घराच्या सुख शांतीसाठी वास्तुशास्त्राचे हे नियम पाळा…

अध्यात्म माहिती

घराच्या प्रगतीसाठी आणि सुख शांतीसाठी आपण बरेच उपाय करत असतो घरातील सर्वजण सुखी समाधानी राहावीत घरामध्ये शांतता लाभ नांदावी यासाठी वेगळे उपाय देखील करत असतो घरातील वातावरण नेहमी चांगले राहावे पाहिजे असे आपल्याला वाटत असते घरातील वास घरातील वातावरण चांगली राहण्यासाठी काही लोक वस्तूंच्या नियमांचे पालन देखील करत असतात.

घरातील जे काही नकारात्मकता कुटुंबात पसरते ती बाहेर निघून जाते व कुटुंबामध्ये सकारात्मक चा ऊर्जा येते आज आपण जाणून घेणार आहोत वस्तू शास्त्राचे काही नियम जेणेकरून घरात मध्ये ज्या काही अडचण असेल त्या अडचणी दूर होतात व घरामध्ये नेहमी सुख शांतीचे वातावरण तयार होते आणि ही जे नियम तुम्ही पाळला तर तुमच्या घराची आर्थिक प्रगती देखील होणार आहे व त्याचा तुम्हाला लाभ देखील होणार आहे.

मित्रांनो पहिला नियम आहे तो म्हणजे घराच्या मध्यभागी जाड फर्निचर ठेवायचे नाही.ब्रह्मस्थळ नेहमी मोकळे ठेवायचे आहे दुसरा नियम आहे तो म्हणजे घराच्या मुख्य प्रवेशद्वारा जवळ कुंकवाने स्वास्तिक काढायचे आहे ज्यामुळे नकारात्मक ऊर्जा घरामध्ये येत नाही घरामध्ये कोणत्या अडचणी निर्माण देखील होत नाहीत.

तिसरा नियम आहे तो म्हणजे ओले पाय करून घरामध्ये झोपायचे नाही सुकलेल्या पायाने झोपल्यामुळे लक्ष्मीची प्रगती घरामध्ये येते चौथा उपाय आहे तो म्हणजे घरात काटेरी रोप लावू नये काटेरी रोप लावल्यामुळे नात्यांमध्ये कटूता निर्माण होते पाचवा नियम आहे तो म्हणजे वास्तुशास्त्रानुसार पायऱ्या नेहमी घराच्या कोपऱ्यातून सुरू व्हायला पाहिजेत पायऱ्या कुठून सुरू होतात यावरही घरातील बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात.

आपण घर बांधताना असे बांधायची की त्याचा नंतर आपल्याला काही नुकसान नाही झाल पाहिजे किंवा त्याचा त्रास आपल्या घराला भोगावा लागणार नाही सहावा नियम आहे तो म्हणजे घरातील नकारात्मक ऊर्जा काढून टाकण्यासाठी आणि घरामधील सकारात्मक ऊर्जेचा संचार वाढवण्यासाठी तुम्ही तुमच्या घराचा मुख्य दारावर गणपतीचा फोटो किंवा मूर्ती लावायची आहे.

गणपतीचा फोटो किंवा मूर्ती लावल्याने घरामध्ये सकारात्मकता येते आणि जर आपल्या घरामध्ये कोण पाहून येणार असतील तर ते गणपतीचा फोटो किंवा मूर्ती बघूनच ते खुश देखील होतात सर्वात महत्वाचं आहे ते म्हणजे घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होण्यासाठी सूर्याची किरणे सर्वात महत्त्वाची असतात तुमचे घर नेहमी अशा प्रकारे बनवले पाहिजे की जास्तीत जास्त सूर्यप्रकाश घरांमध्ये तुम्हाला आला पाहिजे.

सकाळी लवकर उठल्यानंतर घराचे दरवाजे खिडक्या उघडायचे आहे जेणेकरून घरांमध्ये कोवळा सूर्यप्रकाश आला पाहिजे परंतु जर तुमच्या घरात जास्त सूर्यप्रकाश येत नसेल तर तुम्ही सूर्याची प्रतिष्ठापना देखील करू शकता तुमच्या घराच्या मुख्य दारावर सूर्य यंत्र लावायचे आहे आठवा उपाय आहे ते म्हणजे घराचे मुख्य प्रवेशद्वार पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे असेल असे तुम्हाला करायचे आहे कारण उत्तर आणि पूर्व दिशा ही खूप शुभ मानले जाते.

त्याच्यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा देखील येत असते तर मित्रांनो साधे सोपे असे उपाय जर तुम्ही केला तर तुम्हाला कोणत्या अडचणींना सामोरे जावे लागणार नाही व याचा त्रास देखील तुम्हाला कोणता होणार नाही याच्यासाठी तुम्हाला पैसे देखील खर्च करण्याची गरज लागणार नाही.

घरामध्ये असे हे सर्व उपाय तुम्हाला मिळून जाणार आहेत हे उपाय केल्यामुळे तुम्हाला त्याचा खूप फायदा होणार आहे व त्याचा लाभ देखील तुम्हाला मिळणार आहे तर हा उपाय तुम्ही अवश्य करून बघायचा आहे त्याच्यामुळे तुम्हाला ज्या काही अडचणी असतील त्या अडचणी कायमचा दूर होणार आहे.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *