दिवाळीच्या अगोदर होणार शनि मार्गी मिथुन राशीला होणार महा धनलाभ दूर होतील सर्व अडचणी.

अध्यात्मिक राशिभविष्य

मित्रांनो ज्योतिषशास्त्रानुसार आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची माहिती मिळत असते मिथुन राशींचे स्वामी बुध आहेत व येत्या 4 नोव्हेंबरला शनी वक्रीतून मार्गी होणार आहेत शनि मार्गी झाल्यानंतर मिथुन राशीला खूप लाभ मिळणार आहे मिथुन राशीच्या व्यक्तींना शनी वक्री असताना खूप त्रास सहन केला आहे तसेच काही नुकसान व काही अडचणी ही पाहिल्या आहेत.

पण आता चार नोव्हेंबर नंतर हे सर्व दिवस पलटणार आहेत मित्रांनो मिथुन राशीला शनीच्या कृपेने भाग्याची चांगली साथ देणार आहे या भाग्याच्या साथीने काही नवीन कामे मिळणार आहेत जुन्या रखडलेल्या कामांना वेग प्राप्त होणार आहे नवीन लोकांच्या ओळखी देखील या काळामध्ये होणार आहेत ज्या भविष्यासाठी फायदेशीर ठरतील त्याचबरोबर मित्रांनो तुम्ही एखादे दान धर्म पूजा पाठ किंवा तुमच्या जवळच्या मंदिराला डोनेशन द्यायला आणि यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील.

गुरु तुमच्या इन्कम भागात स्थिर असल्याने तुमचा इन्कम चांगला वाढेल मित्रांनो तुम्हाला थोडी मेहनत घ्यावी लागणार आहे पण कोणताही निर्णय घ्यायला गडबड करायची नाही व्यवसायाच्या कामात तुमच्या जवळची काही माणसे अडथळा आणण्याची शक्यता देखील दिसत आहे आणि त्यासाठी ते पूर्णपणे प्रयत्न देखील करत राहणार आहेत तुम्ही त्यांना ओळखून राहणे गरजेचे आहे.

आर्थिक परिस्थिती थोडी कमजोर असेल पण जिथे गरज पडेल तिथे पैसा हातात असेल खूप दिवसापासून अडकलेल्या वडिलोपार्जित संपत्तीचा निकाल देखील लागणार आहे विद्यार्थ्यांनी मेहनतीने व विचारपूर्वक कामे करायचे आहेत यामुळे तुम्हाला यश नक्की मिळणार आहे जर तुम्ही उच्च शिक्षणासाठी बाहेर जाण्यास विचार करत असाल तर तुम्ही जाऊ शकता.

तुमच्या भावंडाची गोष्ट तुम्हाला चिंतेत टाकू शकते चांगल्या आरोग्यासाठी व्यायामाची गरज आहे वैवाहिक जीवन व प्रेम जीवनात आनंद राहणार आहे तुमच्यावर प्रेमाची बरसात होणार आहे मिथुन राशींच्या व्यक्तींना शनीची कष्ट दूर करण्यासाठी काही उपाय करायचे आहेत तर ते कोणते उपाय आहे चला तर मग आता आपण जाणून घेऊया

मित्रांनो पहिला उपाय आहे तो म्हणजे शक्यतो शनी मंदिराच्या बाहेर बसणाऱ्या गरिबांना चपाती भाजी खाऊ घालायचे आहे दुसरा आहे ते म्हणजे शनि शहराचे पठण करायचे आहे आणि तिसऱ्या आहे ते म्हणजे काळया वस्तूंचे शनिवारी दान करायचे आहे.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *