दुर्मिळ योगामध्ये करा महादेवाची पूजा, राशीनुसार फळ नक्की मिळेल!

अध्यात्मिक राशिभविष्य

मित्रांनो माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला महाशिवरात्र आहे ज्योतिष शास्त्र नुसार यंदा महाशिवरात्री अत्यंत दुर्मिळ योगायोग आणि शुभमुहूर्तावर साजरी होणार आहेत या दिवशी शनी चंद्र आणि सूर्य हे ग्रह कुंभ राशीमध्ये एकत्र येऊन त्रिग्रही योग तयार करत आहेत ग्रहांची ही दुर्मिळ स्थिती विशेषत अनेक राशींसाठी फायदेशीर ठरणार आहेत

याशिवाय वृषभ सिंह सिह आणि कुंभ राशीत या दिवशी शशी योग आहे दुसरीकडे मिथुन कन्या धनु आणि मीन राशीत हंसयोग आणि मालव योग असतील मेष कर्क तूळ आणि मकर राशींच्या लोकांसाठी हे योग सामान्य फलदायी राहील यावर्षी अत्यंत दुर्मिळ योगायोग घडला आहे ज्यामध्ये राशीनुसार पूजा फलदायी ठरेल चला तर मग जाणून घेऊयात

मेष राशी – मेष राशीचा स्वामी मंगळ आहे या राशींच्या लोकांसाठी लाल रंग शुभ मानला जातो भगवान भोलेनाथांना लाल चंदन आणि लाल रंगाची फुले अर्पण केल्यास खूप पुण्य प्राप्त होते पूजेच्या वेळी नागेश्वराय नमः या मंत्राचा उच्चार केल्यास भगवान शिवशंकर मनातील इच्छा लवकर पूर्ण करतात

वृषभ राशी – वृषभ भगवान शिवाचे वाहन आहे आणि तुमच्या राशींचा स्वामी शुक्र मानला जातो. पांढरा रंग या राशींच्या लोकांसाठी शुभ आहे ऋषभ राशींच्या लोकांनी चमेलीच्या फुलांनी शंकराची पूजा करावी यासोबतच हे कधी संकट दूर करण्यासाठी तसेच अपेक्षित लाभ मिळण्यासाठी शिव रुद्राष्टकांचे पठण करावे

मिथुन राशी – मिथुन राशींचा स्वामी बुध आहे मिथुन राशींचे लोक भगवान शंकराला बेलपत्र भांगर्पण करू शकता यासोबतच ओम नमः शिवाय या पंचाक्षरी मंत्राचा जप करणे हे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल

कर्क राशी – कर्क राशींचा स्वामी चंद्र आहे ज्याला भगवान शिव आपल्या डोक्यावर धारण करतात कर्क राशींच्या लोकांनी शिवलिंगावर दुधाचा अभिषेक करावा रुद्राष्टद्याचा पाठ तुमच्या संकटांना नाश करणारा ठरू शकतो.

सिंह राशी – सिंह राशींचा स्वामी सूर्या आहे भगवान शिवाच्या पूजेमध्ये सिंह राशींच्या लोकांनी लाल फुल अर्पण करावे यासोबतच शिवालयात भगवान श्री शिव चालीसाचे पठण करावे ही उपासना तुमच्यासाठी खूप फायदेशी ठरू शकते.

कन्या राशी – कन्या राशींचा स्वामी बुध मानला जातो कन्या राशींच्या लोकांनी शिवपुजे ते शिवलिंगावर बेलपत्र धोत्रा भाग इत्यादी साहितार पण करावे यासोबतच पंचाक्षरी मंत्राचा जप केल्याने तुमच्या मनोकामना पूर्ण होऊ शकतात

तूळ राशी – शुक्र हा तूळ राशींचा स्वाभिमानला जातो शिवलिंगावर साखर मिश्रित दुधाचा अभिषेक करावा या सोबतच शिवाच्या सहस्त्रनामाचा जप करणे तुमच्या राशीनुसार शुभ आणि फलदायी मानले जाते

वृश्चिक राशी – वृश्चिक राशींचा स्वामी मंगळ आहे भूले भंडारीचे गुलाबपुष्प आणि बेलपत्राच्या मुळने पूजा करावी या दिवशी रुद्राष्टक पठण केल्याने तुमच्या राशीनुसार शुभ फळ मिळेल

धनु राशी – गुरु हा धनु राशींचा स्वाभिमानला जातो त्यांना पिवळा रंग खूप आवडतो धनु राशींच्या लोकांनी शिवरात्रीला सकाळी लवकर उठून पिवळ्या रंगाच्या फुलांनी शंकराची पूजा करावी खीर प्रसाद म्हणून द्यावे तुमच्यासाठी शिवाष्टकाचे पठण केल्याने दुःखाचा नाश होतो

मकर राशी – मकर ही शनीची रास मानली जाते. धोतरा भांग अष्टगंध इत्यादींनी भगवान शिवाची पूजा केल्याने तुमच्या जीवनात शांती आणि समृद्धी येईल यासोबतच पार्वती नाथाय नमः जप करावा

कुंभ राशी – कुंभ राशींचा स्वामी शनी आहे कुंभ राशींच्या लोकांनी शिवलिंगावर उसाच्या रसाने अभिषेक करावा या सोबतच धनलाभ मिळवण्यासाठी शिवाष्टकांचे पठण करावे तुम्हाला लवकरच चांगले परिणाम मिळू शकतात

मीन राशी – मीन राशींचे स्वामी बृहस्पती आहे मीन राशींच्या लोकांनी शिवलिंगावर पंचामृत दही दूध आणि पिवळ्या रंगाचे फुल अर्पण करावे घरामध्ये सुख-समृद्धी आणि ऐश्वर्य वाढवण्यासाठी पंचाक्षरी मंत्र ओम नमः शिवाय या मंत्राचा 108 वेळा चंदनाच्या माळेने जप करावा.

अधिक माहितीसाठी जवळच्या ज्योतिष केंद्राशी संपर्क साधावा. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *