सावधान ! गॅस शेगडी जवळ चुकूनही ठेवू नका या 5 वस्तू, घरात गरिबी निर्माण होईल..

राशिभविष्य अध्यात्मिक

महिला या लक्ष्मीच रूप असतात. या आपल्या घरची लक्ष्मी असतात. अशा महिलांनी घरातील चूल किंवा गॅस जवळ या 5 वस्तू चुकूनही ठेवू नयेत. या वस्तू गॅस जवळ ठेवल्याने आपल्या घरात गरिबी येते. घरातील लक्ष्मी निघून जाते. तुम्ही अशी अनेक घरं पाहिली असतील की ज्या ठिकाणी खूप काबाडकष्ट करतात, जे रात्रंदिवस मेहनत करतात मात्र त्यांच्या घरात लक्ष्मी आलेली काही दिसत नाही तर आपणही अशापैकी एक असाल तर या चुका आपण कटाक्षाने टाळा.

आपल्या किचन मध्ये आपल्या स्वयंपाक घरामध्ये माता अन्नपूर्णा वास करत असते आणि ती नेहमी प्रसन्न कशी राहील याची काळजी आपण घेतली पाहिजे. ज्या ज्या स्वयंपाक घरातील परिस्थिती चांगली असते तिथे घराची बरकत नक्की होते. अशा घरात लक्ष्मी सुद्धा निवास करणं पसंत करते. महिलांसाठी छोटे-छोटे नियम आहेत.

नेहमी स्वयंपाक करताना आपण शांत मनानं करावे, आपलं मन निर्मळ ठेवाव, मनामध्ये कोणतेही कटू भाव किंवा एखाद्याबद्दल काही चुकीच्या भावना आपल्या मनात असता कामा नयेत. अशाप्रकारे जर आपण आपल्या स्वयंपाक घरामध्ये अन्न तयार केलं आणि ते जर आपल्या घरचे खात असतील तर सर्वांना चांगल्या आरोग्याची प्राप्ती होते.

आपल्या गॅस शेगडी जवळ आपण नेहमी मिठ असेल साखर असेल किंवा तूप असेल या शुक्राला मजबूत करणाऱ्या वस्तू नेहमी ठेवत चला ज्याने शुक्र मजबूत बनतो. शुक्र हा सुख-समृद्धी भोगविलास ऐश्वर्य यांचा कारक ग्रह आहे. तुम्हाला जर या सर्व गोष्टींची प्राप्ति होत असेल तरी या तीन वस्तू आवर्जून आपल्या घरातील शेगडी जवळ नक्की ठेवा.

शुक्र ही मजबूत बनतो. आणि लक्ष्मीची कृपा बरसते. ठेवायचा नाही ती पहिली गोष्ट , जलपात्र , जलपात्र म्हणजेच पाण्याचं भांडं ,पात्र, घागर असेल किंवा आधुनिक काळात आपण वॉटर फिल्टर वापरतो अशा प्रकारचा कोणताही जलपात्र आपण शेगडी जवळ ठेवायचं नाही. शेगडीतून ज्वाला लहरी बाहेर पडतात त्या अग्निस्वरूप आहेत

आणि मात्र त्यामुळे येथे जलतत्वाची व जेव्हा जल आणि अग्नी एकत्र येतात तेव्हा अशा ठिकाणी धनं नाश होण्याचा खूप मोठा संभव असतो. म्हणजे घरात असलेला पैसा व्यर्थ वाया जातो. त्या पैशाला विनाकारण पाय फुटतात आणि मग अशाने घराची बरकत कधीच होत नाही. पैसा तर येतो मात्र तो टिकून राहत नाही. पैशाच्या समस्या पैशाची तंगी सतत जाणवते.

दुसरी गोष्ट आहे की, तेल जवळ ठेवू नये तुम्ही एखादा पदार्थ एकत्र स्वयंपाक करताना तेवढ्यापुरते ठेवू शकता. मात्र स्वयंपाक उरकल्यानंतर हे तेल आपण बाजूला ठेवलेले चांगलं आणि त्यातल्या त्यात वापरून जे शिल्लक राहत नाही त्याला कोणत्याही प्रकारचा शिल्लक आहे व परिसरातील वापरून शिल्लक राहिलेल्या गॅस शेगडी ठेवल्यास त्याने शनीची पणवती लागते.

आरोग्याच्या समस्या अशा घरात सदैव राहतात. लोक नेहमी आजारी पडतात. आपल्या किचनमध्ये गॅस शेगडी जवळ कोणत्याही प्रकारचा रोप, मनी प्लांट का असेना ते आपण कधीच ठेवू नये. नेहमी आपण स्वच्छ तनमनाने स्वयंपाक करायचा आहे. तसेच खरकटी भांडी असतील तवा असेल ते कधीच आपल्या गॅस शेगडी वर आपण ठेवू नका.

त्यानेसुद्धा घरामध्ये खूप मोठ्या प्रकारचे दोष उत्पन्न होतात. एक खूप चुकीची सवय अनेक महिलांना असते की जेव्हा ते तवा कढई गरम असतो त्या पाण्यामध्ये बुडवतात, तव्यावरती भाकरी करून घ्यायचा किंवा कढई मध्ये काहीतरी करून झाली की तो रिकामी करून किंवा तो तवा रिकामा करून तो सिंकमध्ये म्हणजे जे काही पाणी सोडलं जातं

हे पाणी सोडल्यानंतर तो एक प्रकारचा आवाज बाहेर पडतो या गरम तव्यावर किंवा गरम कढईत पाणी आवाज बाहेर पडतो तो अत्यंत अशुभ असतो आणि त्यामुळे घरात मोठे वाद विवाद होणारे उत्पन्न होऊन रुसवे-फुगवे निर्माण होतात. कोणते हि नाते असू त्या नात्यांमध्ये कटुता उत्पन्न होऊ नये आणि पैसा व्यर्थ वाया जाणा-या सर्व गोष्टी घडून येतात.

टीप – वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही . या पोस्ट मागे हा एकच हेतू आहे की समाजामधे मान्य असलेले उपाय आपल्या पर्यंत पोहोचवणे आहे. तुम्ही सर्वांनी गैर समज करून घेऊ नये.मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *