घरात नेहमी सुख समृद्धी राहण्यासाठी हे उपाय करा

अध्यात्मिक माहिती

मित्रांनो प्रत्येकाच्या घरामध्ये काही ना काही अडचणी होतच असतात त्या अडचणी मधून बाहेर पडण्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचे उपाय देखील करत असतो पण त्या अडचणी कोणत्या पद्धतीने निर्माण होतात व का होतात याची माहिती आपल्याला लवकर समजत नाही तर मित्रांनो त्याबाबतच आज आपण जाणून घेणार आहोत.

मित्रांनो दररोज सकाळी लवकर उठून घर झाडून स्वच्छ फरशी पुसून घ्यायची आहे. घरातील फरशी रोज पुसणे खूपच गरजेचे आहे आणि परशी पुसायच्या पाण्यात थोडे खडे मीठ एकत्र करून घ्यायच्या आहे घरात स्नानानंतर काहीतरी देवाचे पूजा स्त्रोत पठण पोथी वाचन करणे खूपच आवश्यक आहे.

घरातील प्रत्येक खोलीमध्ये एका वाटीत थोडे खडे मीठ घालून ठेवायचे आहेत मिठाला पाणी सुटल्यास तेव्हा त्या पाण्यामध्ये सोडून द्यायचे आहे आणि दुसरे मीठ त्या जागी ठेवायचे आहेत रोज घराचा उंबरठा पुसून स्वच्छ करून घ्यावा आणि दारात लक्ष्मीची पावले स्वास्तिक किंवा जय श्रीराम लिहून रांगोळी काढायचे आहे.

दर पंधरा दिवसाला घरातील जाळे जळमाट स्वच्छ करावे घरातील सगळ्या बेडशीट किमान दर आठवड्याला बदलाव्यात घरातील सगळे पडदे दर दोन महिन्यांनी धुवावेत दरवाजाला लावलेला सुकलेल्या माळा निर्मला केरकचरात योग्य वेळी टाकायचे आहे.

घरामध्ये मोकळी हवा आणि सूर्यप्रकाश येऊ द्यायचा आहे घर सतत बंदिस्त ठेवू नये घरात झोप लावणे सुगंधी फ्रेशनर वापरणे अत्यंत चांगलेच आहे किमान एक माळी कुलदेवतेचा आणि गुरूंच्या नामस्मरणाचा जप तुम्हाला करायचा आहे देवघरातील देवीला लक्ष्मी म्हणून हळद आणि कुंकू लावावे आणि स्वतःलाही लावून घ्यावे.

भीमसेनी कापूर जाळायचा आहे देवापाशी दिवा लावल्यानंतर किमान पंधरा मिनिटे घरातील प्रत्येक भाग प्रकाशमान राहील याची तुम्हाला काळजी देखील घ्यायची आहे दिवे लागणीला तुळशीपाशी दिवा लावायचा आहे.तुळशीला हळदीकुंकू लावायचे आहे शुभम करोति म्हणावे तसेच आपल्या घराला आणि घरातील व्यक्तींना सुखरूप ठेवण्यासाठी प्रार्थना करायची आहे .

घरामध्ये कुठेही कचरा धूळ राहू देऊ नये तसेच खरकटे अन्न कधीही साठवून ठेवू नये रात्रीच्या वेळी खरकाट्या भांड्यांची टोपले घराबाहेर ठेवावे घरात ठेवू नये घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर कोहळा असा टाऊन ठेवावा की घरात प्रवेश करणारी प्रत्येक व्यक्ती त्या कोहळ्याच्या खालून प्रवेश करेल.

कोहळ्यामध्ये नकारात्मक शक्ती कमी करण्याचे गुणधर्म असतात घराच्या सभोवती मन प्रसन्न करणारे फुलझाडे जरूर लावावीत .तसेच मुख्य प्रवेशद्वाराशी एक तुळशीचे रोप लावायचे आहे आपल्या घरी आलेल्या कोणत्याही व्यक्तीस कधीही नाराज करून किंवा अपमानित करून पाठवायचे नाही

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *