एकादशीला ही एक गोष्ट खाऊ नका! नाहीतर……..

अध्यात्म माहिती

मित्रांनो एकादशी प्रत्येकाला करणे शक्य नसते. एकादशीचे पण खूप प्रकार आहेत वर्षातून दोनदा येते महिन्याचे असते पुन्हा सहा महिन्याचे असते असे वेगवेगळे प्रकारचे एकादस असतात काही जण निरंकार करत असतात म्हणजेच की काहीही न खाता उपवास करत असतात.

तर काहीजण खिचडी किंवा फळे खाऊन करत असतात तर मित्रांनो तुम्ही जर एखादच करत असाल किंवा करत नसाल तरी देखील तुम्हाला एकादशी दिवशी एक गोष्ट खायची नाही ती गोष्ट कोणती आहे चला तर मग आता आपण जाणून घेऊया. हिंदू धर्मामध्ये एकादशीला खूप महत्त्व आहे.

एकादस केल्याने माणसांमधला आत्मविश्वास वाढतो परमार्थिक ओढ देखील लागते संसार देखील सुखाचा होतो तुमचे आरोग्य देखील निरोगी होतो तुम्हाला आजारापासून मुक्ती देखील मिळते. दर महिन्यामध्ये दोन वेळेस एकादशी येते त्याचे पालन करणाऱ्यांना भगवान श्री हरी विष्णू हे आशीर्वाद देतात एकादशी पौर्णिमे अगोदर चार दिवस व अमोशा अगोदर चार दिवस येत असते.

आपल्या शरीराचा 75 टक्के भाग हा पाण्याने व्यापलेला आहे नैसर्गिक गोष्टींचा मानवी शरीरावर पहिला प्रभाव दिसून येतो. मित्रांनो उपवास करण्याचे देखील अनेक वेगवेगळे फायदे आहेत वैज्ञानिक दृष्टीमध्ये त्याचे देखील आणि फायदे सांगितलेले आहेत आपण दररोज जेवत असतो पण जेवलेला अण्णा आपल्याला पचवण्यासाठी पुरेसा असा वेळ मिळत नाही.

त्याच्यामुळे आपण पंधरा दिवसातून एकदा किंवा महिन्यातून एकदा आपल्याला उपवास केला पाहिजे कारण उपवास केल्यामुळे आपल्या पोटाला थोडीफार विश्रांती मिळते. आपण एका न पचत नाही तोपर्यंत दुसरा अन्न लगेच खात असतो खाण्याची प्रक्रिया ही सतत चालू असते त्याच्यामुळे आपली तब्येत बिघडण्याची देखील शक्यता जास्त दिसून येते.

उपवास शक्यतो करून काहीही न खाता केला पाहिजे याच्याने तुमचे शरीरच चांगले राहते व तुमच्यावर खाण्याचे कंट्रोल देखील राहते. जर तुम्हाला न काय खाता उपवास झेपत नसेल तर तुम्ही फक्त फळे खाऊन केला तरी देखील चालू शकते पण शक्यतो करून खिचडी किंवा वरी हे खाणं टाळणे खूप गरजेचा आहे.

एकादशी आणि दुप्पट खाशी या म्हणीप्रमाणे जर फराळ केला जाणारा असेल तर तुमचा एकादशी केल्यामुळे कोणताही लाभ तुम्हाला मिळणार नाही एकादशीला तांदूळ खायचे नाही असे देखील सांगितले गेलेले आहे यामागे पौराणिक कथा देखील आहे .महर्षी मेधा यांनी मातृ शक्तीच्या वाचण्यासाठी शरीराचा त्याग केला होता.

त्याच्यानंतर त्यांच्या शरीराचा एक भाग पृथ्वीगर्भामध्ये आहे असं मानलं जातं ज्या दिवशी महेरशींच्या शरीर पृथ्वीमध्ये नीट झालं तेव्हा एकादशी होती एकादशीला भात का नाही म्हणजेच की कोणतेतरी नॉनव्हेज मास मच्छी खाणे हेच आहे म्हणूनच तांदूळ खाणे एकादशीला वर्ष असतो पण याच्या मागे देखील वैज्ञानिक कारणे आहेत.

वैज्ञानिक दृष्ट्या तांदळामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असतं तेव्हाच पाण्याबरोबर चंद्राचा प्रभाव देखील जास्त असतो आणि चंद्र हा मनाचा कारक ग्रह आहे .तांदूळ खाल्ल्याने शरीरामधील पाण्याचे प्रमाण वाढते चंचल होतं व मन आपले भरकट जातो म्हणूनच एकादशीला तांदूळ खाणे टाळायचे आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे की हे सर्व पथ्य तुम्हाला तुमच्या आरोग्यासाठी दिले गेलेले आहेत जर तुम्हाला पालन करायचं असेल तर तुम्हाला ते शास्त्राला धरूनच पालन करायचे आहे.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *