घरात मोरपीस ठेवल्याने होतात हे फायदे!

अध्यात्मिक माहिती

मित्रांनो श्रीकृष्णाला मोरपीस खूप प्रिय आहे की ते सदैव आपल्या मुकुटामध्ये त्याला धारण करत असतात याच मोरपिसाचे वास्तुशास्त्रामध्ये देखील काही विशेष महत्त्व सांगितलेले आहेत घरातील कोणत्या कोपऱ्यामध्ये मोरपीस ठेवणे लाभदायक ठरते तसेच मोरपिसाच्या कोणत्या उपायाने घरामधील सुख-समृद्धीचा येते. मोरपीस घरात ठेवल्याने आपल्याला सुख समृद्धी प्राप्त होते आज अशाच एका श्रीकृष्णाला प्रिय असलेले मोर पिसा विषयी माहिती जाणून घेणार आहोत

मित्रांनो मोरपिसामुळे तुमच्या घरामधील ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणी दूर होतात व तुमच्या घरामध्ये नेहमी सकारात्मकतेच वातावरण राहत मोरपिसामुळे तुमच्या घरामधील वास्तुदोषाच्या अडचणी असतील तर त्या वास्तुदोषाच्या अडचणी देखील दूर होतात सोमवारच्या दिवशी तुम्हाला छोट्या आकाराचे 4 मोरपीस घ्यायचे आहेत.

व ते व्यवस्थित एकत्र बांधायचे आहेत व हातामध्ये धरून ओम सोमाय नमः या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे मित्रांनो ओम सोमाय नमः या मंत्राचा जप तुम्हाला अकरा वेळा करायचा आहे असे केल्यास तुमच्या घरातील सर्व वास्तुदोष दूर होणार आहेत .त्यानंतर मोरपिसांना तुमच्या घराच्या उत्तर किंवा पूर्व दिशेस एखादा कोपऱ्यामध्ये अशाप्रकारे लावायचे आहे की ते येणाऱ्या जाणाऱ्या व्यक्तींना दिसायला पाहिजे या ठिकाणी नक्की ठेवा मोरपिस आपल्या देवघरांमध्ये ठेवायचा आहे .

देवपूजा करून झाल्यानंतर मोरपिसाने देवांना हवा घालायची आहे ईश्वरचरणी होऊन केलेल्या पूजेच्या उपायामुळे तुमच्या मनातील सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होणार आहेत आणि आयुष्यात तुम्हाला कोणत्याही गोष्टीची कमतरता कधीच जाणवणार नाही.बृहस्पतीची कुंभ राशीतील परिवर्तन या राशीसाठी चांगले दिवस गृहदोष करण्यासाठी जर तुम्ही शनीच्या कोपामध्ये चिंतित असाल तर शनिवारी हा उपाय केलास नक्की आराम मिळेल.

शनिवारी काळा धाग्यामध्ये तुम्हाला तीन मोरपीस बांधायचे आहेत पाच अखंड सुपारी घेऊन त्यावर पाणी शिंपडायचे आहे व ओम शनेश्वराय नमः या मंत्राचा जप तुम्हाला करायचाय असे केल्यास तुमच्या घरावरती शनीची वक्रदृष्टी नाहीशी होणार आहे.

मित्रांनो बऱ्याच काळापासून घरामध्ये तुम्हाला आर्थिक समस्या जाणवत असेल तर कित्येकदा तुम्ही अनेक प्रयत्न करून देखील पैसा टिकत नसेल तर तुम्ही हा उपाय करायचा आहे पैसे ठेवन्याच्या जागी नेहमी तीन मोरपीस ठेवायचे आहेत असे केल्यास आई लक्ष्मीची तुमच्यावर कृपा होते आणि घरात धनसंपत्तीची वाढ देखील होते तर मित्रांनो अशी काही मोरपिसाचे फायदे आहेत.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *