गोत्र माहिती नसेल तर काय करावे? नक्की जाणून घ्या

अध्यात्म माहिती

मित्रांनो तुम्हाला जर गोत्र म्हणजे काय माहित नसेल तर किंवा गोत्र नेमकं काय असतो व कशाप्रकारे असतो याची माहिती आज आपण बघणार आहोत.गोत्र हा प्राचीन मानवी काळापासून चालत आलेला आहे.चालीरीतींचा एक भाग मानला आहे . गोत्र म्हणजे नेमकं काय म्हणजेच की सर्व आपण ऋषीमुनींची मुले आहोत.

व्यवहारीक स्वरूपात गोत्र म्हटले की ओळख असा त्याचा अर्थ आहे गोत्रांचे किती प्रकार आहेत चला तर मग आता आपण जाणून घेऊया मित्रांनो गोत्रांचे सात प्रकार आहेत सात गोत्र प्रचलित देखील आहेत कालांतराने गोत्र वाढत देखील गेले आहेत आता गोत्रांची संख्या सुमारे 115 इतकी वाढलेली आहे मात्र सात ऋषी आणि गोत्र त्यामधले त्यांची नावं काय आहे चला तर मग आता आपण ते जाणून घेऊया.

पहिल्या आहे ते म्हणजे अग्नी दुसरे भारद्वाज तिसरे भृंगू चौथे गौतम पाचवे कश्यप्य सहावे वाशिष्ट्य सातवे विश्वमित्र तर गोत्र ची एकूण विश्व संख्या 108 इतकी आहे परंतु त्यांच्या सात या लहान शाखा आहेत. अशी मिळून त्या सर्वांची संख्या 115 इतकी होते.पूर्वीच्या काळामध्ये असे मानले जात होते.

की एकाच प्रकारचे गोत्र असलेले दोन व्यक्ती असेल तर ते भाऊ-बहीण मांडले जातात एकच गोत्र असलेल्या चे लग्न करून दिल्यानंतर ना ते लग्न मान्य देखील होत नाही कारण ते दोघांना भाऊ-बहिणीचं ते नात्याला नाव दिले गेलेला आहे एकाच गोत्रामध्ये लग्न न करण्यासाठी कारणे खूप आहेत एकाच गोत्र मध्ये लग्न केल्यामुळे मुलांमध्ये अनुवंशिक दोष निर्माण होतात.

गोत्र आणि वर्ण हे दोन्ही देखील त्याचे एक भाग आहे गोत्र अगोदर आलो तर वर्णन नंतर नाही येत वर्ण पहिला आलो तर गोत्र नंतर न येत असतं. ती जर माहिती व्यवस्थित रित्या समजून घेतली तर त्या माणसांच्या कर्तुत्वांच्या आणि गुणांच्या आधारे चार गुणांच्या वर्णनामध्ये पहिले म्हणजे ब्राह्मण दुसरे शास्त्रीय तिसरे वैश्य चौथे शूद्र असे हे चार वर्ण ओळखले जातात या सर्व वर्णनांना प्रमुख जाती असे नाव देखील देण्यात आलेले आहे.

वर्ण पद्धतीनुसार माणसांचे गुण कृती व वर्तन ज्या वर्णानुसार होते ते त्यावरणाचा एक भाग मानला जातो मग तो कोणत्याही गोत्राचा असू शकतो असे देखील होऊ शकते की तुमचे पूर्व 40 किंवा 50 वर्षापासून शहरांमध्ये राहत असतील अशा परिस्थितीमध्ये तुमचे पूर्वज कोणत्या गावातले होतील.

हे तुम्हाला शोधण्याचा जास्त प्रमाणात प्रयत्न केला पाहिजे तुम्ही त्या गावांमध्ये जाऊन आजूबाजूच्या लोकांकडून चौकशी करून घ्यायची आहे व त्याच्या बरोबरच गोत्राची माहिती देखील जाणून घ्यायची आहेग्रामदेवीला किंवा तुमचे मूळचे कोणतेही मंदिर असेल किंवा कोणतेही ठिकाण असेल तिथे जाऊन तुम्हाला तुमच्या गोत्राची चौकशी करून देखील घ्यायची आहे.

व तुमच्या गोत्रांची पुजारांकडून माहिती जाणून घ्यायची आहे जर तुम्हाला कोणत्याही प्रकारातून गोत्र समजत नसेल तर ब्राह्मणामध्ये कश्यपयो गोत्र याचा असा उच्चार केला जातो कारण या ज्यांना गोत्र माहीत नसते त्यांना कशापयोग गोत्र देण्याचे देखील कारण आहे कारण कश्यप्य गोत्र हे असे आहे की त्यांचे एकापेक्षा अनेक लग्न झालेले आहेत त्याच्यामुळे त्यांना कश्यपयो गोत्र असे म्हटले जाते आणि त्याचबरोबर त्यांना अनेक आपत्य देखील होते.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *