याचे तुम्हाला पुन्हा कधीच प्राप्त होणार नाही दान हे नेहमी तुम्हाला शुद्ध मनाने करायचा आहे. दान हे समोरच्याची गरज ओळखून करायचा आहे आणि त्या वस्तू त्या व्यक्तीला उपयोगी पडतील हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे दान करताना त्या वस्तूची गुणवत्ता चांगली असावी ही गोष्ट आपण कायम लक्षात ठेवायचे आहे चांगला दिवस बघूनच दान करायचा आहे.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *