गुढीपाडव्याच्या दिवशी करा हे सोपे उपाय, वर्षभर घरात आरोग्य आणि संपत्ती नांदेल..

अध्यात्मिक माहिती

महाराष्ट्रात त्याला गुढीपाडवा या दिवसापासून नवरात्रीला सुरुवात होत आहे. नवरात्रीमध्ये देवीचा आशीर्वाद मिळविण्यासाठी अनेक उपाय करतात. तर तुम्हालाही तुमच्या घरात सुख समृद्धी आणि आनंद आणायचा असेल आणि तुमच्या घरात नवरात्रीचे 9 दिवस नव्हे तर संपूर्ण 365 दिवस सुख-समृद्धी आणि आनंद रहावा असं वाटत असेल तर गुढीपाडव्याच्या दिवशी काही लहानसहान उपाय करणे आवश्यक आहे.चला तर मग जाणून घेऊयात गुढीपाडव्याच्या दिवशी कोणते उपाय केले पाहिजे?

ज्योतिषशास्त्रानुसार गुढीपाडव्याच्या दिवशी केलेले उपाय खूप फायदेशीर ठरतात. याचा फायदा तुम्हाला वर्षभर होऊ शकतो. कारण गुढीपाडवा हा खूप पवित्र सण मानला जातो. ज्या दिवशी हिंदू नवीन वर्षाची सुरुवात होत आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी केलेले उपाय हे वर्षभर घरात आरोग्य आणि संपत्ती नांदवेल. गुढीपाडव्याच्या दिवशी बजरंग बळीला प्रसन्न करण्यासाठी चमेलीच्या तेलामध्ये गूळ मिसळून हे तेल अर्पण द्या.

यानंतर हनुमान चालीसा वाचताना बजरंग बलीची सात प्रदक्षिणा करा. हा उपाय तुम्हाला सर्व दुःखांपासून मुक्त करेल.
जर तुमच्या व्यवसायात विना अडचणी निर्माण होत असतील तर गुढीपाडव्याच्या दिवशी घरातील लहान मुलींकडून एक वाटी तांदूळ एखाद्या गरीब व्यक्तीला दान करा यामुळे तुमचे धनसंपत्ती वाढेल. या गुढीपाडव्याच्या दिवशी गणपती मंदिराचा आणि गणपतीला 5 सुपारी आणि 21 दुर्वा अर्पण करा हा उपाय केल्याने तुम्हाला वर्षभर पैशाची कमतरता कधीच भासणार नाही.

हिंदू नववर्षाच्या दिवशी म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी पूजा केल्यानंतर घरभर गंगाजल शिंपडा. यासोबतच दुर्गा मातेचे ध्यान करावे केल्याने घरात सुख-समृद्धी राहील आणि तुमचं संपूर्ण वर्ष चांगले जाईल. तसेच या शुभमुहूर्तावर किमती वस्तू जसे की, सोन्याचे दागिने किंवा इतरांना खरेदी करावे. कारण गुढीपाडवा साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्यामुळे या दिवशी खरेदी करून त्याची पूजा केल्याने घरात भरभराटी येते.

कडुलिंबाचा उपाय म्हणजे पूजा केलेला या पाण्यातून केवळ दोन पाने घ्या आणि ते पाने तिजोरी गल्ला किंवा आपण जिथे पैसे ठेवतात त्या ठिकाणी ठेवावेत त्यांनी आर्थिक वृद्धी होते. आर्थिक अडचणी लवकरच दूर होतात आणि वर्षभर पैशाची चणचण जाणवत नाही. आर्थिक समस्या लवकर दूर होतात. मात्र तिजोरीत ठेवत असलेले पाने हे पूजेत वापरले असावे..

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *