गुपचूप येथे लिहा 108 ही संख्या 24 तासात चमत्कार पाहा..

राशिभविष्य अध्यात्मिक

108 ही एक संख्या आहे जी हिंदू धर्मात खूप महत्त्वाचे स्थान आहे. तसेच देवादी देव महादेव यांची आवडती संख्या मानली जाते. इतकेच नाही तर बौद्ध धर्मानुसार, असे म्हटले जाते की, एखाद्या व्यक्तीच्या मनात एकूण 108 प्रकारच्या भावना उद्भवतात. या दुनियेत इतके तंत्रज्ञान विकसित होऊनही या प्रकृतीमध्ये अजूनही अशी काही रहस्य आहेत,

इतक्या गुप्त शक्ती लपलेल्या आहेत त्याच्यापर्यंत मानवाची शक्ती, तसेच आधुनिक विज्ञान अजून पर्यंत पोहोचले नाही. आपल्या दैनदिन वापरातील काही वस्तू इतक्या महाशक्तिशाली असतात की त्याचा योग्य वापर केला तर आपल्याला फायदा अवश्य होऊ शकतो.

आपल्याला एखादी गोष्टी जेव्हा प्राप्त होते तेव्हा त्या गोष्टी पूर्ण ग्रहण करायला हव्यात कारण त्या गोष्टीमुळे सकारात्मक ऊर्जा निर्माण होण्यास मदत होते. 108 वेळा जर तुम्ही कोणतेही काम सातत्याने केलं तर ते काम पूर्णत्वास जात असते,असे सांगितले जाते. आपली संपूर्ण मानवजात ही पूर्ण बारा राशींमध्ये विभाजीत झाली आहे

आणि या राशींवर 9 ग्रहांचा प्रभाव पडत असतो यातून 108 या शुभ संख्येची निर्मिती होते ,तसेच 108 मध्ये 1आणि 8 याची 9 बेरीज येतें आणि 9 ही संख्या शनि ग्रहाशी निगडित मानली जाते. त्यामुळे ज्योतिष शास्त्रानुसार आपल्या कुंडलीतील मंगळ ग्रह उच्चस्थानी असतो तेव्हा प्रॉपर्टी, मालमत्ता, पैसा हे मोठ्या प्रमाणात त्या व्यक्तीच्या जीवनात निर्माण होत असते.

आजचा आपला उपाय हा वैज्ञानिक दृष्ट्या आहे. पण हा उपाय सातत्याने केला पाहिजे. हा उपाय शक्यतो रात्री करा. या उपायासाठी 108 ही संख्या आहे ती आपल्याला एका विशिष्ट ठिकाणी लिहायची आहे. त्यासाठी आपल्याला मोहरीचं तेल आणि विना केमिकलच्या कुंकूची गरज आहे. कारण तंत्रशास्त्रात मोहरीच्या तेलाला फार मोठे महत्त्व असल्याचे सांगितले जाते.

तसेच एक तांबे धातूची काडीची आवश्यकता आहे. तांब्याच्या धातूचा मंगळ ग्रहाशी फार जवळचा संबंध आहे. आपल्याला आठवड्यातील कोणत्याही दिवशी रात्री झोपताना आपल्या कंबरेवरील नाभीखाली आपण मोहरी तेलामध्ये कुंकू मिक्स करून अगदी व्यवस्थित 108 ही संख्या आपल्या बेंबीच्या खाली लिहायची आहे. त्यानंतर मोठ्याने श्वास घेऊन आपली कोणतीही इच्छा व्यक्त करायची आहे.

असेच शांतपणे 5 ते 6 मिनिटे आपण झोपलेल्या अवस्थेमध्ये राहायचे आहे. हा उपाय सलग सातत्याने दोन-तीन आठवडे केल्यास आपल्याला जाणवेल की आपली इच्छापूर्ती होत आहे आणि तसेच हा उपाय स्त्री-पुरुष किंवा लहान मुले देखील करू शकतात.

टीप – वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही . या पोस्ट मागे हा एकच हेतू आहे की समाजामधे मान्य असलेले उपाय आपल्या पर्यंत पोहोचवणे आहे. तुम्ही सर्वांनी गैर समज करून घेऊ नये.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *