घरातील महिलांनी आपल्या घरामध्ये लक्ष्मी यावे यासाठी काय केले पाहिजे?

अध्यात्म माहिती

घरातील महिलांनी आपल्या घरामध्ये लक्ष्मी यावे यासाठी काय केले पाहिजे?

▪️घरातील प्रमुख महिलेने दररोज पहाटे उठून नित्य कर्म आटोपुन तांबे धातूच्या तांब्यामध्ये पाणी भरून मुख्य प्रवेशद्वारावर शिंपडल्याने लक्ष्मी प्रसन्न होते. घरातील दारिद्र्य नष्ट होऊन घरात भरभराटी येते.

▪️बुधवार हा लक्ष्मीच्या आगमनाचा दिवस आहे. या दिवशी कोणालाही उदार किंवा उसनवारी पैसे देऊ नये. ते परत मिळण्याची शक्यता कमी असते.

▪️प्रत्येक अमावस्येला लक्ष्मीचे पूजन करावे. त्यामुळे तुमच्या घरामध्ये लक्ष्मीचे आगमन होईल. फक्त दिवाळीमध्ये आपण अमावस्येला लक्ष्मीपूजन करतो पण त्याचबरोबर इतर अमावस्याला देखील लक्ष्मीपूजन करावे.

▪️त्याचबरोबर आपली घरची जी करती मंडळी आहेत किंवा तुम्ही आहेत यांनी कामधंदा हा प्रामाणिकपणे केलाच पाहिजे आणि त्याच्या शिवाय पर्याय नाही.

हे उपाय करा नक्कीच तुमच्यावर लक्ष्मी माता प्रसन्न होईल.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *