हनुमान जयंतीला करा तीन गोष्टी सर्व समस्या सुटतील;

अध्यात्म माहिती

मित्रांनो आपल्या घरामध्ये किंवा आपल्या जवळपासच्या परिसरामध्ये प्रत्येक जण हे अडचणीमध्ये असतातच. त्यांची निवारण करण्यासाठी ते अनेक प्रकारचे मार्ग देखील अवलंबत असतात. तर त्याच्यातून त्यांना मार्ग मिळत नसतो.प्रत्येकाला कोणते ना पोहोचते अडचण असते.

त्याचे निवारण करण्यासाठी म्हणजे की त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी आपण देवांचे आपल्याकडून काय राहिले काय हे पण आपण बगत असतो.कोणतही काम असू दे आपण सगळ्यांना विचारत असतो. व त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग आपण शोधत असतो.

घरामध्ये जर भांडण तंटे आणि अडचणी निर्माण होत असेल घरामध्ये वातावरण सकारात्मक नसेल तर मित्रांनो हनुमान जयंतीला या तीन गोष्टी केल्यामुळे तुमचे सर्व समस्या दूर होणार आहेत. तुमचे आयुष्य खूप सुंदर होणार आहे. चला तर मित्रांनो जाणून घेऊया कोणत्या तीन गोष्टी तुम्हाला हनुमान जयंतीला करायचे आहे.

हनुमान जन्मोत्सव किंवा हनुमान जयंती चैत्र शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला साजरी केली जाते. पुराना नुसार माता अंजनीच्या पोटी महादेव शिवांचा जन्म रुद्रावतारात हनुमानजी च्या रुपामध्ये झाला. चिरंजीवत असलेल्या हनुमानाला प्रसन्न करून घेण्यासाठी हा दिवस एकदम मस्त आहे.त्याच्यामुळे तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी येऊ शकते.

जर तुम्ही संकटामध्ये असाल तर तुमचे संकट सुद्धा या दिवशी पूर्ण नाहीसे होऊन जातील. तुम्हाला संकटापासून दूर हनुमानजी ठेवतील. कोणत्या संकटामध्ये अडकला असेल तर त्याच्यातून तुम्हाला हनुमानजी बाहेर काढतील. तर ते कोणत्याही प्रकारची संकटे असुदेत शारीरिक माणसिक या सर्वांतुन तुम्हाला हनुमान जी बाहेर काढतील.

कुटुंबामध्ये सुख शांती राहावे यासाठी ज्योतिष शास्त्रानुसार हनुमान जयंतीच्या दिवशी आपल्याला कोणते तरी चांगले काम करायचे आहे. हनुमान जयंती दिवशी हनुमान चालीसा हनुमान अष्ट बजरंग बाण यांचे तुम्हाला पठण करायचे आहे. म्हणजेच की तुम्हाला याचे वाचन करायचे आहे.

त्याचबरोबर रामायण राम रक्ष याचे देखील वाचन करायचे आहे. त्या दिवशी वाचून केल्यास ते शुभ मानले जाते हनुमान जयंती दिवशी आपल्याला हनुमान जयंती पूजा करायची आहे व त्यांच्याकडे आपल्याला मानसिक व शारीरिक शक्ती मागायची आहे. वाईट प्रभावामुळे वाचण्यासाठी सुद्धा तुम्ही या दिवशी पूजा करू शकता.

हनुमान जयंती विषयी हनुमान मंदिरामध्ये जाऊन तुम्हाला बजरंगबलाच्या कोणत्या तरी एका मंत्राचा जप करा. आणि अकरा वेळा हनुमान चालीसा आपल्याला वाचन करायचे आहे. त्यानंतर आपल्याला गुलाबाच्या फुलाची माळ घालायची आहे व आपल्याला चमेलीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे. व आपल्याला शुद्ध तुपाचा देखील दिवा लावायचा आहे.

त्याच्यामुळे तुमच्यावर तुमच्या कुटुंबाला कोणत्याही व्यक्तीचा वाईट प्रभाव पडत नाही व तुम्हाला तुमच्यावर कोणती संकटे देखील येत नाही. प्रकारच्या नकारात्मक गोष्टी पासून तुमचे रक्षण होते. पैश्याच्या संदर्भात काही अडचणी असतील म्हणजेच तुम्ही कसला तर खूप करता पण तुमच्याकडे पैसे टिकत नाही किंवा तुम्हाला पैसे पाहिजे तेवढे मिळत नाही.

आर्थिक संकटामध्ये जर सापडला असेल तर तुम्ही हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमानाला चमेलीच्या तेलाचा तुम्हाला दिवा लावायचा आहे. आणि बजरंग बली ला कोणते तरी एक वस्त्र द्यायचे आहे. त्याचबरोबर तुम्हाला 11 पिंपळाची पाने घ्यायचे आहेत व त्याला गंगा जलाने स्वच्छ धुऊन घ्यायची आहेत.

शेंदूर लावने तुम्हाला त्याच्यावर श्रीराम असे लिहायचे आहे व तुम्हाला ते हनुमान जयंतीच्या गळ्यात घालायचे आहेत म्हणजे त्यांना अर्पण करायचे आहे. तुमचे हार्दिक प्रश्न दूर होता तो आयुष्याच्या बाबतीच्या अडचणी असतील त्या दूर होतील व तुमच्याकडे पैशाची भरभराट सुद्धा होऊ शकते.

जर तुम्हाला नोकरी, व्यवसाय मध्ये अडचणी येत असतील तुम्हाला नोकरी मिळत नसेल याच्यामुळे जर तुम्ही त्रस्त असाल तर तुम्हाला हनुमान जयंतीच्या दिवशी सुपारीच्या पानावर दोन बुंदीचे लाडू एक लवंग टाका. म्हणजे हनुमानजींना अर्पण करा व त्याचबरोबर तुम्हाला केवड्याचे उत्तर देखील अर्पण करायचे आहे.

त्यादिवशी कोणत्यातरी चांगलं काम करायचं आहे किंवा रामरक्षाचं वाचन करायच आहे. असे केल्याने तुम्हाला तुमच्या नोकरीमध्ये कोणत्याही प्रकारच्या अडचणी निर्माण होणार नाही. जर व्यवसाय असेल तर व्यवसायातील सुद्धा अडचणी दूर होणार आहे.

जर तुम्हाला तुमचे उत्पन्न वाढवायचे असेल तर तुम्हाला हनुमान जयंतीच्या दिवशी एका मातीच्या भांड्यांमध्ये काही धने टाकायचे आहेत आणि त्याचबरोबर 21 रुपयांची नाणी देखील टाकायचे आहेत. व जोपर्यंत त्याला कोथिंबीर येत नाही तोपर्यंत त्याला पाणी घालायचे आहे व ती कोथिंबीर आल्यानंतर आपल्याला ते घरामध्ये वापरायचे आहे.

त्यातून आपल्याला धने व माती मिक्स करून घ्यायचे आहेत व ते भांडे आपल्याला उत्तर दिशेला ठेवायचे आहे. आपल्याला लाल कपड्यांमध्ये बांधून आपल्या कामाची ठिकाणी ठेवायचे आहेत किंवा आपल्या घरामध्ये ठेवायचे आहे. असे केल्याने उत्पन्न देखील वाढते. व आपल्या तिजोरी मध्ये धनाची वाढ देखील होते.

कोणते माणसे व शारीरिक त्रास होत असेल व ते त्रास तुम्ही कोणाला जर सांगू शकत नसेल तर तुम्हाला हनुमान जयंती दिवशी 11 काळी उडदाची डाळ घ्यायची.आहे व ती हनुमान मंदिरामध्ये ठेवायची आहे. तर वरती तुम्हाला मी हनुमान जयंती दिवशी करायला सांगितलेले उपाय हे जर तुम्ही केला तर तुमच्या आयुष्य पूर्णपणे बदलून जाणार आहे मग तुम्हाला कोणते प्रकारचे अडचणींना सामोरे जावे लागणार नाही व तुम्हाला कोणता त्रास देखील सहन करावा लागणार नाही. तर मित्रांनो हा उपाय साधा व सोपा आहे तुम्ही नक्की करून पहा.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *