ही एक गोष्ट करा नवरा मनाप्रमाणे वागेल!

अध्यात्म माहिती

तर मित्रांनो लग्न म्हणजे हे दोन व्यक्ती एकत्र येतात. व त्यांचे पूर्ण आयुष्य त्यांना एकमेकांसोबत घालवायचे असते. तर ते लग्न जुळवताना देखील एकमेकांच्या कुंडल्या बगणे खूप गरजेचे आहे.त्यातले जर छत्तीस गुण जुळले तर लग्न होते असे म्हटले जाते. लग्न हा विचार करून करायचा अशी गोष्ट आहे. लग्न करताना कोणत्याही घाईगडबडीमध्ये निर्णय घ्यायचा नाही.

कारण घाई गडबडी मध्ये घेतलेला निर्णय आपल्याला थोड्या वेळानंतर फारच अवघड परिस्थिती होऊन जाते. याच्यामुळे आपल्याला लग्नाचा विचार करताना पूर्णपणे विचार करायचा आहे. लग्न हे म्हणजे दोन जीवांची मिलन होते. एकाने जर चुकले तर दुसऱ्यांनी सावरून घ्यायचे आहे.

नवरा-बायको हि सुखी संसाराची दोन चाक आहेत.एक चाक जर बिघडलं तर दुसऱ्या चाकाचा उपयोग होत नाही. नवरा बायकोचे कोणत्या ना कोणत्या कारणावरून वाद-विवाद होत असतात.व ते वाद-विवाद मिटवण्यासाठी आपण अनेक प्रकारचे प्रयत्न करत असतो.

तर नवरा बायको यांच्या दोघांमध्ये मिटत नसेल तर ते कुटुंबांच्या मोठ्या व्यक्तीपर्यंत म्हणजेच सगळ्यांना समजून जाते. व याच्यातून खूप मोठा विषय तयार होतो. नवरा जर आपला व्यसनाधीश असला तरी पण त्याचा आपल्याला व्यसनमुक्त करण्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचे औषधे देखील व आपण उपाय करत असतो.

तरीसुद्धा त्याचा त्याच्यावर काही परिणाम होत नाही. आपला नवरा जर आपल ऐकत नसेल किंवा आपली काळजी करत नसेल आपल्या मुलाबाळांची काळजी करत नसेल तर आपण हा उपाय करणे खूप गरजेचे आहे. जर आपला नवरा आपले कोणतेही गोष्ट ऐकत नसेल किंवा आपल्या कुटुंबाकडे लक्ष देत नसेल.

किंवा काहीतरी चुकीचं वागत असेल जे आपल्याला पटत नाही. तर त्यासाठीतुम्ही हा उपाय जरूर करून पहा .तर मित्रांनो तू कोणता उपाय आहे चला तर आता आपण जाणून घेऊया. तुम्हाला अकरा गुरुवार हे कडकडीत उपवास करायचे आहेत. म्हणजेच की तुम्हाला अकरा गुरुवार जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तुम्हाला फक्त शुद्ध शाकाहारी जेवण करायचे आहे.

त्या दिवशी आपल्याला पूजा प्रार्थना देखील खूप मनापासून आणि श्रद्धेने करायचे आहे. आपला नवरा व्यवस्थित वागावा असे आपल्याला वाटत असेल तर आपल्याला दत्तकृपा करायची आहे. आपल्याला दत्तांना प्रसन्न करायचे आहे. श्री दत्ताची कृपा आपल्यावर झाली तर आपला संसार खूप चांगला होतो.

गुरुकृपा मिळवण्यासाठी दत्तभक्ती हे अतिशय उत्तम साधन आहे. गुरकृपा मिळवण्यासाठी नेमकं करायचं तरी काय आपल्याला प्रश्न पडला असेल. आपल्याला अकरा गुरुवार हे एकदम कडकडीत उपवास करायचे आहेत. व नवरा मनाप्रमाणे वागत नसल्यास गुरुवार करावे .

संध्याकाळी भगवान दत्तात्रयांना कोणतेही एक फळ ठेवावे. आणि आपला नवरा मनासारखे वागण्यासाठी आपल्याला दत्ता जवळ प्रार्थना करायची आहे. म्हणजेच की आता जर तो व्यसन करत असेल तर त्याची व्यसन सुटले पाहिजे जर कमवत नसेल तर तो कमवता असला पाहिजे. अशी प्रार्थना आपल्याला करायची आहे .

जास्त लालच करून सुद्धा आपल्याला प्रार्थना करायची नाही.आपल्याला फक्त आपला नवरा सुधारण्यासाठी प्रार्थना करायची आहे. जर कोणता आजार असेल त्यांना तर तो आजार देखील दूर व्हावा अशी आपण प्रार्थना देखील करायची आहे आणि त्यानंतरच आपल्याला आपला उपवास सोडायचा आहे. आपल्याला त्यासाठी एक उपाय करायचा आहे. तर तो उपाय कोणता आहे चला तर आता आपण जाणून घेऊया.

अकरा गुरुवार उपवास करायचा आहे.आणि आपली समस्या दूर व्हावी यासाठी दत्तगुरूंकडे प्रार्थना करायचे आहे.दत्त भक्ती करताना नियमांचे पालन देखील करायला लागतात. कोणतेही मांसाहारी पदार्थ खायचे नाहीयेत. आता हेच जर तुम्ही अकरा गुरुवार करत असताना कोणत्याही पत्नीला किंवा कोणत्याही व्यक्तीला जर मासिक पाळी किंवा अडचन.

त्या गुरुवारी आपण उपवास करायचा पण आपण जे अकरा गुरुवार करणार आहोत.त्याच्यामध्ये तो पकडायचा नाही.तुमचे पाच गुरुवार पूर्ण झाले असतील व सहाव्या गुरुवारी तुम्हाला जर अडचण आली असेल तर तुम्ही सहाव्या गुरुवारी उपवास करायचा आहे.पण 11 गुरुवार मध्ये तो सहावा गुरुवार आपल्याला पकडायचे नाही.

कारण तुम्ही उपवास तर करत असता पण तुम्हाला पूजा प्रार्थना करता येणार नाही.त्याच्यामुळे तुम्हाला तो गुरुवार धरता येणार नाही. गुरुवारी तुम्हाला अन्नदान देखील करायचे आहे. घरी जर एखादा पाहुणा किंवा एखादी व्यक्ती जर आले तर त्यांना उपाशी आपल्याला पाठवायचे नाही. आपण जेवताना जेवायच्या वेळेस आपण खाली काहीतरी अंथरायचे आहे.

किंवा खाली कोणता तरी पाठ ठेवून आपण त्याच्यावर ताट ठेवून जेवायचे आहे. जे तुम्ही गुरुवारी जेवण बनवणार आहात त्याच्यामध्ये कांदा लसूण चा समावेश करायचा नाही. जोपर्यंत तुमचे अकरा व्रत होत नाहीत तोपर्यंत तुम्ही कुणाशी भांडायचे नाही.व कोणासोबत खोटे देखील बोलायचे नाही.

म्हणजे कोणाला शिवीगाळ सुद्धा करायची नाही. हे अगदी साधे सोपे नियम मी आता तुम्हाला सांगितले आहेत. तर त्याची तुम्ही काटकरपणे पालन केला तर तुमचा नवरा अकरा गुरुवारची व्रत केल्यानंतर ना तुमचे सर्व काही ऐकून जाईल व व्यसन करत असेल तर व्यसनमुक्ती सुद्धा होईल. व काम धंदा करत नसेल तर काम धंदायला सुरुवात देखील करेल. तर हा उपाय तुम्ही जरूर करून पहा याचा तुम्हाला जरूर फायदा होणार आहे.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *