घरांत या दिशेला ठेवा पैसा, होईल प्रगती…

अध्यात्म वास्तुशास्त्र

तुम्ही अनेकवेळा कितीतरी लोकांकडून तुम्ही ही बाब ऐकली असेल की, माझ्या हातात पैसा टिकत नाही. यासाठी ते आर्थिक जबाबदारी घेणे सुद्धा टाळतात. कदाचित तुम्ही त्यापैकी एक असू शकता. पैसे नेहमी अनावश्यक ठिकाणी खर्च होतात असे नाही, परंतु पैसे हातात येतात त्याला पाय फुटले गत काही ना काही निमित्ताने ते खर्च होतात.

अचानक आरोग्याच्या तक्रारी, घरातली छोटी-मोठी खरेदी, जुनी देणी वगैरे काही निमित्त होते आणि पैसा कापरासारखा उडून जातो. एवढे कष्ट घेऊन पैसा टिकत नसेल तर कोणाचाही मनस्ताप होणे स्वाभाविकच आहे. यावर वास्तुशास्त्रने सांगितलं तोडगा आजमावून बघा.

आजच्या महागाईच्या काळात पैसा हातात टिकत नसेल तर ती चिंताजनक बाब आहे. यासाठी पैसे ठेवण्याची जागा बदलून पाहा, असे वास्तुशास्त्र सुचवते. चला तर मग जाणून घेऊयात. पैसा एका जागी कधीच ठेवू नका हा तोडगा ऐकताक्षणी तुम्हाला आपली आई किंवा आजी आठवली असेल त्या कधीही एका जागी पैसे ठेवत नाही.

कधी तांदळाच्या डब्यात तर कधी पिठाच्या डब्याखाली कधी देवघरात तर कधी माळ्यावर याचे कारण हेच की तिजोरीत ठेवलेला पैसा खर्च झाला तरी ऐन वेळेवर लोकांसमोर हात पसण्यापेक्षा आपणच बचत केली पैसा अशा वेळी उपयोगी पडतात. बचतीचा हाच मार्ग देखील बँका अनुसरतात.

त्यामुळे एकाच बँकेत ठेवीच्या स्वरूपात ग्राहकांचा पैसा सुरक्षित कसा राहील यादृष्टीने तजवीज करतात. वास्तुशास्त्रात हीच देखील सांगितले जाते. तर तुम्हाला माहीत आहे का की, घरात सुरक्षित पैसा कोणती? तर वास्तुशास्त्रानुसार पूर्व आणि उत्तर दिशेची देवतांचा संबंध आहे या दिशांना देवांचा वास असतो, अशा स्थितीत तिजोरी पूर्व दिशेला ठेवणे शुभ असते.

तुम्हाला हवे असल्यास घराच्या उत्तर दिशेला तिजोरी ठेवू शकता, असे केल्याने संपत्तीत वाढ होते आणि अनावश्यक खर्चावर नियंत्रण राहते. वास्तुशास्त्राच्या मते घराच्या दक्षिण दिशेला तिजोरी कधीच ठेवू नये कारण यामुळे धड्याची हानी तर होतेच. बराच पैसा आरोग्याच्या समस्यांवर खर्च होतो यासाठी तिजोरी दक्षिण दिशेला ठेवणे.

तसेच या दिशेने जमा केलेला पैसा अनैतिक कामासाठी खर्च होऊ शकतो. पैशांचा दुरुपयोग टाळण्यासाठी वेळीच सावध व्हा आणि बिन खर्चिक पर्याय वापरून पैशाची वृद्धी होण्यासाठी प्रयत्न करा..

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *