घरातील विपरीत घटना टाळण्यासाठी “हे” उपाय करा

अध्यात्मिक माहिती

मित्रांनो वास्तुशास्त्रानुसार आपले घर कसे असायला पाहिजे असे सांगितले जाते घरांमध्ये जर एखादे ठिकाण जरी चुकलं तर त्याचा परिणाम होत असतो कारण वास्तुशास्त्र जर चुकीचं असलं तर त्याचा पूर्ण कुटुंबावर काही ना काही परिणाम होत असतो सुखी संसारामध्ये किंवा सुखी आयुष्य मध्ये अनेक वेगळे प्रकारचे संकटे देखील निर्माण होत असतात.

अनेकदा असं होतं की छोट्या छोट्या गोष्टीवरून मोठे भांडण होत असतात कारण नसताना देखील भांडण होत असतात एकदम मोठ्या वादामध्ये रूपांतर होत असतं याच्यामुळे कुटुंबातील विघ्न वाढत असते आणि महत्त्वाचं म्हणजे कुटुंबातील व्यक्तींसोबत दुरावा निर्माण होतो.

पण असं का होतं याचं तुम्ही कधी विचार केला का अचानक घराचं वातावरण पूर्ण बदलून जात कधी कधी आपल्या हातून चुका होतात घरगुती कलह होण्याचे किंवा वादाचे कारण बनतात आणि त्याच्यामुळे वास्तुदोष हे एकच कारण असू शकतं घ

घरामध्ये वास्तुदोष तयार होतो व त्याचा परिणाम पूर्ण कुटुंबाला होत असतो तर हा वास्तुदोष दूर करण्यासाठी कोणता उपाय करायचा आहे चला तर मग आता आपण जाणून घेऊया. मित्रांनो तुमच्या घरामध्ये अचानक मोठे भांडण होत असेल

किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी निर्माण होत असतील तर वास्तुशास्त्रांमध्ये एक नियम सांगितला गेलेला आहे तो तुम्हाला दररोज करायचा आहे. तुम्हाला रोज संध्याकाळी तु म्हणजे तुम्हाला तूपाचा दिवा दरवाजामध्ये लावायचा आहे त्याचबरोबर देवाच्या देवघरांमध्ये देखील सकाळ संध्याकाळ दिवा अगरबत्ती लावायची आहे .

तुमच्या घरामध्ये जे काही नकारात्मक ऊर्जा पसरत असते ते टाळण्यासाठी तुम्ही दिवा आवश्यक लावायचा आहे घरामध्ये जर बंद पडलेला घड्याळ असेल तर ते काढून टाकायचे आहे किंवा ते पुन्हा सुरू करून घ्यायचे आहे घरामध्ये जर जुनं कॅलेंडर असेल

तर ते घरामध्ये ठेवू नये कारण घरामध्ये ते नकारात्मकता पसरवत असते परस्पर संबंधांमध्ये जर दुरावा वाढत असेल तर शनिवारी सुंदर कांड पाठ करायचा आहे कारण मंगळाच्या कमकुवतपणामुळे देखील अशी परिस्थिती उद्भवू शकते.

कधी कधी मतभेद हे लोकांच्या आयुष्यामध्ये खूप अडचणी निर्माण करतं आणि त्याचबरोबर त्याचं मोठं कारण देखील बनतं कुटुंबामध्ये जर वारंवार वाद विवाद होत असतील किंवा मतभेद होत असतील तर घरातील शांतता भंग होत असेल तर तुम्हाला तुरटीशी संबंधित काही उपाय करायचे आहेत

ज्योतिष शास्त्रानुसार घरातील कलह दूर करण्यासाठी तुरटी खूप उत्तम घराच्या कोणत्याही कोपऱ्यामध्ये काचेच्या भांड्यामध्ये त्रुटी घालून ठेवायची आहे आणि दर मंगळवारी ती बदलायची आहे आणि या उपायामुळे नकारात्मक शक्ती निघून जाते तुम्हाला जर घरामध्ये नकारात्मक शक्ती आहे असं वाटत असेल तर तुम्हाला रोज तुरटी पाण्यामध्ये घालून त्याच्याने फरशी पुसायचे आहे.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *