हाता-पायाला सहा बोटे असणारे लोक!!

अध्यात्मिक माहिती

“कहोना प्यार है”, हा सिनेमा आला तेव्हा रितिक रोशनच्या अभिनयापेक्षा त्याच्या सहाव्या बोटाची जास्त चर्चा झाली होती. तसे वास्तविक पाहता सबंध चित्रपटात ते बोट लपवण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला होता मात्र त्यानंतर रितिक रोशनच्या चाहत्यांना त्याच्या सहाव्या बोटाबद्दल कधीच वावगं वाटलं नाही.

समुद्र शास्त्र देखील हेच सांगत. हाताला किंवा पायाला 6 बोट असने यात वेगळे अस काहीच वाटून घेण्याची गरज नाही. उलट अशा लोकांबद्दल समुद्र शास्त्राच काही वेगळेच सांगते.. तर काय सांगते समुद्र शास्त्र चला जाणून घेऊ या..

सामुद्रिक शास्त्रानुसार, 6 बोट असणारे लोकं बुध ग्रहाच्या प्रभावामुळे तीक्ष्ण बुद्धीचे मानले जातात. हे लोकं सर्व क्षेत्रात यश मिळवतात. या लोकांची काम करण्याची क्षमता इतरांपेक्षा अधिक असते. शिकण्याची, समजून घेण्याची क्षमता सुद्धा त्यांच्याकडे जास्त असते त्यामुळे या लोकांना करियरमध्ये खूप फायदा होतो.

वैशिष्ट्य म्हणजे या लोकांना एकापेक्षा अधिक क्षेत्रात काम करायची आवड असल्याने त्यांची द्विधा मनस्थिती होऊ शकते. मात्र हाती घेतलेलं काम पूर्णत्वाला नेतात. त्यांचं काम लोकांकडून वाखाणली जातात. या लोकांना प्रवासाची आवड असते. त्यांना मेहनतीने आणि प्रामाणिकपणे पैसे कमवायला आवडतात.

असे लोकं चांगला खेळाडू किंवा कलाकार म्हणून सिद्ध होतात. त्यांच्या अभिनयाचे गुण अंगभूत असतात. सामुद्रिक शास्त्र मध्ये असं सांगितलं आहे की, ज्या लोकांच्या हाताचा किंवा पायाच्या करंगळी जवळ अतिरिक्त बोट असतं त्यांच्यावर बुध पर्वताचा प्रभाव जास्त असतो आणि या उलट ज्या लोकांच्या अंगठ्याजवळचे अतिरिक्त बोट असतो.

त्यांच्यावर शुक्र पर्वताचा प्रभाव जास्त असतो. तेव्हा त्यांच्या वापी बुद्धी, कला, गुण यांचा अजिबात प्रभाव पडतो. म्हणून तुमच्या ओळखीचा कुणाला अतिरिक्त बोट असेल तर त्याला चिडवू नका. उलट नशीबवान असण्याचे ते लक्षण आहे. तुमच्या आजूबाजूला, तुमच्या घरात कोणाला 6 वे बोट आहे का? कमेंट करुन सांगा..

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *