दिवाळीच्या अगोदर या काही वस्तू घराबाहेर काढा माता लक्ष्मीचा सदैव राहील वास

अध्यात्मिक

मित्रांनो असे म्हटले जाते की हिंदू धर्मातील सगळ्यात मोठा सण म्हणजे दिवाळी असतो या सणाच्या तयारीसाठी आपण सगळे फार पूर्वीपासूनच लागलेला असतो घराची साफसफाई आणि रोषणाई करतो ज्यामुळे धनाची देवी माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश कराव्यात आणि आपल्या सगळ्या समस्या अडचणी त्यांना दूर कराव्यात अशी आपली अपेक्षा असते मित्रांनो असे मानले जाते की माता लक्ष्मी त्या घरांमध्ये वास करत नाही जेथे अस्वच्छता आणि अशुभ वस्तू असतात माता लक्ष्मीला स्वच्छता अत्यंत प्रमाणात आवडत असते मित्रांनो चला तर मग आता पण जाणून घेऊया दिवाळीला साफसफाई करताना कोणत्या वस्तूंना घराबाहेर काढले पाहिजे.

मित्रांनो सर्वात पहिला आहे ते म्हणजे जर आपल्या घरामध्ये कोणत्याही कोपऱ्यामध्ये फुटलेला आरसा आहे किंवा आपल्या खिडकीची काच फुटलेली आहे तर त्या स लवकर घराच्या बाहेर फेकायचे आहे आणि त्या जागी नवीन कास लावायचे आहे घरामध्ये फुटलेला किंवा चीर पडलेला आरसा ठेवणे देखील अशुभ मानले जाते.

दूसरी वस्तू आहे ती म्हणजे जर आपल्या घरामध्ये काही इलेक्ट्रिक सामान खराब किंवा नादुरुस्त झाली असेल तर त्यास रिपेरी करून पुन्हा वापरण्याला एक करावे किंवा दिवाळीच्या अगोदर घराच्या बाहेर फेकण्यास विसरायचे नाही खराब झालेल्या या इलेक्ट्रिक वस्तू आपल्या आरोग्य आणि भाग्य या दोघांसाठी देखील अशुभ ठरत असतात

मित्रांनो तिसरी वस्तू आहे ती म्हणजे कधीही चुकूनही कोणत्याही देवी किंवा देवतेचे खंडित किंवा भग्न झालेली मूर्ती किंवा फोटो आपल्या पूजेमध्ये ठेवू नयेत दुर्भाग्य दूर करण्यासाठी दिवाळीच्या अगोदर असे फोटो किंवा मूर्ती एखाद्या स्थानी तुम्हाला विसर्जित करायचे आहे. मित्रांनो चौथी वस्तू आहे ती म्हणजे या दिवाळीच्या अगोदर आपल्या घराचे छत स्वच्छ करा आणि अगोदर पडलेला कचरा किंवा वापरात नसलेल्या वस्तू घराच्या बाहेर फेकून द्यायचे आहेत .

पाचवी वस्तू आहे ती म्हणजे वास्तूच्या अनुसार घड्याळ आपल्या प्रगतीचे प्रतीक मांनले गेलेले आहे त्यामुळे बंद अवस्थेतील घड्याळ आपल्या प्रगतीसाठी बदित ठरू शकते त्यामुळे जर घरामध्ये खराब घड्याळ असेल तर त्या दिवाळीच्या अगोदर दुरुस्त करून घ्यावे किंवा घराबाहेर फेकून द्यावे. सहावी वस्तू आहे ती म्हणजे दिवाळीच्या अगोदर साफसफाई करताना जुने चप्पल बोर्ड ज्यांना आपण वापरत नाही त्यांना घराबाहेर करण्यास विसरू नये फाटके मोडके चप्पल बूट घरामध्ये नकारात्मक आणि दुर्भाग्य घेऊन येत असते.

सातवी वस्तू आहे ती म्हणजे कधीही मोडलेल्या भांड्यांचा वापर नाही केला पाहिजे या दिवाळीला पण असे भांडी ज्याच्या आपण दीर्घकाळापासून वापर केला नाही किंवा ती मोडल्या आहेत त्यांना घराबाहेर काढायचे आहे हे घरांमध्ये भांडणाचे कारण बनतात . आठवी वस्तू आहे ती म्हणजे जर घरामध्ये मोडलेला किंवा फुटलेला फोटो फ्रेम किंवा फोटो असतील तर त्यांना घराबाहेर काढायचे आहे वाचतो अनुसार तुटलेले फोटो घराचे वातावरण प्रभावित करत असतात.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *