हा एक चमत्कारी फोटो स्वयंपाकघरात लावा व चमत्कार पहा

अध्यात्मिक

स्वयंपाक घरात लावा हा एक फोटो चमत्कार होईल. आजार, कटकटी, संकट, दुःख, अडचणी सर्व काही दूर होतील. बऱ्याच वेळी सांगितलं जातं की आपलं घर हे वास्तुशास्त्राप्रमाणे असले पाहिजे. बऱ्याचशा वेळेस आपल्याला आपल्या घरामध्ये भरपूर अडचणींचा सामना करावा लागतो. हे कशामुळे होतं तर हे होतं ते वास्तुदोषामुळे. अनेक दोष आपल्या अवतीभवती असतात व त्यात वास्तुदोष असतो, पितृदोष असतो, सर्पदोष असतो हे बरेचसे दोष असतात.

परंतु सगळ्यात मुख्य दोष असतो तो म्हणजे वास्तुदोष जो होतो घरातील सामान चुकीच्या जागेवर ठेवने, घरातील रूम चुकीच्या असणे, घरात वास्तुशास्त्राचे नियमांचे पालन न करणे या सगळ्या गोष्टींचे कारण वास्तुदोषला असते.त्यासाठी आपण जर हा एक फोटो आपल्या स्वयंपाक घराच्या भिंतीवर लावला तर आपला वास्तुदोष कायमचा दूर होईल.

त्यासोबतच घरात बरकत होईल. सुख-समृद्धी नांदेल. पैसा, अन्नधान्य हे टिकून राहील आणि मग आपल्या ज्या अडचणी आहेत, आजार आहे, संकट समस्या आहेत त्या दूर होतील.आता हा फोटो कोणता तर मित्रांनो तुम्हाला तुमच्या किचन मध्ये वास्तुपुरुषाचा फोटो लावायचा आहे. वास्तुपुरुषाचा फोटो ऑनलाईन सुद्धा मिळेल किंवा जिथे फोटो मिळतात तिथे मिळेल. स्वामींच्या केंद्रात मिळेल. पूजा सामग्रीचा दुकानात मिळेल. कुठूनही तुम्ही छोटासा फोटो आणायचा आहे.

वास्तुपुरुषाचा फोटो हा स्वयंपाक घराच्या भिंतीवर लावायचा.आता कोणत्या भिंतीवर तर पूर्व पश्चिम किंवा उत्तर दिशेच्या भिंतीवर तुम्ही वास्तुपुरुषाचा फोटो लावायचा आहे. दक्षिण दिशेला वास्तुपुरुषाचा फोटो लावायचा नाही. याने वास्तुदोष कायमचा नष्ट होतो आणि आजार, कटकटी, संकट, दुख, अडचणी सुद्धा दूर होतात. तर वस्तूपुरूषाचा फोटो आपल्या स्वयंपाकघरात आवश्य लावा.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *