घरात पैसा टिकत नसेल तर या वस्तू घरातून बाहेर लगेचच काढा व्हाल त्वरित श्रीमंत

अध्यात्मिक वास्तुशास्त्र

मित्रांनो वास्तुशास्त्रानुसार असे सांगितले आहे की आपल्या घरातील काही वस्तूंची जागा ही आणि दिशा योग्य नसते आणि योग्य असणे खूपच महत्त्वाचे आहे नाहीतर खूप साऱ्या अडचणींना सामोरे देखील जावे लागत असते त्याचबरोबर पैसा असूनही जर तुमच्या घरात पैसा टिकत नसेल तुम्हाला सुख समाधान शांती लाभत नसेल तर तुम्ही काहींना काही चूक करत आहात.

तुमचे दिवस अचानक पलटतात चांगले दिवस वाईट दिवस होतात तर तुमच्या घरात काहीतरी वास्तुदोष आहे हे ओळखावे तुम्ही हे ऐकले असेल की घरात धन टिकत नाही विनाकारण खूप खर्च वाढला गेला आहे. खूप तणाव वाढला आहे अशावेळी तुम्ही नशिबाला दोष देत असतात पण जर वस्तूमध्ये दोष असेल तर या वाईट गोष्टी घडत असतात.

मित्रांनो वास्तुशास्त्रानुसार काही वस्तू योग्य ठिकाणी योग्य दिशेला असणे फारच गरजेचे आहे त्यामुळे अशावेळी तुम्ही आपल्या घरातील प्रत्येक वस्तूवर लक्ष देणे तितकेच गरजेचे आहे कारण घरातील प्रत्येक वस्तू घरात सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जा निर्माण करत असते त्यामुळे काही लोक वास्तुशास्त्रावर खूप विश्वास ठेवत असतात आपली वास्तू कशी ठेवावी हे आता आपण जाणून घेणार आहोत

मित्रांनो वास्तुशास्त्रानुसार कोणत्या वस्तू घरात ठेवू नयेत हे आता आपण जाणून घेऊया त्यातली पहिली आहे ती म्हणजे वास्तुशास्त्रानुसार आपल्या घरात देवी देवतांचे फाटलेले फोटो किंवा खंडित मूर्ती ठेवायचे नाहीत असल्यास लगेच त्या वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचे आहेत प्रवाहित करायचे आहेत दुसऱ्या आहेत ते म्हणजे आपल्या घरात किंवा ऑफिसमध्ये साप घुबड डुक्कर गरुड वटवाघुळ कबूतर कावळा अशा क्रूर प्राण्यांची व पक्षांचे फोटो लावू नयेत यामुळे हिंसात्मक प्रभाव वाढतो.

तिसरी वस्तू आहे ती म्हणजे एखाद्या व्यक्तीकडून भेटवस्तू म्हणून रुमाल घेऊ अथवा देऊ नये तसेच घरातील तिजोरी व आपले पर्स फाटकी नसावी यामुळे आर्थिक नुकसान होते चौथी वस्तू आहे ती म्हणजे आपल्या घरात तुटलेली फुटलेली भांडी तुटलेला आरसा खराब इलेक्ट्रिक वस्तू फाटलेले फोटो तुटके दिवे पलंग घड्याळ मग फर्निचर अशा कोणत्याही खराब वस्तू ठेवायच्या नाहीत यामुळे घरात दारिद्र्य येते व सकारात्मक ऊर्जा निघून जाते व व्यक्तींना मानसिक अडचणींना सामोर जावे लागत असते.

मित्रांनो पाचवी वस्तू आहे ती म्हणजे पूजा घरातील कलर्स तांब्या कधीही रिकामा ठेवू नये यामुळे घरात वास्तुदोष तयार होतो कारण यामध्ये ब्रह्मा विष्णू महेश यांचा वास असतो तो कलश रिकामा ठेवल्यास घरातील सुख समृद्धी निघून जाते व प्रगतीचे मार्ग बंद होतात सहावी वस्तू आहे ती म्हणजे काही लोक घरात शोभेसाठी काटेरी झाडे लावत असतात त्यामुळे पारिवारिक संबंध बिघडतात घरातील सर्व सदस्यांची मती भ्रष्ट होऊन जाते.

सातवी वस्तू आहे ती म्हणजे आपल्या घरात हानिकारक वस्तू ठेवू नयेत जसे की औषधे टॉयलेट क्लीनर विषारी रसायने कीटनाशक मच्छरांचे औषध अशा वस्तू घरभर पसरून न ठेवता या सर्व वस्तूचे कायमचे एक ठिकाण असावे त्या सर्व वस्तू किचन किंवा बेडरूम मध्ये नसाव्यात मित्रांनो आठवी वस्तू आहे ती म्हणजे घरातील वास्तुदोष दूर करण्यासाठी घरातील प्रत्येक कोपऱ्यात दोन कापडाच्या वड्या ठेवाव्यात त्या विरघळल्यानंतर न पुन्हा ठेवाव्यात.

त्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाते व सकारात्मकता वाढते नववी वस्तू आहे ती म्हणजे आपल्या घरात गोष्टीचे जाळे बोलू देऊ नका यामुळे वाईट दिवस येतात म्हणून ती जाळी वेळोवेळी तुम्ही साफ करायचे आहे ती म्हणजे घर आपल्या घरात कोणाकडून माचीस फुकट आणू नये यामुळे घरात शांतता दूर होऊन घरातील व्यक्तीच्या मनात पूर्णता भावना निर्माण होत असते आपल्या घराचा दरवाजा दक्षिण दिशेला नसावा असल्यास आपल्या दारावर पंचमुखी हनुमान जींचा फोटो लावायचा आहे आपल्या घरात अनावश्यक रत्न तावीज अंगठी ठेवू नये त्यामुळे आर्थिक संकटे येतात.

मित्रांनो वरील माहिती विविध शास्त्राच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे अधिक माहितीसाठी जवळच्या ज्योतिष कार्यालयाला आपण भेट देऊ शकता. तसेच अशाच प्रकारच्या विविध राशी व उपाय यासंबंधीची माहिती जाणून घेण्यासाठी हार्दिक शुभेच्छा तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *