गळके नळ वेळीच दुरुस्त करा नाहीतर……..

माहिती वास्तूशास्त्र

मित्रांनो पाणी हे मनुष्याला प्राण्यांना खूप महत्त्वाचं आहे कारण पाण्याशिवाय कोणताही मनुष्य प्राणी जगू शकत नाही आपण बाकी कशा विना ही राहू शकतो पण पाणी विना राहणं हे कधीच शक्य होणार नाही आपल्याला थोडा वेळ पाणी नाही मिळालं तर आपली अवस्था खूप बेकार होऊन जाते.

तर मित्रांनो घर आपलं कसे असू दे घरामध्ये पाण्याची व्यवस्था ही अत्यंत चांगल्या ठिकाणीच केली पाहिजे व चांगला रीतीने सर्व नळदेखील असले याची आपण खात्री करून घेतली पाहिजे तर मित्रांनो पाण्याचा नळ नेहमी गळत असेल किंवा चुकीच्या दिशेला असेल तर त्याचे दुष्परिणाम हे होतातच तर नेमके कोणते दुष्परिणाम होतात चला तर मग आता पण जाणून घेऊया.

मित्रांनो वास्तुशास्त्रामध्ये पाण्याबद्दल अनेक नियम देखील सांगण्यात आलेले आहेत मित्रांनो तुमच्या घरामध्ये किंवा तुमच्या स्वयंपाक घरामध्ये जर तुम्ही बेसिन तयार करता किंवा जिथे कपडे भांडे धुतात ती जागा नेहमी उत्तर दिशेला करायचे आहेत पाण्याचा कोणताही नळ तुम्ही तुमच्या घरामध्ये करायचा झाला तर तो उत्तर दिशेलाच करायचा आहे

तुम्ही चुकीच्या जागी पाण्याचा साठा केला तर त्यातून तुम्हाला खूप दुष्परिणाम भोगायला लागणार आहेत चुकीच्या ठिकाणी पाणी तुम्ही ठेवला नंतर न तुम्हाला अनेक आजारांशी सामोरे देखील जावे लागणार आहे त्याचबरोबर तुमची संपत्ती देखील हळूहळू नष्ट होणार आहे पाण्याची योग्य दिशा घेऊनच तुम्हाला करायचे आहे

पाणीसाठा हा तुम्ही वास्तुशास्त्रामध्ये सांगितल्या गेलेल्या भागांमध्येच करायचा आहे आंघोळीला जे आपण शॉवर वगैरे वापरतो ते नेहमी योग्य ठिकाणी ठेवायचे आहे घरात बसवलेले पाण्याचे वेगवेगळे प्रकारचे नळ शॉवर बाथटप हे पण नेहमी उत्तर किंवा ईशान्य दिशेला करायचे आहेत त्याचबरोबर जे तुमच्या घरामधील वॉश बेसिन असतं ते देखील उत्तर किंवा ईशान्य दिशेलाच करायचे आहे

घरामध्ये गिझर असेल तर गिझर हा नेहमी ईशान्य कोपऱ्यामध्ये ठेवायचा आहे कारण त्याच्यासाठी तोच कोपरा अत्यंत चांगला आहे आणि त्याच्यामुळे तुमचा पैसा देखील खर्च होत नाही जर नळामधून तुमच्या पाणी गळत असेल तर तुम्ही वेळेवरच सावध व्हायचे आहे पाणी हे अतिशय बहुमूल्य गोष्ट आहे कारण पाणी आपण थोडे जरी वेस्ट केलं तर आपल्याला त्याचा नंतर न फार पश्चाताप देखील होऊ शकतो.

पाण्याचा नेहमी जपून वापर केला पाहिजे त्याचबरोबर जर तुमचा नळ खराब झाला असेल तर त्याची वेळेच्या वेळी दुरुस्ती देखील करून घेणे तुमची जबाबदारी आहे गळके जर तुमचे नळ असतील तर ते न तुम्हाला आत्ताच बदलून घ्यायचे आहेत या छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत.

त्या गोष्टी तुम्ही दुर्लक्ष करत असता पण याचेच तुम्हाला दुष्परिणाम मोठ्या प्रमाणामध्ये भोगायला लागतात पैसा अनावश्यक ठिकाणी खर्च देखील होऊ शकतो पैशाची बचत ही कायम केलीच पाहिजे कारण कधी कशाची गरज लागेल सांगता येत नाही.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *