घरामध्ये आरसे कुठल्या दिशेला लावायचे

माहिती

आपल्या घरामध्ये बरेच सामान असते. आणि प्रत्येक सामान वास्तुशास्त्रा नुसार असले पाहिजे. जर आपण चुकीच्या पद्धतीने सामान ठेवले तर घरामध्ये बरेच दोष निर्माण होतात. घरामध्ये कटकटी, भांडण, अशांतता, दारिद्र्य, संकटे येतात. त्यामुळे आपण घरातील प्रत्येक सामान योग्य ठिकाणी ठेवले पाहिजे.

आपल्या घरात बराच सामान असत त्यातल एक म्हणजे आरसा. प्रत्येक घरामध्ये किमान एक तरी आरसा असतोच. तर घरामध्ये आरसे कोणत्या दिशेला लावायचे हे आपण जाणून घेऊ. मंडळी आपल्या घरामध्ये आरसे हे पूर्व दिशेला व उत्तर दिशेला लावायचे. काही लोकांचे आरसे हे गोलाकार असतात आणि गोलाकार अरसा सूर्याचे आणि जलतत्त्वाचे प्रतिनिधित्व करतो.

त्यामुळे तुमच्या घरामध्ये किंवा फॅक्टरीमध्ये ईशान्य, उत्तर, पूर्व या दिशेला आरसे लावल्याने तुम्हाला नक्कीच फायद्याचे ठरते. पण मंडळी काही लोकं आरसे आपल्या बेडरूम मध्ये लावतात तर कृपया तसं करू नका. आज काल एक नवीन पद्धत निघाली आहे की कपाटाच्या आत आरसे लावायचे.

ते जर लावले तर ते तुमच्यासाठी हितवाह आहे. त्यामुळे आता तुम्हाला कळलंच असेल की आरसे पूर्व, ईशान्य, उत्तर ह्या दिशेने लावणे हे तुमच्यासाठी इष्ट आणि फायद्याचा आहे. जर तुमच्या घरात चुकीच्या पद्धतीने आरसे लावले असतील तर आजच ते योग्य पदधतीने लावा.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *