ही काही नाणी बदलतील तुमचे भाग्य!

अध्यात्म राशिभविष्य

मित्रांनो, आपल्या घरामध्ये अनेक प्रकारचे नानी असतात. व त्यांचे उपयोग आपण चांगल्या कामासाठी करत असतो. व त्याचे काही दुष्परिणाम देखील असतात. तर मित्रांनो आपल्या घरामध्ये जर वास्तुदोष असला तर आपण लगेच दूर करू शकतो. जर आपल्या घरामध्ये कोणतीतरी व्यक्ती आजारी असेल तर ते आजार बरा करण्यासाठी आपण एखाद्या चांगला फोटो आपण त्या व्यक्तीच्या समोर म्हणजेच आपण घरामध्ये ठेवतो म्हणजेच की लावतो.

म्हणजेच की थोडाफार का असेना त्याचा आजार कमी होऊन जातो. तर मित्रांनो तुम्हाला मी आज असे एक नाने सांगणार आहे. की तुम्हाला ते तुमचं भाग्यदेखील बदलेल व तुमचे रखडलेले पैसे सुद्धा परत मिळते. ते कोणते नाणे आहे चला तर मित्रांनो आता आपण जाणून घेऊया. फेंगशुई हे चिनी लोकांचं शास्त्र आहेअसे म्हणले जाते .

घर बांधताना घराच्या बाहेर चिनी नानी बांधत असतात. चीनी नाणी मुख्य दाराजवळ बांधण्यासाठी आपले दार खुप चांगले असते.घरामध्ये सुद्धा चिनी नानी असेल तर तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा.ज्या नाण्याच्या बाजूला चार बाजूला चित्र आहे तिला वरच्या साईडला लावायचे आहेत. सकारात्मक ऊर्जेने भरलेला भाग असे देखील म्हटले जाते.

तर त्याच्या दुसऱ्या भागामध्ये दोन लीपीचे चित्रे कोरले गेलेले आहेत. ते खालच्या बाजूस ठेवावे. कारण ते नकारात्मक ऊर्जेचे असते. वाईट शक्तींना घरात प्रवेश करण्यापासून रोखता येतं आणि घरातील गरिबी सुद्धा दूर होते असे सांगितले जातात.फेंगशुई नानी लाल धागेत बांधून घरात ठेवावे.यामुळे लवकरच कर्जमुक्ती मिळते.

याशिवाय अनेक कामे तुमची रखडलेली असेल किंवा अचानक ते काम बिघडलं असेल तर एक छोटा फेशशुई चे नाणे पर्समध्ये ठेवावे असे सांगितले जाते.यामुळे तुमची बिघडलेली कामे त्वरित पूर्ण होतात. अक्षरशः पृथ्वीवरील अदृश्य प्रवाह विश्वास नारायण साठी फायदेशीर मार्गाने निर्देशित करते असं सांगण्यात येत.

आणि म्हणून आरोग्य संपत्ती आणि समृद्धीसाठी घरामध्ये पारंपारिक चुंबक आहे असे सांगितले जाते. ते मंद आणि अशोक उर्जेपासून संरक्षण म्हणून देखील वापरले जातात. त्यांची वाईट गोष्टी पासुन होणाऱ्या आणि मारामारी भांडणे करणाऱ्या वक्तीने किंवा तुमच्यासोबत असे होत असेल तर तुम्ही फेंगशुई नाणे आवश्यक आहे.

असं वास्तुशास्त्र तुमचे पैसे आणि दागिने ठेवलेल्या कपाटात आदर्श पूर्वक नाणी ठेवली तर ते खूपच शुभ मानले जातात. वास्तूशास्त्र नुसार असा सल्ला दिला जातो की ज्या कपाटात दागिने आणि पैसे ठेवले जातात तिथे प्राथमिक दृष्ट्यांची नाणी ठेवावी.

यासोबतच गुंतवणुकीच्या नोंदणी जवळची कागदपत्रे जिथे ठेवतात तेथे फेंगशुई नाणी ठेवली तर तेही खूप शुभ मानलं जात. अशोक तिचा प्रवाह रोखतात. व तुम्हाला अशुभ संकेतापासून दूर ठेवते असं सांगण्यात येतात. मित्रांनो जे मे वर सांगितले आहे. त्याचे पालन अवश्य करा याचा फायदा खुप होणार आहे.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *