घरातील तुळशीला चुकूनही असे पाणी घालू नका लक्ष्मी कायमची निघून जाईल…

अध्यात्मिक

मित्रांनो आपले घर कितीही चांगली असले तरी देखील तुळशी शिवाय घरी अपूर्णच मानलं जातं घरामधील संपूर्ण वातावरण हे तुळशीमुळेच खुलून येत असतं तर मित्रांनो आज आपण तुळशीला चुकूनही असे पाणी घालायचे नाही नाहीतर लक्ष्मी निघून जाईल तर कधी कधी तुळशीला पाणी घालायचे नाही हे आता आपण जाणून घेऊया.

मित्रांनो एकादशीला पाणी अर्पण करू नये शास्त्रानुसार एकादशीला तुळशीला पाणी अर्पण करू नये असे म्हणतात कारण या दिवशी माता तुळशी भगवान विष्णूंसाठी निर्जला व्रत करते अशा स्थितीत जल आपण अर्पण करून त्याचे व्रत मोडले जाते त्यामुळे ती रागावते आणि त्या व्यक्तीला अनेक आर्थिक समस्यांना सामोरे देखील जावे लागते त्याचबरोबर एकादशीला तुळशीची पाने देखील तोडू नयेत.

असेही वास्तुशास्त्रात सांगितला आहे त्यामुळे तुळशीला पाणी अर्पण करताना एकादशी सोडून इतर दिवशी पाणी अर्पण करायचे आहे ज्योतिष शास्त्रानुसार रविवारी तुळशीच्या रोपांमध्ये पाणी टाकू नये हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार तुळशी माता रविवारी भगवान विष्णूचे निर्जला व्रत पाळत असते अशा स्थिती जल अर्पण केल्याने त्यांचा उपवास मोडू शकतो यामुळे या दिवशी तुळशीला पाणी घालने टाळायचे आहे.

एकादशीचा दिवस भगवान विष्णू आणि माता तुळशीला अतिशय प्रिय आहे देवठाण एकादशीचा दिवस तुळशी मातेसाठी अधिकमास मानला जातो कारण मान्यतेनुसार या दिवशी तिचे लग्न झाले होते अशा स्थितीमध्ये एकादशीला तुळशीच्या रोपांमध्ये पाणी टाकू नये या दिवशी तुळशीमातेचे व्रत ही पाळले जाते एकादशीच्या दिवशी तुळशीची पाने देखील तोडू नयेत वेळेचे भान नक्की ठेवायचे आहे तुळशीला दररोज सूर्योदयापूर्वी जल अर्पण करायचे आहे.

शास्त्रात सांगितला आहे तर त्यानुसारच तुळशीला पाणी अर्पण करायच आहे शास्त्रानुसार तुळशी मातीला नेहमी सूर्योदयापूर्वी ज्वल अर्पण करायचे आहे आपण इच्छित असल्यास आपण सूर्योदयाच्या वेळी देखील करू शकता असे मानले जाते की यावेळी जल अर्पण केल्याने माणसाची प्रत्येक इच्छा पूर्ण होते त्यामुळे तुळशीला पाणी अर्पण करतेवेळी वेळेचे भान नक्की ठेवायचे आहे .

असे कपडे घालू नका वास्तुशास्त्रात असे म्हटले जाते की तुळशी मातेला जल अर्पण करताना असे कपडे अजिबात घालायचे नाही ज्यामध्ये शिवणकाम केले असेल जर तुम्ही असे कपडे घातला तर पूजेचे पूर्ण फळ मिळत नाही त्यामुळे तुळशीची पूजा करताना किंवा जल अर्पण करताना नेहमी शिवण काम केलेले कपडे घालू नये .

याने तुम्हाला तुमच्या आयुष्यात कोणताही त्रास होणार नाही आणि तुळशी माता देखील तुमच्यावर प्रसन्न होईल दक्षिण दिशेला तुळशी ठेवू नये वास्तुशास्त्रानुसार तुळशीचे रोप कधीही दक्षिण दिशेला ठेवू नये असे केल्याने घरात नकारात्मकता ऊर्जेचा प्रवाह वाढतो यासोबत तुळशीच्या या दिशेला ठेवल्याने वाईट परिणाम होतो हिंदू धर्मामध्ये तुळशीच्या रोपाचे खूपच महत्त्व आहे तुळशीच्या रोपाला माता लक्ष्मीचे प्रतीक मानले गेलेले आहे आणि असेही म्हणतात की भगवान विष्णूंना सुद्धा तुळस खूप प्रिय आहे

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *